Thread post by B. M. Patil (Kop)(जनपद गीतांतून) #BasavaJayanti#बसवण्णा , तुझे नाम दिशदिशांतरी शिवमंत्र, नवमताचा मंत्र, शेतकरीदादा, नवमंत्र बसवनित्य जप करू या! मादिराज-मादलांबिकानंदन, देवराजअनुज, नागलांबिकाबंधू, निलमावल्लभ, गंगाबिकाकांत, बालसंगय्यतात,