सूरवात करूयात ते आज कोर्टात शरणागती पत्करली त्या "अक्टिविस्ट " गौतम नवलखा ह्याच्या गोष्टीपासून.
सुरवातीपासून सूरवात करूयात ज्याने आपणास घटनाक्रम आणि विषयाची गांभीर्य कळण्यास मदत होईल..
हा काळ आहे १९९० चा दशकातील जेव्हा पाकिस्तान वॉशिंग्टन मधे काश्मीर बाबतची आपली भूमिका भक्कम करण्यासाठी प्रयत्न करत होता. गुलाम नबी फाई चे रूपात त्यांना भक्कम असा प्रतिनिधी मिळाला जो काश्मीर बाबत बाजू मांडण्यात काही प्रमाणात यशस्वी सुद्धा ठरला.
एक कल्पना करा की एक अशी बलाढ्य नागरी संस्था असेल जी काश्मिरी भारतीय आणि पाकिस्तानी लोकांचा आवाज बनू शकते पण जीचा पूर्ण ताबा हा पाकिस्तानचा हातात असेल.
गुलाम नबी फाई ने अशीच एक संस्था बनवली जीचे नाव KAC म्हणजेच काश्मिर अमेरिकन कौन्सिल होत.
प्लॅन--
काश्मीरी विचारसरणीला खतपाणी घालणाऱ्या लोकांचा प्लॅटफॉर्म बनवणे
पण जर पाकिस्तान सर्व बाबीवर वचक ठेवणार असेल तरीही त्याची विश्वासार्हता टिकवणे आवश्यक होते..ते कसे शक्य होते?
सोप्पे आहे!
दोन्ही देशातील 'नावाजलेले ' बुद्धिवादी लोकांना काश्मिर बाबत बोलण्यासाठी आमंत्रित करने!!
परंतु ही योजना फेल गेली. अमेरिकन काँग्रेस ला प्रभावित करण्यासाठी हवाला मार्गे ISI कडून पाठवण्यात आलेल्या ३.५ दशलक्ष डॉलर साठी गुलाम नबी फाई ला अटक झाली.
तसाही हा तो काळ आहे जेव्हा ओसामा बिन लादेन मुळे पाकिस्तान आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले होते. https://www.indiatoday.in/magazine/nation/story/20110801-us-based-isi-agent-ghulam-nabi-fai-746997-2011-07-22
Economic & Social Council - UN
ही अशी संस्था आहे जी NGO ला सल्लात्मक संस्था म्हणून मान्यता देते. ह्याच्या परिणाम म्हणजे ह्या NGO चा प्रत्येक वाक्याला आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म वर महत्त्व प्राप्त होते.
त्यामुळे सर्वदूर ह्या परिषदेची चर्चा चालू झाली होती जिचा संपूर्ण कंट्रोल हा पाकिस्तान देशाच्या हातात होता आणि KAC ला हे स्टेटस मिळल्यातच जमा होते.
तुम्हाला माहीत आहे का की कोण होते ते बुद्धिवादी लोक जे ह्या KAC उपस्थित?
काही पहिल्या मधील एक होते.. आपले आजचे चर्चित-
' गौतम नवलखा'. https://www.outlookindia.com/newswire/amp/indian-scribes-intellectuals-linked-with-fai/728447?__twitter_impression=true
अजुन काही बुद्धिवादी लोक
- निवृत्त न्यायाधीश सच्चर ( सच्चर कमीशन वाले)
- कुलदीप नय्यर (प्रसिध्द)
- वेद बासिन (काश्मिर टाइम्स चे संपादक - वाचून पहा, तुम्हाला समजेल)
असं काही नाही की भाजपला ह्या ठिकाणी गौतम नवलखा बरोबर काही राजकीय मतभेदांचा बदला घ्यायचा होता. ( अजुन भीमा कोरेगाव घटना होणे खूप दूर होते)
एवढेच नाही तर ओमर अब्दुला सरकारने नवलखास चौकशी साठी एकदा ताब्यात घेतले होते. https://www.outlookindia.com/newswire/amp/navlakha-detention-mehbooba-slams-omar-farooq/723583?__twitter_impression=true
पण गौतम नवलखा चे कारनाम्यांचा सुवर्णकाळ येणे अजुन बाकी होते.
त्यांचा विचारानी उंची गाठली जेव्हा त्याने कोरेगाव भीमा वाला प्लॅन आखला.
असा काय होता त्याचा प्लॅन?
त्याचा प्लॅन होता-
संपूर्ण महाराष्ट्राला जातीय तणाव निर्माण करून पेटवणे. हे आपले भाग्य की त्या वेळेसच सरकारने उत्तम उपाययोजना करून ह्यांचा प्लॅन फेल केला.
ह्या लोकांनी हजारो लोकांचे मुडदे पाडण्याचा आखलेला बेत धुळीस मिळाला.
ज्या वेळेस पुणे पोलिस दलाने संपूर्ण घटनेची चौकशी करण्यास सुरवात केली तेव्हा त्यांना खालील व्यक्ती आढळल्या.
गौतम नवलखा
सुधीर ढवळे
रोना विल्सन
सुरेंद्र गडलिंग
शोमा सेन
महेश राऊत
वर्वरा राव
सुधा भारद्वाज
अरुण फेरियारा
वर्नोन गोंसल्विस
आणि इतर काही
पुणे पोलिस चौकशी पथकाने M4 बंदुका, दारूगोळा, सुरंगी बॉम्ब विकत घेण्याचे विस्तृत प्लॅन असलेले सीडी, पेन ड्राईव्ह, ईमेल हस्तगत केले. तसेच ह्यांचा प्लॅन मधे पंतप्रधान मोदीजी ह्यांना मारण्याचा कटाचा पण समावेश होता. https://www.indiatoday.in/amp/india/story/bhima-koregaon-case-pune-police-submits-draft-charge-claims-accused-were-planning-to-assassinate-pm-modi-1629816-2019-12-19?__twitter_impression=true
त्यामुळे इथे गौतम नवलाख आपले आयएसआय बरोबरचे जुने कॉन्टॅक्ट वापरून नेपाळ मार्गे ही सामुग्री भारतात आणण्याचा बेत होता.
परंतु रोमा विल्सन चा राहत्या ठिकाणावरून सीडी, पेन ड्राईव्ह हस्तगत करून त्याचे व्यवस्थित उकलन केल्याने हा प्लॅन कळण्यास सोपे झाले. https://www.indiatoday.in/amp/india/story/urban-naxals-case-accused-gautam-navlakha-had-links-with-hizbul-says-rona-wilson-s-report-1573180-2019-07-25?__twitter_impression=true
पोलिसांकडे गौतम नवलखास अटक करण्यासाठी सर्व पुरावे गोळा केले होते..पण आपल्याकडे एक शेवटचा अडसर असतोच तो म्हणजे न्यायपालिका
२८ ऑगस्ट २०१८ ला दुपारी ४ वाजता गौतम नवलखा ने जामीन साठी अर्ज केला व सायंकाळी ६ वाजता मंजूर झाला..अशा वेगवान न्यायाची कधी अपेक्षापूर्ती झाली आहे का..पण इथे झाली. https://www.thehindu.com/news/national/delhi-hc-stays-transit-remand-of-gautam-navlakha/article24801628.ece/amp/?__twitter_impression=true
तुम्हाला माहीत आहे का त्या वेळेस तत्कालीन न्यायधीश कोण होते?
न्यायमूर्ती मुरलीधर.
द वायर, क्विंट, स्कूप व्हूप, प्रिंट ह्या माध्यमांचे लाडके न्यायमूर्ती मुरलीधर.
ही माहिती तुमच्या नोंदीसाठी..मी कुठलाही दावा इथे करत नाही.
पुढे जाऊ--
शेवटी पोलिसांनी UAPA & राष्ट्रद्रोह चे कलम अंतर्गत पुन्हा एकदा कोर्टाचे दरवाजे ठोठावले. एक मोठी कायदेशीर लढाई बॉम्बे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात लढावी लागली
ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्याच्या आत शरणागती पत्करणेचा आदेश दिला https://m.timesofindia.com/india/bhima-koregaon-case-sc-refuses-anticipatory-bail-to-gautam-navlakha-anand-teltumbde-gives-3-weeks-to-surrender/amp_articleshow/74660017.cms?__twitter_impression=true
अजूनही मी कसलाही दावा करत नाही.
खालील फोटो मधे जी महिला बसलेली आहे ती आहे उषा रामनाथन जी की न्यायमूर्ती मुरलीधर ह्यांची पत्नी आहे. आणि बोलत असलेली व्यक्ती आहे हर्ष मानदेर जो जॉर्ज सोरोस NGO मधे सल्लात्मक घटक म्हणून काम करतो.
कदाचित हा योगायोग असेल..माझा दावा अजूनही काहीच नाही.
काही लब्धप्रतिष्ठित..
रोणा विल्सन
मोदींना मारण्याचे पत्रक ह्याच्या घरातून हस्तगत केले गेले.
संसदेवर हल्ला केलेल्या गिलानी समर्थनार्थ हा माणूस लढला होता.
आणि पोलिस म्हणतात त्या नुसार हा भीमा कोरेगाव चा कटात सामील होता
रोबिनहुड..
आदिवासी लोकांचा ड्रग व पैसे वाटप करण्यात वापर करणेबाबत हातखंडा असणारा हा व्यक्ती २००७ पासून २०१२ पर्यंत तुरुंगात होता
पोलीस काही म्हणू पण हा तुम्हाला सर्व काही शक्य करून दाखवेल चीन पाकिस्तान मैत्री पासून काहीही..
नंतर कळेलच पोलीस ह्या बाबत काय करतात ते..
महान आत्मा!!!
अशाच नामांकित यादीत वर्णोन गोंसालविस चे नाव येते. ह्याला राहत्या घरातून २ पिस्तूल, डीटोनेटर, जिलेटीन कांड्या ( बॉम्ब बनवण्यास वापरतात), आणि काही विशिष्ट विचारधारा असलेल्या सीडी सकट अटक करण्यात आले.
तेव्हा यूपीए सरकार होते आणि आता भाजपा.. https://m.rediff.com/news/2007/aug/20naxal.htm
मला वाटते की मी ह्या ठिकाणी तुम्हाला स्वतः गुगल करण्या साठी आणि स्वतःचे एक निकाली मत तय्यार करण्यासाठी पुरेशी क्षिधा दिली आहे.
तरीही मी ह्या ठिकाणी कुठलाही दावा करू इच्छित नाही.
एक शेवटचा मुद्दा ( जो की दावा नाही), राजिंदर सच्चर जे की सच्चर आयोगाचे म्होरके होते जे मी खूप अगोदर सांगितलेल्या काश्मिर अमेरिकन कौन्सिल चे परिषद मधे उपस्थित होते.
तसेच सच्चर कमिटी रिपोर्ट चे काही वादातील मुद्दे पुढे देत आहे.
सच्चर आयोग हा फक्त मुस्लिम लोकांसाठी असलेला आयोग होता. ह्यामध्ये इतर अल्पसंख्यांक वर्गास स्थान नव्हते. मोदीजी गुजरात सरकार मधे असताना ह्या आयोगाच्या शिफारशी अमलबजावी वरून खूप वेळ वादात सापडले होते
आता ह्या सर्व बाबींनी U टर्न घेतला आहे. https://theprint.in/opinion/bjp-is-more-interested-in-sachar-report-on-muslims-than-congress-now/155367/?amp#click=https://t.co/WldCNn4xbR
सच्चर आयोगाने भारतीय सेनेवर देखील बोट ठेवण्याचे व डागळण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी भारतीय सेनेतील मुस्लिम संख्येवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तरीही मी कुठलाही दावा करत नाही. परंतु ही बाब पाकिस्तानला आवडली असती..होना!! https://theprint.in/opinion/nobody-has-accused-an-indian-muslim-soldier-of-deserting-or-showing-cowardice/130417/?amp#click=https://t.co/hX5FkSjTTE
त्याच बरोबर इथे काश्मिर मुद्दा कशा पद्धतीने कुसकरण्यात आला आणि जगाची दिशाभूल करण्यात आली ह्या बाबत स्पष्टीकरण असणारे खालील ट्विट चे थ्रेड आपल्या वाचकांसाठी देत आहे..(जास्त माहितीसाठी) https://twitter.com/tweetingsourav/status/1250031500277321728?s=19
आजच्या साठी एवढे पुरेसे आहे हे!!!
You can follow @BudhwantSwapnil.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: