काही लोक विचारत असतात ।।।
भाजप नी काय केले ।।।
एक सरकार किती काम करू शकते फक्त वाचा ।
पण काय केलं ते सांगतो महाराष्ट्र साठी
1)
बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारक चा काम प्रगतीपथावर
2) मुंबई पुणे नागपूर येथील मेट्रो प्रगतीपथावर
नाशिक आणि संभाजी नगर प्रस्तावित

(1/n)
3)लातूर येतील कोच फॅक्टरी
4)IIM IIT नागपूर
5)Auric ,संभाजीनगर
6)सोलापूर, नांदेड,लातूर,पुणे ,नाशिक,नागपूर येथील रिंग रोड (काही प्रस्तावित काही प्रगतीपथावर)
7)टोल मुक्त महाराष्ट्र (ज्यांची मुद्दत संपली ते टोल नाके बंद)
8)प्लास्टिक बंदी
9)LBT मुक्त
10) ODF शहरी

(2/n)
11)स्वच्छ महाराष्ट्र
12)मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
13)मुख्यमंत्री पेयजल योजना
14)मुख्यमंत्री सौर पंप योजना
15)मराठवाडा वॉटर ग्रीड
16)CCTV
17)वडगाव धरण येतील Floating Solar
18)महाराष्ट्र समृद्धी महामार्ग 32% पूर्ण
19)बुलेट ट्रेन

(3/n)
20)hyperloop(मुंबई पुणे)
21) मोनोरेल (मुंबई)
22) शिर्डी ,नवी मुंबई, सोलापूर,रत्नागिरी, गोंदिया,सिंधुदुर्ग येतील नवीन विमानतळ
23)30 हजार ग्रामीण रस्ते
24)जलयुक्त शिवार अभियान
25)मनोधैर्य
26)अस्मिता योजना
27)माझी कन्या भाग्यश्री
28)शुभमंगल
29)पीकविमा

(4/n)
30)1.70 Lakh Cr राज्याची income वाढली
31)प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना
32)12000 Wifi हॉटस्पॉट
33)महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर
(शिक्षण विभाग)
34)शासकीय शालेय आश्रम योजना
35)1% अनाथ मुलांना आरक्षण
36)मराठा आरक्षण
37)MEMS
38)आर्थिक विकास दर 7.6%

(5/)
39)नवीन
3160 UG Seats
2030 PG Seats
40)65 हजार शाळा डिजिटल युक्त
41)महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना
42)देशातील पाहिलं तोंडी स्वास्थ्य योजना
Swastha मुक्त अभियान
43)
10 लाख लोकांना जन आरोग्य शिबीर चे लाभ
(6/n)
44)अटळ आरोग्य आणि आदिवासी जीवनदायिनी योजना
301 शाळा आणि 14 छोटे अलुप्त शहर साठी
45)RIGHT TO SERVICE
RTS।
46)आपले सरकार पोर्टल।
47)MCOCA
48)गुन्हेगारी दर 24% नी कमी
49)लोकपाल
लोकायुक्त
50)रायगड किल्ले संधारण ।।
51)नदी जोड
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात।

(7/n)
52)भीमा कृष्णा आणि गोदावरी सरळीकरण आणि जोड करण प्रगतिपथावर।।।
53)पंढरपूर तुळजापूर त्रंबकेश्वर आणि बाकीचे अन्य पवित्रा स्थानकात सुसजीत वसतिगृह आणि स्वछता ।।
54)वीज उत्पादन मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र surplus मध्ये
55)लोडशेडिंग नाहीच
(8/n)
56)छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
देशातील सर्वात मोठी आणि पारदर्शकता व देशातील पहिली ऑनलाइन कर्जमुक्ती योजना
57)34 लाख हेक्टर जमीन सिंचन खाली
आणि बरेच काही ।।।
58) 43 लाख शेतकरी चा कर्ज मुक्त
59)कृषी क्षेत्रात 1.50 लाख cr रुपयांची गुंतवणूक।

(9/n)
60)भाजपा सरकार ने महाराष्ट्र में 26,000 करोड़ सिंचन
61) 3,000 करोड़ दुष्काळ साठी
62)13,000 करोड़ प्रधानमंत्री आवास योजना साठी
63)7,000 करोड़ स्वच्छ भारत अभियान साठी
64),20,000 करोड़ मेट्रो साठी

(10/n)
65)7,700 करोड़ अमृत योजना साठी आणि
97,000 करोड़ रुपये अन्य विकास योजना साठी
66) तीन लाख करोड रुपयांची गुंतवणूक
67)33 कोटी वृक्षारोपण
68) Fintech Policy
69) वर्धा जिल्ह्यातील ड्राय पोर्ट।
जालना येथील ड्राय पोर्ट प्रगतीपथावर
(11/n)
70) सुरक्षित महाराष्ट्र
मागच्या 5 वर्षात एकपण अतिरेकी हल्ला झाला नाही ।
71)पोलिस कर्मचाऱ्यांना दिले जाणारे घर 4 पट अधिक विस्तारित व सुविधायुक्त
72)53 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती
आघाडी सरकारपेक्षा 5 पट अधिक
(12/n)
73)पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर 2120 करोड रु खर्च
आघाडी सरकारपेक्षा 3 पट अधिक
74)3654221 महिलांना बचत गटांच्या माध्यमातून लाभ
आघाडी सरकारपेक्षा 7 पट अधिक
75)37000 किमी च्या पाणंद रस्त्यांची कामे करून वाहतूक सुकर केली.
आघाडी सरकारपेक्षा 3 पट अधिक
(13/n)
76)ग्रामीण भागात 60 लाख शौचालयांची निर्मिती केली.
आघाडी सरकारपेक्षा 19 पट अधिक
77)रस्ते बांधणीसाठी 53936 करोड रु निधी उपलब्ध करून दिला.
आघाडी सरकारपेक्षा दुप्पट
78)स्थानिक स्वराज संस्थांना 3270 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
आघाडी सरकारपेक्षा 3 पट अधिक
(14/n)
79)मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 471573 लोकांच्या दुर्धर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या.
आघाडी सरकारपेक्षा दुप्पट
80)आरोग्य विम्यावर 2915 करोड रु खर्च
आघाडी सरकारपेक्षा दुप्पट
(15/n)
81)मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षातून 21 लाख रुग्णांना 900 कोटी रुपयांची मदत केली गेली.
आघाडी सरकारपेक्षा 100 पट अधिक
82)मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून 552 करोड ची मदत केली गेलीय.
आघाडी सरकारपेक्षा 13 पट अधिक
(16/n)
83)शैक्षणिक प्रवाहापासून दूर असलेल्या 48601 आदिवासी विध्यार्ध्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
साडेपाच पट अधिक
84)473312 विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ व योग्य मार्गदर्शन केले गेले आहे.

(17/n)
काही काही ठिकाणी होत असत की हे काम झाले नाही
प्रशासन आणि स्थानिक लोक हे अकार्यक्षम असतात म्हणून हे काम होत नसेल ।।।

(18/n)
पण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त हू शकतो हे आशा पहिल्यांदा मिळत आहे ।
शेतकरी साठी सरकार लक्ष देऊ शकतो हे याच सरकार मध्ये सिद्द होतो।
प्रामाणिक काम,विश्वास आणि साहस च्या जोरावर फडणवीस सरकार पुन्हां येणार

(19/n)
#maharashtraneedsdevendra
#मी_पुन्हा_येणार
#भाजप
Work On Footing At Dr Babasaheb Ambedkar Memorial (Indu Mill, Mumbai)
Work of Mumbai Pune Nagpur Metro in Glimpses
Work in Progress Latur EMU Coach Factory
IIIT Nagpur and IIM Nagpur
AURIC , SAMBHAJINAGAR
Latur and Pune Ring road in Final Stage .
Other Cities in process of DPR
LBT ABOLISHED
IN 2015
Decision
Toll Plaza Working more than intended period closed
ODF in 2018
Solar Floating Plant ,Wadgaon
Nagpur
CCTVS.

IN ALL CITIES AND TOURIST PLACES IN MAHARASHTRA.
CHECK IN YOUR OWN CITIES TO SEE THIS .
#Samruddhimahamarg
Mumbai nagpur expressway
Package 9, Aurangabad (MEIL)

Glimpse of Project Progress
HYPERLOOP

Present Scenario : Stayed
Shirdi Airport
Gondia Airport
Sindhdurg Chipli Airport
Navi Mumbai Airport
Under the project, Mukhyamantri Gramin Sadak Yojana, the government has sanctioned work for 14,844 kms. Work on 4,452 km has been completed and work on 6,756 km started from May 2019 .The remaining work was started in September 2019.
रायगड साठी केलेलं उल्लेखनीय कामगिरी ।

#देवेंद्रफडणवीस
https://twitter.com/Nik_Pandharikar/status/1197386032200568832?s=19

भीमा कृष्णा स्थिरीकरण योजना ।
नवी भक्त निवास

पंढरपूर
तुळजापूर
त्र्यंबकेश्वर
You can follow @Nik_Pandharikar.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: