@Shine_Dat
आज एका खास व्यक्तीबद्दल लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे त्या व्यक्तीच नाव म्हणजे #दत्ता_शिंदे थ्रेड लिहीण्याचा योगायोग म्हणजे आज मोदींचा वाढदिवस,मोदी शेठ विदेशी दौरे करण्यात पटाईत.भाऊ सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करण्यात पटाईत,
पण दत्ता भाऊ ची भटकंती खरंच लाखात एक

बरेच व्यक्ती बघीतल्या पण असा अनोखा भटकंती वेगळाच,ट्विटर वर मी नविन आलो तेव्हा दत्ता शिंदे ची छाप आणि नाव सुरुवातीला जसे होते तसेच आजही आहे,ट्विटरवर प्रत्येक व्यक्तीला दत्ता शिंदे सारखा मित्र लाभला पाहीजे कारण सत्यता आणि शब्द पाळणारी माणसं तुरळकच भेटतात
@Shine_Dat
#दत्ता_शिंदे

@Shine_Dat
#दत्ता_शिंदे
खोटं ते खोटंच आणि खरं ते खरंच असा दत्ता शिंदे..काही लोकांना खटकत असेल पण जर त्याचं खरे पण जर जाणलं तर तुमचा समज चुकीचा ठरेल या व्यक्तीमत्वा बद्दल
म्हणतात ना अगोदर कडु नंतर गोड असा वाटतो दत्ता शिंदे...अगदी जशाच तसा..
@Shine_Dat
#दत्ता_शिंदे
म्हणतात ना अगोदर कडु नंतर गोड असा वाटतो दत्ता शिंदे...अगदी जशाच तसा..

@Shine_Dat
#दत्ता_शिंदे
#दत्ता_शिंदे म्हणजे अनेक छंद जोपासणारा..फिरून आनंद घेऊन अतिशय सुंदर असे फोटोज् काढुन सुध्दा फोटोग्राफीचा छंद जोपासणारा आणि आणखी एक महत्त्वाचे म्हणजे दत्ता भाऊ उत्तम स्क्रेच पण काढतो पण भाऊची खासीयत हीच की स्वतःच्या छंदाची ना कधी प्रसिद्धी केली ना देखावा आणि या मुळेच 
@Shine_Dat

@Shine_Dat
काही माणसं वेगळी असतात ती हीच ना मोठेपणा,ना फुशारकी..पण एक नक्की आहे अशी माणसं कधीही आपली तत्वे,कर्तृत्व आणि खरे पण सोडत नाही...हे माझं निरीक्षण अगदी योग्य आहे..अस मला वाटते..

#दत्ता_शिंदे
@Shine_Dat

#दत्ता_शिंदे
@Shine_Dat
भाऊची अजुन एक खासियत म्हणजे आई-वडिलांनंतर सर्वात जास्त प्रेम करत असेल तर तो आपल्या बाईकवर इतकं प्रेम की मला कळाले की छोटासा अपघात झाला तेव्हा स्वतःला काय लागले ते न् बघता गाडीला काही झाले काय अस बघणारा खरा बाईकप्रेमी #दत्ता_शिंदे पण भाऊ एक सांगतो बाईक सावकाश चालवत जा
@Shine_Dat

@Shine_Dat
सज्जन,गुणी तत्ववादी हे गुण तर आहेच पण ट्विटरवरच्या मुलींमध्ये दिसत नसले तरी कन्हैया म्हणून स्थान मिळवळेले राॅकस्टार म्हणजे #दत्ता_शिंदे ..स्वतःच्या नावाची गाजावाजा न करता वागणुकीचे आणि आपल्या स्टाईलमुळे वेगळेपण काय ते हेच
@Shine_Dat

@Shine_Dat
ट्विटर कधीही सिरीयसली न् घेणारा दिवसभर कामाचा थकवा दुर करण्यासाठी ट्विटरवर येऊन हास्याचे फवारे उडवून ट्विटर गाजवणारा #दत्ता_शिंदे
पण स्वतः च्या अस्तित्वाला कुणी गाल-बोट लावले तर जशास तसे उत्तर देणारा पण खरा खुरा राजा माणुस @Shine_Dat च

पण स्वतः च्या अस्तित्वाला कुणी गाल-बोट लावले तर जशास तसे उत्तर देणारा पण खरा खुरा राजा माणुस @Shine_Dat च

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे वडेवाले हे नामकरण करणारे व त्यांना प्रसिद्ध करणारे पण हेच वडेवाले #दत्ता_शिंदे
आज महाराष्ट्रात रवि शास्त्री पेक्षा वडेवाले प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध याच श्रेय फक्त शाईन दत्ता भाऊ लाच..

@Shine_Dat
आज महाराष्ट्रात रवि शास्त्री पेक्षा वडेवाले प्रशिक्षक म्हणून प्रसिद्ध याच श्रेय फक्त शाईन दत्ता भाऊ लाच..

@Shine_Dat
@Shine_Dat खरंच एक चांगला माणुस जो स्वतःला जे पटते तेच करतो आणि स्वतःच्याच मतावर ठाम पण असतो चांगल्याला चांगल म्हणून त्याचे कौतुक करणारा व
वाईटाला त्याच्यापेक्षा वाईट बोलणारा पण #दत्ता_शिंदे च जबरदस्त व्यक्तीमत्व
थोडसं लिहीण्याचा प्रयत्न केला चुक भुल द्यावी घ्यावी धन्यवाद
वाईटाला त्याच्यापेक्षा वाईट बोलणारा पण #दत्ता_शिंदे च जबरदस्त व्यक्तीमत्व
थोडसं लिहीण्याचा प्रयत्न केला चुक भुल द्यावी घ्यावी धन्यवाद