#Thread
#MVA #BMC

1️⃣

आजकाल बरेच पत्रकार, शेलिब्रिटी व उद्योजक मुख्यमंत्री आणि BMC ने कोरोना कसा रोखला याचे ट्विट्स करत आहेत.

पण ही लोक सोयीस्कररित्या विसरतात की मुंबई म्हणजे महाराष्ट्र नव्हे. महाराष्ट्र मध्ये १२.५ करोड जनता आहे त्यातील फक्त १-१.५ करोड BMC च्या अंतर्गत येते.
2️⃣

मुळात कोरोना रोखण्यात महाराष्ट्र सरकार किती अपयशी ठरलं आहे हे आकडेच सांगतील.

देशाच्या एकूण २०% पेशंट हे एकट्या महाराष्ट्र मध्ये, देशाच्या एकूण मृत्यूदारात महाराष्ट्राचा वाटा हा ३३%.

येवढं असूनही फक्त मुंबई चं घोड का नाचवले जाते?

#MVA #PRStunt #महाराष्ट्रद्रोहीठाकरेसरकार
3️⃣

पुढील वर्षी २०२२ ला मुंबईसह राज्यात १० प्रमुख शहरांच्या महानगरपालिका आहेत, यातील मुंबई ही शिवसेनेच्या ताब्यात आहे.

शिवसेना एकवेळ राज्यातील सत्ता सोडू शकते पण सोन्याचं अंड देणारी मुंबई महानगरपालिका कधीच नाही.

#PRStunt #महाराष्ट्रद्रोहीठाकरेसरकार
4️⃣

सोबतच पूढील वर्षी उत्तरप्रदेश व गुजरात या भाजपशासित राज्यांच्या निवडणूक आहेत. मुंबई मध्ये राहणारा बहुतांश नागरिक हा गुजराती आणि उत्तर भारतीय आहे. त्यामुळे इथला PR त्यांना तिथे कामी येईल.

#PRStunt #महाराष्ट्रद्रोहीठाकरेसरकार
5️⃣

देशात भाजपशासित इतरही राज्ये आहेत, पण प्रत्येकवेळी मावा समर्थक हे उप्र किंवा गुजरात बद्दल बोलतात कारण त्यांना इथल्या गुजराती आणि उत्तर भारतीय लोकांमध्ये भाजप बद्दल राग निर्माण करून तिकडचे मतदान थोड्याबहुत फरकाने फिरवायचे आहे.

#PRStunt #महाराष्ट्रद्रोहीठाकरेसरकार
6️⃣

हा तर राजकिय भाग झाला, पण हे PR वाले जेव्हा BMC व मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतात तेव्हा कधीच केंद्राला धन्यवाद देत नाहीत. हे विसरून गेलेत की औषधें, मास्क, PPE Kits, व्हेंटिलेटर्स हे केंद्राने पुरवले आहेत.

जशी केंद्रावर टीका करतात तसं त्यांचं कौतुकही करा.

#महाराष्ट्रद्रोही
7️⃣

आता ह्या PR चे फंडे चालवणाऱ्या लोकांना उत्तर मुद्द्यांनी द्या.

यांच्यावर boycott चा बालिश ट्रेंड चालू करून तुम्ही यांचं नुकसान करत नाहीतर त्यांना अधिक सधन व ताकदवर बनवतात. Boycott कराच पण छुप्या मार्गाने.

तुमचे मत आणि अभिप्राय comment मध्ये जरूर कळवा.

#PRStunt
You can follow @tweeple_rakesh.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: