मुंबई इंडियन्स वरचा #थ्रेड चित्रपट "मी शिवाजी राजे भोसले बोलतोय"

#meme #Thread on #MumbaiIndians

पाच वेळा #IPL विजेता होऊनही या सीझन ला जिंकले पाहिजे असे रोहित म्हणतो तेव्हा बाकी टीम चे कॅप्टन 👇

#IPL2021 #MI #RohithSharma १/१७
विराट कोहली जेव्हा रोहित ला कॅप्टनसी च्या टिप्स द्यायला जातो, रोहित(मनातून)👇

#IPL2021 #MI #RohithSharma #ViratKohli २/१७
मुंबई विरोधात खेळणारे बॉलर्स मॅच संपल्यावर 👇

#IPL2021 #MI #MumbaiIndians ३/१७
बुमराह बॅटिंग करायला आलेल्या प्लेअर ला 👇

#IPL2021 #MI #bumrah ४/१७
थोडा काही वाद झाला की पोलार्ड

#IPL2021 #MI #pollard ५/१७
सूर्यकुमार यादव बॅटिंग करायला आल्यावर👇

#IPL2021 #MI #sky #SuryakumarYadav ६/१७
पांड्या ब्रदर्स आणि पोलार्ड शेवटच्या काही ओवर्स मध्ये विरोधी बॉलर्स ना👇

#IPL2021 #MI #HardikPandya #pollard #Krunalpandya ७/१७
सूर्या, ईशान, कृणाल, राहुल चहर यांची भारतीय टीम मध्ये निवड झाली आहे हे पाहून रोहित शर्मा👇

#IPL2021 #MI #Krunalpandya #deepakchahar #RohithSharma ८/१७
#IPL च्या सुरुवातीच्या मॅचेस जिंकणाऱ्या कोहली, पंत, KL राहुल ला रोहित शर्मा👇

#IPL2021 #MI #KLRahul #ViratKohli #RishabhPant #RohithSharma ९/१७
जेव्हा टॉप ४ मध्ये जाण्यासाठी राहिलेल्या सर्व मॅचेस जिंकायच्या असतात आणि नवीन प्लेअर खेळायचा हट्ट धरतो तेव्हा रोहित त्याला👇

#IPL2021 #RohithSharma #MI १०/१७
(चेन्नई समर्थकांच्या मते) अटीतटीची चाललेली मॅच हरेल असं वाटायला लागले की अंबानी त्याच्या Manager ला 👇

#IPL2021 #MI #CSK ११/१७
Umpires ला कसे manage केले विचारल्यावर, अंबानी👇

#IPL2021 #MI १२/१७
त्या आज्जी प्राथर्ना करायला लागल्या की हमखास मॅच जिंकते हे पाहून #MI चे समर्थक👇

#IPL2021 १३/१७
जेव्हा रोहित अफलातून फिल्डींग करतो तेव्हा वडापाव खाऊन पोट सुटलय म्हणून चिडवणारे 👇

#IPL2021 #RohithSharma #MI १४/१७
मुंबई आणि चेन्नई च्या फॅन वॉर मध्ये #RCB चे फॅन्स बोलायला जातात तेव्हा #MI आणि #CSK चे फॅन्स त्यांना👇

#IPL2021 १५/१७
रोहीत चांगला खेळला किंवा मुंबई जिंकली हे ऐकल्यावर #CSK फॅन्स👇

#IPL2021 #MI १६/१७
मुंबई जिंकली किंवा रोहित चांगला खेळला की #MI चे फॅन्स👇

#IPL2021 #RohithSharma १७/१७
https://twitter.com/MJ__Speaks/status/1384377377099186177?s=19
You can follow @MJ__Speaks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: