जस्ट बिकॉज यु डोन्ट वान्ट टू लूस यूअर अप्पर कास्ट फ्रेंड अँन्ड फोर देम यु आर हाइडींग यूअर कास्ट, एन्ड पार्टीसिपेटींग इन देअर कल्चर्स एन्ड सेलेब्रिटींग एस वेल, एकदा बाबासाहेबांचं वेटींग फोर विझा हे पुस्तक नक्की वाचा, तुमचं सो कॉल्ड आर्ट, कल्चर प्रवास बाबासाहेबांच्या झिजण्या मुळं
तुम्हाला मिळालाय, एन्ड देअर इस नो एनी आर्ट !
यु विल सी सम इमाजीनेबल गॉड्स स्टॅच्यू एन्ड ऑल दॅट, आपल्या कित्येक लोकांना अक्षरशः मारून टाकलंय देवळात गेलो म्हणून आणि आपण तिथे चाललोय एस अ टुरीस्ट ! अजून पण किती गुलामच आहोत आपण.. मी देवाला मानत नाही 'पण मंदिर बघायला गेलतो,
मी देवाला मानत नाही 'पण प्रसाद खायला गेलतो,
मी देवाला मानत नाही 'पण मी तिथली संस्कृती बघायला गेलतो ब्ला ब्ला ब्ला.. असे कित्येक फालतू उदाहरण आहेत आपल्याकडे !
बरं हे सगळं करा तुमचा हक्क आहे.. बट देन डोन्ट एक्सेप्ट दॅट यु विल बी कॉल्ड आंबेडकरवादी, एन्ड
नो वन वुल्ड जज यू..
बाबासाहेब ऐशो आरामात सगळं जग फिरून निवांत जगूही शकले असते, पण त्यांनी खडतर मार्ग स्विकारला आणि समाजा साठी झटले !
आणि एवढ्या वर्षांनी ही त्याच दलदलीत परत चाललोय, पोट्रेंईंग यूअर सेल्फ एस अ सो कॉल्ड सर्वधर्म समभाव,असो..ज्याची त्याची पर्सनल लाईफ.. बट आंबेडकरी समाजात याला थारा नाही
You can follow @SwapneelGangaw1.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: