मुख्यमंत्री लाईव्ह चे काही महत्त्वाचे (?) मुद्दे

१) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
२) माझ्या महाराष्ट्राच्या माता भगिनी संयमी (अगदी माझ्यासारखेच!)
३) देश कोरोनाग्रस्त आहे (केंद्राला टोमणा मारावा ना?)
४) मी कोणाचंही अनुकरण करेन (आता 🐔चं करतोय) (1+)
५) आम्ही हॉस्पिटल, बेड, लॅब्स वाढवले (आकडा काही मागच्या लाईव पासून बदलला नाही तरीही आपलं...)
६) आपण हात नाही लॉक केलेत (इथे हशा)
७) दुसऱ्या राज्याकडून ऑक्सिजन घेतो पण पैसे देतो (गिरे तो भी टांग ऊपर)
८) केंद्राने रेमडेसिवीर दिला नाही (माझ्या सरकारमधले ते ब्लॅक मध्ये विकताहेत) (2+)
९) मी सूचना दिल्या ऑक्सिजन प्लांट उभारायला (देर आए दुरुस्त आए)
१०) केंद्राने दहाच प्लांटचे पैसे दिले, आम्ही "पावणे तीनशे" प्लांट स्वतः टाकतोय (पुन्हा केंद्राला टोमणा)
११) दुर्घटना घडल्या. मी zoomने भेट दिली (तिथे प्रत्यक्ष जायला भिती वाटते मला) (3+)
१२) मी audit करायचे आदेश दिलेत. (Finally?)
१३) शिवभोजन थाळीचा 15 लाख लोकांनी लाभ घेतला (कसा काय?)
१४) 7 कोटी लोकांना गहू तांदूळ दिला (कधी??)
१५) पैसे द्यायची कार्यवाही सुरू झालेली आहे (म्हणजे अजून पैसे दिले नाहीत)
१६) लाटांमागून लाटा येताहेत (समुद्रच जणू!) (4+)
१७) तिसऱ्या लाटेसाठी आता कंबर कसून सरकार तयार आहे (आधी झोपलेलो)
१८) कदाचित आपण देशात नंबर एकचं राज्य आहोत (फक्त रूग्ण वाढ आणि मृत्यूदरात)
१९) केंद्राने आपल्यावर लसीची जबाबदारी दिली आहे (मीच का?)
२०) अजून लस मिळवण्यासाठी बोलणी चालू आहेत (अजून बोलतोय) (5+)
२१) केंद्र लस फुकट देत नाहीये (टोमणा)
केंद्राने लस दिली नाही.
२२) मला माझं ॲप तयार करू द्या (ॲपटायला?)
२३) आम्ही समर्थ आहोत (कोरोना वाढवायला)
२४) आपल्याकडे 3 लाख लसी आल्या आहेत (तुम्हाला लस मिळणार नाही) (6+)
२५) केंद्राला विनंती करतो लस पुरवठा करा (तुम्ही माझ्यावर जबाबदारी सोपवली तरीही तुम्हीच जबाबदार)
२६) लोक राजकारण करतायेत (🙄)
You can follow @crazyfelinelady.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: