मुंबईतील १४ पैकी १० इस्पितळे हि ब्रिटिशांनी बांधलेली आहेत उरलेल्या ४ पैकी १, १९४८ च आहे म्हणजे तेही खरेतर त्याची योजना व बांधकखम स्वातंत्र पुर्वीचेच असावे...

#मुंबईतील_सरकारी_हॉस्पिटल.

केइएम. 1926
सायन हॉस्पिटल 1947
जे जे हॉस्पिटल 1845
नायर हॉस्पिटल 1920
कस्तुरबा हॉस्पिटल 1945
कुपर हॉस्पिटल 1969
टाटा हॉस्पिटल 1941
गोकुळदास तेज. हॉ. 1875
सैफी हॉस्पिटल 1948
मुंबई डेंटल हॉस्पिटल 1923
सेट वी शी गांधी 1958
भाटिया हॉस्पिटल 1932
+
भगवती हॉस्पिटल 1962
राजावाडी हॉस्पिटल 1956

राजकारणी लोकांनी स्वातंत्र्यानंतर किती हॉस्पिटल बांधली. आज मुंबईची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे, जबाबदारी कोणाची..??

1947 ते 2020 या 73 वर्षात, विकास या शब्दाची राजकीय परिभाषा नेमकी काय होती याचे मूल्यमापन करणे गरजेचे
होते आणि आज वर्तमानात हे होणे तेवढेच गरजेचे आहे.

सात बेटांवर बसलेल्या आणि देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईला शहराची लोकसंख्या 1985 नंतर झपाट्याने वाढली. 1947 साली या शहराची लोकसंख्या 3040270 इतकी होती आणि आज 2020 मध्ये 20411000 इतकी झाली. अन्न, वस्त्र, निवारा यांशिवाय
+
वैद्यकीय सुविधा ही देखील प्राथमिक गरज आहे, हे ब्रिटिश कालीन लोकांना आणि त्यावेळी अस्तिस्त्वात असलेल्या राजकीय नेत्यांना अवगत होते, परंतु हे ज्ञान 1947 नंतर लोप पावत गेले.

**राजकारण** ही प्राथमिक गरज नव्याने निर्माण झाली आणि ती वैद्यकीय गरजेपेक्षा प्रचंड मोठी झाली आणि यातच
+
वैद्यकीय सेवेचा विश्वासघात झाला. स्वातंत्र्याच्या 73 वर्षात आपण केईएम, जेजे, सायन हॉस्पिटलांसारखे एकही हॉस्पिटल उभारू शकलो नाही, हे राजकीय अपयश आहे, याबद्दल काहीच दुमत नाही....

जनता सोशिक आहे एवढे मात्र खरे....

https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏" title="Gefaltete Hände" aria-label="Emoji: Gefaltete Hände">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">
You can follow @VishramParab2.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: