नाशिक मधील हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल असलेले बेड वेरीफाईड... नंबर भेटले नाहीत गुगल वरून बघा.
1)अपोलो हॉस्पिटल येथे 1 व्हेंटिलेटर बेड शिल्लक आहे .

2)Wockhardt येथे 8 ऑक्सिजन बेड शिल्लक आहे .

3) Apex Super Speciality Hospital - 3 Oxygen Beds
4)देवगावकर हॉस्पिटल ला 5 ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत

5)Galaxy Supreme Care Hospital ;
1 Ventilator bed.

6)कल्पतरू हॉस्पिटल सिडको - 4 ऑक्सिजन बेड

मित्रांनो शक्य तेवढी अपडेटेड माहिती तुम्हांला शेअर करतोय . तरी वेळोवेळी संपर्क करून खात्री करून घ्या .
कारण अर्ध्या अर्ध्या तासाला बेड ची संख्या बदलत आहे . 🙏🏻

7)सहजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सिडको - 1 व्हेंटिलेटर शिल्लक आहे

8)साई सेवा हॉस्पिटल सिडको - 3 ऑक्सिजन बेड

9)साईनाथ मल्टी स्पेश. हॉस्पिटल सातपूर- 4 ऑक्सिजन बेड शिल्लक आहे
10) श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल नाशिकरोड 5ऑक्सिजन बेड आणि 2 आय सी यु बेड शिल्लक आहेत
You can follow @ShubhamJatalNcp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: