शरद पोंक्षेनी एका अत्यंत जवळच्या मित्राला ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक नंबर पाठवली
विचार करण्यासारखी आहे ,
दोन ते तीन दिवसात वेडं होण्याची पाळी आली आहे.आज कोरोना मुळे सगळे घरात बसलेत.काय करायचं कसा टाईमपास करायचा?असे अनेक प्रश्न पडलेत.अजून काही दिवस असंच घरात बसावं लागणार आहे
1/5
मीही वाचत बसलोय,पुस्तक आहे .. “आक्षेप आणि वास्तव”
सावरकरांवर केलेले आरोप व खंडन,सहज विचार आला की, आपण आपल्या घरात बसलोय
आपली जवळची माणसं सोबत आहेत.सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू आहेत,पुस्तकं आहेत,टीव्ही आहे. ATTACHEसंडास-बाथरूम आहे, नळाला पाणी आहे
2/5
टॅब,काॅंम्पूटरवर नविन एप्सवरून वेबसिरीज सिनेमे बघतां येतायत तरीही कंटाळा आलाय.काय कराव सुचत नाही.अजून१०दिवस काढायचे?बापरे किती भयंकर आहे?कधी संपणार हे?
मग सावरकर केवळ देशासाठी ७/११ च्या अंदमानच्या कोठडीत वरील कोणत्याही सुखसोयी नसताना, वर गळ्यात - पायात साखळदंड अडकवलेले,
3/5
खाण्या पिण्याची अवस्था अत्यंत वाईट,त्याच कोठडीत संडास - लघवी करायची,वर काथ्या कूटायचा,कोलू फिरवायचा,भयंकर यातना सहन करायच्या,नजरेला एकही माणूस पडत नाही, बोलायला कोणी नाही,अशी भयंकर अवस्था आणि अशी११वर्ष म्हणजे ९६हजार३६०तास तेही केवळ देशासाठी कसे काढले असतील ?
4/5
या निमित्ताने हा विचार करा .
सहज विचार आला तो शेअर केला .तरीही सावरकरांवर एसी मधे बसून गलीच्छ आरोप करणाऱ्याना सावरकर व हिंदू द्वेशाच्या कोरोनाने पछाडलेल्या लोकांना काय बोलणार?
शरद पोंक्षे -
5/5
(WA)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
You can follow @rajrajsi.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: