#थ्रेड
#adolfhitler
आपला अंधभक्त बनवण्यासाठी हिटलरने करोडो लोकांचं ब्रेनवॉश केलं. एक लॉजिकल माणूस डेटा, फॅक्ट्स नूसार एका हुकूमशहाला कधीच मत देणार नाही.
त्यामुळेच हुकूमशहाांना लोकांच्या भावनांवरती अवलंबून रहावे लागतं मतं मिळवण्यासाठी.
चूकून बाजूला मोदीजींचा फोटो आलाय

तुम्ही तुमच्या देशावर प्रेम करत असाल तर मला वोट द्या, तुम्ही सैनिकांचा सन्मान करत असाल तर मला वोट द्या.
लॉजिकल माणूस विचार करतो की मी सैनिकांचा सन्मान करतो पन वोट तूला का देउ
हुकूमशहाांना खरच हुकूमशहा बनायचे असेल तर लॉजिकल आधी संपवावं लागतं. आणि हेच काम हिटलरने केले

१९३३ साली त्याने २५हजार पुस्तके जाळली. कारण त्याच्या मते ती UnGerman म्हणजे Anti National होती. व्रत्तपत्रात लेख लिहून याचं समर्थन केले जात असे.
Intellectuals, Historians, Scientists ना कंट्रोल मध्ये ठेवलं जायचं. नाझी पार्टी University, Colleges वरती कडक नियंत्रण ठेवत

University मध्ये नाझी विचारसरणी शिकवणे बंधनकारक होते. नसेल तर प्रोफेसर्सना राजीनामा द्यावा लागत असे.
याला Albert Einstein यांनी जोरदार विरोध केला. पन बिकाउ मिडियानी त्यांनाच जर्मन विरोधी ठरवले. त्यांनी जर्मनी सोडले. मीडियाने त्यांच्यावर देशविरोधी कट रचल्याचा आरोप केला

हिटलरची आणखी एक पद्धत म्हणजे भीती तयार करणे. जर्मन लोकांच्या मनात वास्तवात नसणारा शत्रू तयार करणे व त्यांना हे दाखवने की मी कसा त्या शत्रू पासून तूम्हाला वाचवतोय
हे Imaginary शत्रू होते Jews. त्यांना मिडिया मार्फत बदनाम केलं गेलं. WW1 मधील पराभवासाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं

लोकांनी ही विश्वास ठेवला या प्रोपोगंडा वरती कारण गरिबी, बेरोजगारी आणि आर्थिक क्षमता कमजोर होती. यात सोपं जातं त्यांना चिथावणं.
अजून एक पद्धत म्हणजे स्वत ला मसीहा सारखं दाखवायचं.
१९२३ साली त्याच्या वरती एक बायोग्राफी लिहीण्यात आली ज्यात त्याची तुलना येशू ख्रिस्तांशी

करण्यात आली. नंतर कळलं की ती बायोग्राफी त्याने स्वतच दुसऱ्याच्या नावाने लिहीली होती.
विनायक दामोदर सावरकर हिटलर पासून खूपच प्रेरित होता. नाझी विचारसरणीत जसं Pure German Base ची थेरी आहे तसच Pure Indian Race साठी त्याने Hindutva शब्द वापरले.
हिंदूइझम व हिंदूत्व यात फरक आहे

हिंदूइझम वसुधैव कूटूंबकम वर विश्वास ठेवतो. हिंदूत्व Superiority वर विश्वास ठेवतो.
सावरकरने छ.शिवाजी महाराजांवर देखील टिका केली होती की ते शत्रू च्या महिलांना सन्मानाने का वागवतात म्हणून. बलात्काराला एक राजकीय हत्यार म्हणून वापरावं या मताचा सावरकर होता.

हिटलरचे दूसरे प्रशंसक होते गोळवलकर. त्यांनी Openly त्याची प्रशंसा केली होती.
सावरकर वरती एक पुस्तक लिहीण्यात आलं होतं Life Of Veer Savarkar. चित्रगुप्त नावाच्या
लेखकाने त्यात त्याची भरभरून स्तूती केली होती. १९८७ ला जेव्हा त्याचं पून: प्रकाशन करण्यात आलं तेव्हा समजलं की तो

चित्रगुप्त म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः सावरकरच होता.
समाप्त. धन्यवाद.
समाप्त. धन्यवाद.