#Remdesivir खरच उपयुक्त ठरते कि फक्त कंपन्यांचा धंदा...?? 

नोटाबंदी चा वेळेस जशी रांग नोटा बदलायला दिसायची तशीच रांग हे इंजेक्शन मिळवण्यासाठी गेले दोन दिवस आपण बघत आहोत...
या इंजेक्शन चा वापर मागील वर्षी कोरोना आल्यानंतर काही काळानंतर चालू झाला..

नोटाबंदी चा वेळेस जशी रांग नोटा बदलायला दिसायची तशीच रांग हे इंजेक्शन मिळवण्यासाठी गेले दोन दिवस आपण बघत आहोत...
या इंजेक्शन चा वापर मागील वर्षी कोरोना आल्यानंतर काही काळानंतर चालू झाला..
काही दिवसात ह्या इंजेक्शन चा उपयुक्त ते विरोधात SC मधे याचिका दाखल झाली ज्यात 13 May 20 रोजी एटॉर्नी जनरल यांनी हे औषध उपयुक्त नसल्याचे नमूद केले. ड्रग कंट्रोल ऑथॉरिटी इंडिया ने देखील याचे KIDNEY साठी SIDE EFFECTS असल्याचे नमूद केले. त्यानंतर या इंजेक्शन चा वापर अगदीच कमी झाला..
15 ऑक्टोबर 20 रोजी WHO ने " The Solidarity Trial " चा सर्वे प्रकाशित केला,या सर्वे मधे 12000 रुग्ण, 500 हॉस्पिटल आणि 30 देश समाविष्ट करण्यात आले. ज्यात रेमडेसिवीरची उपयुक्तता नसल्याचे व त्यामुळे रुग्ण दगावण्या पासून किंवा व्हेंटिलेटर वर जाण्यास उपयुक्त नसल्याचे स्पष्ट नमूद केले
उलट रेमडेसिवीर चा वापराने रुग्णाचा शरीरात थकवा येऊन तो गहाळ झाल्याचे खूप लोक सांगतात.
रेमडेसिवीर पुन्हा वापरात कसे आले..?

मुळात भारतात औषधांसाठी Information Systeam अस्तित्वात नाही त्यामुळे #MR पटवून देईल तेच औषधं बहुतांशी डॉक्टर रुग्णांना देतात
रेमडेसिवीर पुन्हा वापरात कसे आले..?

मुळात भारतात औषधांसाठी Information Systeam अस्तित्वात नाही त्यामुळे #MR पटवून देईल तेच औषधं बहुतांशी डॉक्टर रुग्णांना देतात
आपल्याला माहित असेल कि अमेरिकेत निवडणुकीत #Trump ला आपण कोव्हीड वर काहीतरी उपाय शोधून काढलाय हे दाखवायचं होत.. त्यात त्याने #FDA कडून रेमडेसिवीर चा वापराची परवानगी आणली ती पण 25 ते 50 अटी-शर्थी सह..आणि हाच रामबाण उपाय असल्याच तिथे दाखवन्याचा प्रयत्न केला गेला..
त्यानंतर याचा वापर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर चालू झाला..
मध्यंतरी डॉ रेड्डी लॅब ने देखील भारत सरकार ला याची परवानगी मागितली पण 2 नोव्हेंबर ला ती नाकारण्यात आली...
भारत सरकार अनुमती देत नाही...अमेरिका वापर चालू करते आणि भारतात परत इंजेक्शन चा वापर चालू होतो असा सगळा हा प्रकार..

त्यामुळे या इंजेक्शन चा खरच फायदा काय..?? कि काही कंपन्या फायद्या साठी दिशाभूल करण्याच काम तर करत नाहीत. हे नक्की तपासायला हव...
त्याच बरोबर आपण देखील रेमडेसिवीर चा फायदा आणि तोटा समजून घ्यायला हवा आणि दुसरे उपचार असल्यास चाचपणी करावी.
आवडल्यास नक्की शेअर करा... !!!
त्याच बरोबर आपण देखील रेमडेसिवीर चा फायदा आणि तोटा समजून घ्यायला हवा आणि दुसरे उपचार असल्यास चाचपणी करावी.
आवडल्यास नक्की शेअर करा... !!!