! जातिव्यवस्थेवर प्रहार व बौद्ध धर्मांतर!

डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...
हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही.

जो धर्म माणसा-माणसात भेद करतो,
ज्या धर्मात स्वातंत्र्य,समता, बंधुता नाही त्या धर्मात अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही.
जो धर्म अस्पृश्यांना देवळात जावू देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही.

अस्पृश्यांच्या सावलीचा ही विटाळ माणतो त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहायचे.
! बौद्ध धर्मांतर!

पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात...

येथे धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो आम्हाला जिवन जगण्याची एक आदर्श पद्धती असेल
ज्यात वैज्ञानिक विचारांचाच मुख्य आधार असेल.
तर्काने गोष्टी आणि प्रश्न सोडवले जातील.
आणि त्यातून मिळणारी आशा ही मनुष्याला भविष्यासाठी प्रेरीत करत राहील.

मला बुद्धांच्या धम्मा मध्ये या साऱ्या गोष्टी आढळतात.

जसे महासागरात सर्व नद्या एकत्रित झाल्यानंतर त्या नद्यांचे अस्तित्व राहात नाही
तसेच आम्ही जाति सोडून बुद्ध नावाच्या महासागरात जात आहोत.

13 अक्टोबर 1935
हिंदू धर्माची अस्पृश्यांच्या मानसिकतेतून विध्वंसन करण्याची प्रक्रिया बाबासाहेबांनी सुरू मनूस्मृती जाळून
तर शेवट धर्मांतर करून केली.
#जयभीम
#ThanksDeAmbedkar
You can follow @AnandPolke.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: