जस सरकारचे कर्तव्य आहे तसे देशाप्रती लोकांचे कर्तव्य काय आहेत..?
लोकांचीही कर्तव्य आहेत यासाठी कलम ५१(अ) हा भाग ४२ वी घटनादुरुस्ती करुन सरदार स्वर्णसिंग समितीनुसार संविधानात जोडण्यात आला.त्यानुसार सुरूवातीला १० #मुलभुत_कर्तव्ये सांगण्यात आली.२००२‌ ला आणखी एका कर्तव्याचा समावेश...
1. भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा

2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे

3. भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे
4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.

5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.
6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.

7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.

8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान
घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.

9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.

10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.

11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील
पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे.
#म #रिम #मराठी #threadकर #संविधान #मुलभुत_कर्तव्य #Constitution
You can follow @realkunal7.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: