#OLXQRcodeFraud - माझा अनुभव

आज मी OLX vr Laptop Table विक्रीसाठी टाकला. मला अशोक कुमार ह्या नावाच्या व्यक्तीचा 7099871882 ह्या नंबरनी फोन आला (offcourse हिंदी बोलत होता).
तो - मी तुम्हाला आज पैसे देतो आणि उद्या माझा माणूस वस्तु घ्यायला येइल.
मी - ठीक आहे..... १/३
तो - Gpay / PhonePe नंबर सेंड करा मी त्यावर पैसे पाठवतो आणि मला Whatsapp ला तुमची location पाठवा.
मी - ठीक आहे. (मी location पाठवली).
तो - मी तुम्हाला Whatsapp ला QR code पाठवला आहे. तो scan करा तुम्हाला पैमेंट मिळेल.
मी - त्याला दोन 'पदव्या' दिल्या आणि block करून टाकलं...२/३
मला खरं तर त्याचा फोन आला तेव्हाच कळालं होतं की हा spam call आहे कारण Truecaller वर तसं आलं होतं. (Thanks to @Truecaller ) आणि tyani QR code पाठवल्यावर १००% खात्री झाली.
मित्रांनो अश्या fraud पासुन सावध रहा. सावध करण्याचा छोटासा प्रयत्न.... ३/३.
@iamShantanu_D
You can follow @MayurSheth97.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: