काही लेख आवडले की शेअर केल्यावाचून चैन पडत नाही... खाली एक थ्रेड देतोय, तटस्थपणे वाचा आणि ठरवा की तुम्ही देशावर प्रेम करता की नालायक वृत्तीवर...

1990 च्या आधी किती लोक टॅक्स भरत होते?
किती वस्तू विकत घेत होते?
तेंव्हा आता एवढ्या वस्तू विकत घेतल्या जात नसायच्या मग सेल्स टॅक्स
कुठून मिळणार?
मग त्या वेळेस देश इतक्या साऱ्या व्यवस्था कसा उभ्या करू शकला?
गावोगावी लाखो सरकारी शाळा, लाखो रुग्णालये, लाखो पोस्ट ऑफिसेस, कॉलेजेस, ISRO, DRDO, IIM, IIT, AIIMS, LIC, JNU, AMU, BPCL, HPCL, ONGC, GAIL, IOL, BARC, रेल्वे बोगी, इंजिन कारखाने, IAL, विमान कारखाने, सैन्यदल
शस्त्र कारखाने, स्टील कारखाने, विद्युत महामंडळ, हरित क्रांती, श्वेत क्रांती, टोल रहीत रस्ते, धरणं, शेकडो रिसर्च संस्था...
असे बरेच काही, ते फक्त आणि फक्त या सरकारी उद्योगांच्या जीवावर...
पण आज दलाल मोदी आणि संघाचे तालिबामनी सरकार आहे. मिळेल तिथून फक्त पैसा कसा मिळवता येईल हेच ते
बघत आहेत.
Reserve Bank (RBI) कंगाल करून, उद्योग विकून, तेलावर भरमसाठ लूट करून, प्रत्येक गोष्टीवर जबरी कर लावून, टोल वाले रस्ते बनवून... अनेक प्रकारे लूट चालवलेली आहे.
विशेष म्हणजे हे सरकारात आल्या पासून विदेशातून उचललेल्या कर्जाचे प्रमाण देखील प्रचंड वाढलेले आहे.
मग हा सर्व
पैसा कुठे वापरला जातो?
तर अंबानी ज्याची संपत्ती २०१३ ला १४ बिलियन डॉलर्स (१ लाख कोटी) होती ती आज २०१९ पर्यंत ९० बिलियन डॉलर्स (६.७५ लाख कोटी) झाली आहे व अदानीची संपत्ती १.९ बिलियन डॉलर्स (१३ हजार कोटी) वरून वाढून १५ बिलियन डॉलर्स (१.१२ लाख कोटी) झाली आहे.
ही दोनच उदाहरणे आहेत
पण असे अजून काही आहेत, ज्यांच्या साठी दलाल मोदी काम करत आहे.
"मैं देश नहीं बिकने डुंगा" म्हणत नीच मोदीने सरकारला भिकेला लावले आहे (मोदी सरकारचा भाग दिसत असला तरी, हा फक्त दलाल आहे).
संघी लोक (तालिबामनी समाज) याच्या या सर्व गोष्टींशी सहमत आहे.
याला दोन कारणं आहेत
१. खाजगीकरण झाल्यास आरक्षण संपून जाईल आणि उच्चपदस्थ अधिकारी म्हणून असलेला ब्राम्हणी टक्का १००% होईल.
२. एकदा का बहुजन भुका कंगाल झाला की मग धर्मसत्ता आणखी मजबूत करता येईल. वर्णपद्धती सहज लावता येईल. लोकशाही संपवून राजकीय आरक्षण देखील संपुष्टात आणता येईल.

जगभरातील उदाहरणे बघितली
तर हेच दिसेल की गरीब, भुके कंगाल असलेल्या देशातील लोकच देवधर्म जास्त करतात. त्याच देशांमध्ये धार्मिक अराजकता दिसून येते. तालिबामनी संघोट्याना तसाच देश हवा आहे. कारण यांचे धार्मिक वर्चस्व अबाधित राहील.
यांचे देशप्रेम वगैरे काही नाही आहे, त्यांची फक्त एकच इच्छा आणि ती म्हणजे
धार्मिक आधारावर श्रेठत्व मिळवायची हाव.
विचार करा...

Courtesy: Niteen Patil
Edited

@iMoinAli @SahilVastad @ANKITA_SCI @Liberal_India1 @Vedanti24 @chetanshendge @ShubhamJd1432 @swapnp @BharatEstudy @rajeviraj @AshwiniTatte
You can follow @EmkayTalks.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: