काही दिवसांपूर्वी एका तरूण मित्राचा फोन आला, काम झाल्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला कि तुम्ही इंटरव्युव्ह घेताना काय प्रश्न विचारता? त्या उमेदवारकडून काय अपेक्षा असतात?
त्यावर मी म्हणालो की “मी फार प्रश्न न विचारता...
#SaturdayThread #सत्यकथा #BusinessDots #मराठी #म
१/१६

माझ्या इतर सहकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उमेदवार कशी उत्तर देतो हेच ऐकत असतो... अगदी क्वचित मी काही प्रश्न विचारतो.”
तरूण फ्रेशर इंजिनियर्सच्या बाबतीत मात्र हल्ली फार आशादायी चित्र दिसत नाही, एकतर भरमसाठ “होलसेल” अभियांत्रिकी कॅालेजांमुळे दर्जा खुपच घसरलाय आणि २/१६

त्यांना इंजिनियरींग किंवा तंत्रज्ञानविषयक प्रश्न फार आवडत नाहीत असे माझे निरिक्षण आहे त्याऐवजी ते Extra-curricular Activities बद्दल भरभरून बोलतात त्यामुळे सहसा मी ते टाळतो.
पण काही महत्त्वाच्या जागांसाठी मात्र मी कटाक्षाने इंटरव्युव्हज ऐकतो,पाहतो,घेतो, यातीलच हा एक किस्सा ३/१६

काही वर्षांपूर्वी आमच्या एका नव्या प्रोजेक्टसाठी बॅंकिंग आणि अकाउंट्स सांभाळण्यासाठी इंटरव्ह्यूज सुरू होते..
येणारा प्रोजेक्ट मॅंन्युफॅक्चरिंगशी संबंधीत असल्याने आम्हाला त्या विषयातील तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीची गरज होती.
आमच्याकडे या डिपार्टमेण्टचा ताबा पहिल्या दिवसापासून ४/१६

पुर्णपणे महिला कर्मचाऱ्यांकडे असल्याने आम्ही नव्या जागेसाठी महिलांनाच प्राधान्य द्यायचे ठरविले होते.
(महिला या पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे पैशाचं व्यवस्थापन करतात तसेच त्या कोणतीही गुंतवणूक करताना जास्त सजग आणि कमी धोका घेतात.
प्रसंग कितीही बाका असो त्या नेहमी संयम ५/१६

राखतात) हे आमच्या कंपनीतील सर्वांचेच एकमत आणि तसा अनुभवही आहे.
या जागेसाठी आमच्याकडे भरपूर मुलाखती झाल्या पण काही ना काही कारणाने त्यांना नकारच मिळायचा.
एक दिवस असेच काही फायनल इंटरव्ह्युव्ह साठी उमेदवार येणार होते, यांचे पहिल्या राऊंडचे सर्व इंटरव्हूव्ज झाले होते. ६/१६

आम्ही मुद्दामच सर्वांना सकाळी ९ वाजताच बोलावले,आश्चर्य म्हणजे सर्वच बरोबर ९ वाजता हजर!
(खरे तर ही आमची खेळी असते कारण जो उशीरा येईल तो आपोआपच बाद होऊन जातो....)
तर या मुलाखतींची सुरूवात झाली, दोन-तीन मुलाखती पार पडल्या आजही काही होत नाही असे हावभाव तयार झाले होते आणि... ७/१६

केबिनमधे आत एक साधी-सरळ, टिपीकल मराठी मुलगी दबकत आली, बसतानाही ती फार घाबरली होती असे स्पष्ट जाणवत होते,
आमचे सहकारी तिच्याकडे नंतर माझ्याकडे पाहू लागले, त्यांच्या नजरेत “ही मुलगी एवढी महत्वाची कामं सक्षमपणे करेल का?” याची पुर्ण साशंकता मला स्पष्ट दिसत होती, #Interview
८/१६

सुरूवातीला काही इंग्रजीमधील Account/Finance संबंधी प्रश्न मग तिची ऊडालेली धांदल पाहून आमच्या Account Head ने तिला मराठीत प्रश्न विचारला, तुम्हाला कसे काय कामावर ठेवायचे?
एकतर मुंबईत तुम्ही पुर्ण नविन, ट्रेनचा प्रवास आणि आमच्याकडे ग्राहक, व्हेंडर्स बरेच इंग्रजी बोलतात ९/१६

कामाचा व्यापही मोठा आहे, तसेच कॅपिटल खरेदी ही खुप महत्वाची जबाबदारी आणि त्यासोबत एकटीवर अकाउंटचाही बोजा, तुम्हाला हे सर्व झेपेल का?
प्रश्न ऐकून तीचे डोळे अचानक चमकले, डोळ्याची पापणीही न लवता एकदम उत्साहात ती म्हणाली “मॅडम,मी यापेक्षाही कामाचा लोड जास्त असताना काम केले आहे १०/१६

तसेच मी करियरच्या सुरूवातीपासून प्रामाणिकपणे गेली ५ वर्ष एकाच कंपनीत काम करत होते, तेही नवनव्या बाबी शिकत,आता नोकरी शोधतेय याचे एकमेव कारण म्हणजे माझे लग्न होऊन मी पुण्यातून मुंबईत शिफ्ट झालेय...फक्त आणि फक्त इकडे त्या कंपनीचे ॲाफीस नाही म्हणून मला दुसरा जॅाब शोधावा लागतोय ११/१६
फक्त या एका वाक्याने तिचा आत्मविश्वास, कामावरील निष्ठा आणि प्रामाणिक मनोवृत्ती मला स्पष्टपणे जाणवली.
कोणी काहीही बोलण्यापुर्वी किंवा अजून कोणते प्रश्न विचारण्यापुर्वीच मी आमच्या अकाउंट हेड करणाऱ्या मॅडमला इशारा केला आणि पुढच्या तासाभरात तिला Appointment Letter मिळाले.
१२/१६

निःसंशयपणे, ती गेल्या दिड दशकातील मी पाहिलेल्या माझ्या अत्यंत चांगल्या सहकाऱ्यांपैकी एक आहे.
अतिशय कार्यक्षम, कामाप्रती पुर्णप्रती समर्पित आणि तिच्या कामासाठी कायम वचनबद्ध.
जर आम्ही तिला त्यावेळी फक्त इंग्रजीच्या किंवा साध्यासुध्या घाबरून गेल्याच्या कारणांमुळे सिलेक्ट १३/१६

केले नसते तर ते कंपनीचे आणि तिचेही खूप मोठं नुकसान झालं असतं, तिला इतरत्र कुठेतरी नोकरी मिळालीही असती पण एवढी प्रगती, स्वातंत्र्य आणि कंपनीबरोबरचे ऋणानुबंध अनुभवायला ती मुकली असती(या तिच्याच भावना)
आता ती संपुर्णपणे एका कंपनीची जबाबदारी समर्थपणे सांभाळतेच पण तिच्यासारख्या १४/१६

अजून काही मुलींनाही शिकवते.
परिस्थितीशी दोन हात करत आज त्या साधीसुध्या,घाबरणाऱ्या मुलीने वेळेत मिळालेल्या संधीचे सोने केले,कच्चीबच्ची वाटणाऱ्या तिला आता कॅार्पोरेटमधे आत्मविश्वासाने वावरताना पाहिले, MNCतील अधिकाऱ्यांशी आणि व्हेंडरसोबत बोलताना पाहिले कि आपल्या साध्यासुध्या १५/१५

सरळमार्गी मराठीपणाचा अभिमान वाटतो.
माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात पुन्हापुन्हा सिद्ध होते -Always hire people for their attitude towards work which is assigned to them.
different skills can be taught & this is absolutely true for any job in the world.
१६/१६
...धन्यवाद