हा कसला मुख्यमंत्री आहे?
खेळण्यातला मुख्यमंत्री आहे हा.
कठपुतली सुद्धा दुसऱ्याच्या हाताने नाचते,
तुला नाचता पण येत नाही.. 😆😂

(Video Thread on Rane's PC 👇🏼)
उद्धव ठाकरे पुळचट माणूस त्यामुळेच बाळासाहेबांनी याला मुख्यमंत्री नाही केलं, आज जर बाळासाहेब असते तर याला मुख्यमंत्री नसतं होऊ दिलं.. 🤭👇🏼
बाळासाहेबांच नाव घ्यायची लयकी नाही याची, याने तर बाळासाहेबांना छळलं.. 👇🏼
काय म्हणे शेण खातो आणि गोमुत्र पितो..

अरे तू काय राशन ने विकतोयस का शेण आणि गोमुत्र तुझ्या राजवटीत? 😂👇🏼
उद्धव ने जर ही भाषा सोडली नाही तर मग आम्हाला 49 वर्षांचं सगळं बाहेर काढावं लागेल, मग कपडे वाचवत पळत सुटावं लागेल.. 😂

आणि कोणाला वाघची भाषा करतो? शेळपट कुठला, निवडणूकी आधी हिंदूत्व आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी सेक्युलर झाला, हा तर गांडूळ असतो जो दोन्ही बाजूने जातो.. 🤣👇🏼
महाराष्ट्रा सारख्या प्रगत राज्यात हा बुद्धू मुख्यमंत्री म्हणून बसलाय, महाराष्ट्राला अधोगति कडे न्यायला.. अधिकारी हसतात याच्यावर, याला लाज वाटली पाहीजे मुख्यमंत्री म्हणून घ्यायला.. 😂👇🏼
उद्धव ची देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची लायकी नाही, तु महाराष्ट्र बघ आधी.. 😜
संजय राउत विदुषक आहे.. 😂

Sanjay Raut is a Joker.. 😆 https://twitter.com/j_amaren/status/1320691950287163393?s=19
Rane also stated that, uddhav thinks CBI closed #SSR case and yesterday he gave clean chit that his son is not involved in #SSRCase but CBI is working in a right way, and soon his son will be in jail! 🔥
You can follow @Ok_Bharatiya.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: