🚘🚎 ELON MUSK🚀🛸
काही दिवसांपूर्वी @AUThackerayयांच ट्विट वाचलं व सगळ्या देशात चर्चा सुरु झाली Teslaमहाराष्ट्रात येणार की काय 🤗.
१९व्या शतकातील महान वैज्ञानिक निकोलस Tesla यांच्या नावाने सुरु झालेली ही E-Carकंपनी आणि तिचा संस्थापक Elon Muskही दोन्ही नावे आता(१/n)
#धागा #रिम
आता जगाला जवळपास परीचीत झाली असतील.ह्या धाग्यातूनELON MUSKआणि त्याच्या वेगवेगळ्या कंपनीबाबत जाणून घेऊ.
थ्रेड मोठाय कारण ह्यो माणूसच मोठ्ठाय😎

#Elon Musk कोण आहेत.

यशस्वी उद्योजक,संशोधक,इंजिनीयर,इन्व्हेस्टर🙆‍♂️असलेल्या Elonचा जन्म हा southआफ्रिकेतील प्रिटोरिया इथ २८जुन१९७१ला झाला+
वयाच्या १0व्या वर्षी प्रोगॅमींग मध्ये इंटरेस्ट आला म्हणून स्वतः शिकून नंतर १२व्या वर्षी "ब्लास्टर"नावाचा game codeबनवला🤯.
बरं नुसताच बनवला नाही तर ५00$ला तो एका गेमिंग कंपनी ला विकला(संशोधक+उद्योजक)😎
पुढं तो कॅनडात १९८९ ला १७वय असताना आला.तिथं Queens Univ.ला २वर्ष शिकला.+
नंतर १९९२ला USAत पेनसल्वेनिया विद्यापीठातूनphysicsआणि economicsया दोन विषयात डिग्री घेतल्यानंतर कॅलिफोर्निया Univ. p.hdसाठी applyकेलं परंतु २नच दिवसात तिथून बाहेर पडला कारण काय होत🤔
#zip
तर गड्याने १९९५ला भाऊ किंबल musk सोबत online city Guideकरणारी ZIP२कॉर्पोरेशन स्थापन केली.+
पुढे १९९९ ला compaq कॉम्पुटरने ती विकत घेतली.
http://X.COM/paypal 
त्याच पैशाने Muskने १९९९ ला online financial service आणि ई-मेल payment करणारी कंपनी स्थापन केली.१वर्षानंतर ही कंपनी confinity नावाच्या कंपनी सोबत Mergeझाली जी PAYPAL money ट्रान्सफर सिस्टिम provide करू लागली.+
ज्याचे ऍडव्हान्स version आपण आता phone pay or गुगल payत बघतो.२००२ला paypalला ebay ने $१.५Bला विकत घेतली.यातूनmusk ला $165mआलेत.पण आताच २०१७ला muskने परत http://x.com  paypalकडुन विकत घेतलीय😅
कारण होत जुन्या कंपनी सोबतचे जुळलेल्या भावना.+ @TUSHARKHARE14
@MarathiDeadpool
#spaceX
आलेल्या पैशात परत मे २००२पूर्ण जगाला अवकाशाबद्दल वेडं लावणारी कंपनी स्थापन झाली spaceX.खरं तर SPACEx बद्दल एक पुस्तकं लिहावं लागेल एवढी अचाट आणी थक्क करणाऱ्या कामगिरी एक private comapny करतीये.त्यांची सुरवात ही भारीय,२००१मध्ये इंटरकॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक missile(ICBM)च्या+
use केलेल्या partला परत दुरुस्त करून international space station(ISS)ला paylodपोहचवता येतील अशी आयडिया घेऊन तो पोहचला मॉस्कोतIcbm विकत घ्यायला.
तिकडून मीटिंग आणि चर्चे च गुऱ्हाळ करून ३ICBM, USAत आणल्या.यात त्याच्या सोबत होते Mike Griffin, Jim cantrell,Adeo Ressi सारखे वैज्ञानिक.+
नंतर ते परत २००२ला रशियात गेले.
का तर तिथल्या एका कंपनी ने musk ला एक जुनं रॉकेट देण्याची ऑफर केली🙆‍♂️.किंमत जास्त होती पण muskने घेतलंच.विचार काय होता issला फक्त paylodपोहचवण्यात काय अर्थ आहे स्वप्न तर मंगळावर वस्ती बनवण्याच आहे 😎.म्हणून स्वतःची रॉकेट स्वतःची tech वापरायची.+
आणी स्थापना झाली SPACEx ची 🤗🥳. ही आतापर्यंतची एकमेव कंपनी आहे जिचं rocket booster satellite ऑर्बिट मध्ये सोडून रिटर्न earth वर येतात🤯.
म्हणून त्याला satellite लाँच स्वस्त पडतय.space Xच कौतुक यासाठी जास्त आहे कारण muskजवळ स्वतः रॉकेट क्षेत्रातील ज्ञान नसताना, +
तो ते स्वतःच books वाचून शिकला.जुने नासातील वैज्ञानिक जमा केलेत दिवस रात्र मेहनत घेतली आणी spaceX स्थापन केलीं.😎लवकरच तुम्ही मंगळावर जाल spaceX माध्यमातून.कारण आताच iss वर मानव पाठवण्यात space X ला यश आलय✌️.
falcon१ पासून सुरु झालेला प्रवास आता खूप पसरलाय.
+
Falcon ९,Falcon heavy, Starship, Crew dragaon etc.
*STARLINK हा सुध्दा spaceX द्वारे इंटरनेट via satellite असणारा एक जबरदस्त प्रोजेक्ट लाँच करायला सूरवात त्याने केलीं.ज्यात जवळपास १२००satellite लाँच होणार आहे.😱🙄
#TESLA
Tesla ची स्थापना १जुलै २००३ला मार्क टार्पेनिंग आणि +
मार्टिन एबेरहार्ड यांनी केली.काही महिन्यातच आले musk दादा 🙌.जिथं भविष्य तिथं आम्ही विषयच खोल😜.
येणारी ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही इलेक्ट्रिक वर असेल हे ओळखून musk ने spaceX च काम चालु असताना tesla त $6.5million इन्व्हेस्ट केले.eCar बनवताना high परफॉर्मन्स आणि low mileage हिच मूळ.+
अडचण त्यानी दुर केलीं आणी बाजारात 2008 ला first tesla मॉडेल आलं ROADSTAR🤘.यात lithium ion बॅटरी चा use केलाय.एका चार्जिंग मध्ये 402km👌.0 ते 60 mph स्पीड in 3.7sec.Tesla ची new मॉडेल्स ही ऑटोमॅटिक आहेत.यात model X, 3, S, semitruck, cybertruck etc आहे.musk च tesla बाबत. +
long term goal हेच आहे की भविष्यात स्वस्तात ecar large scale वर बनाव्यात. त्यामुळे त्याच भारतात येणं हे आपल्या ecar market ला चालणा देणार ठरेल.
#SOLAR_CITY
हा musk चा अजून एक sustainable energy प्रोजेक्ट २०१६ला लाँच केला.यामाध्यमातून फक्त solar cell ने energy तयार तर करणारच. +
पण ती एक दोन घरापुरता मर्यादित नाही ठेवायची त्याची शहर बनवायची🔥.त्यासाठी त्यानी Solar cell ची छत, भिंती तयार केल्या आहेत.
#बोरिंग
रोज होणारी मुंबई पुण्यातली ट्रॅफिक बघून कंटाळा आला असणार वेळ, पैसा, पेट्रोल सगळं वाया जातंय🙄.
यावर उपाय काढला musk दादान 🙌via बोरिंग.+
म्हणजे काय तर जमनीच्या खाली tunel बनवायचं.trainला असतात तशे ट्रॅक बनवायचे.
Carच्या व्हील्स ला त्यावर lockकरायचं आणी car जवळपास १५०-२००km/hrने त्यावरून पळणार.इच्छित स्थळी पोहचायला १hr वरून १५min😎.+
लिंक -
#AI & #NEURALINK
musk म्हणतोय तुम्ही असा कॉम्प्युटर बनवायला म्हणताय जो स्वतःच स्वतःचे निर्णय घेणार.आणी मग ज्यादिवशी तो तुमच्या हाताबाहेर जाईल तेव्हा तुम्ही काय करणार🤦‍♂️.
भविष्यात Ai ने लाखो रोजगार बुडणार आहेत.म्हणून तो Ai ला पूर्ण सपोर्ट करत नाय.+
बरं मग कॉम्प्युटर मानवावर कंट्रोल करू लागले तर त्याला उत्तर काय🤔.मग दादा कामावर लागलेत Neuralinkप्रोजेक्ट मध्ये ज्यात एक मायक्रोचिप मानवाच्या ब्रेन मध्ये टाकली जाणार आहे जी पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल आणि ती तुमची बौद्धिक क्षमता वाढवेल.जेणे करून ai कॉम्पुटर ला तुम्ही तोंड देऊ शकाल.
#Hyperloop
Musk ला hyperloopचा संशोधक म्हणतात. २०१२ला त्याने openly hyperloopची आयडिया जगासमोर ठेवली.एका low pressure tubeमधून Podsच्या सहाय्य्यने रेसिस्टन्स कमी करून जवळपास १०००-१२००km/hrच्या स्पीड ने लोकांना मार्गस्थळी सोडणे😅.सगळ परत sustainble energyचा वापर करून.Hyperloop +
लवकर devlopव्हावं म्हणून त्याने ती आयडिया जगाला open ठेवली.तो स्वतः त्यासाठी स्पर्धा आयोजित करतो.२०१९ला IITमद्रास ची teamअविष्कार Asiaतुन finalsमध्ये qualifyहोणारी एकमेव teamहोती.
#End
Muskहा सगळ्या प्रोजेक्ट्स मधून तो Renewable sourceचा जास्त useकरत असत
कारण तो जाणतो future हे renewable energy च आहे व ते जास्तीत जास्त लोकांना कस वापरता येणं शक्य होईल याचा तो विचार करत त्यावरtesla, solar city, hyperloop, boring या कंपनी मार्फत उत्तर देतोय.यातून वेळ,प्रदूषण,खर्च सगळ्या गोष्टींना टॅकल करता येतय.सध्या musk ४९ageचा आहे. +
आणी काही महिन्यांपूर्वीच त्याला त्याच्या ३ऱ्या बायको पासून मुलगा झालाय त्याच नाव आहे
"X Æ A-12".🤷‍♂️
कस वाचायच ते तुम्हीच बघा राव🤪.
मागे tesla sharesला पब्लिक डोमेन मध्ये आणतो असं अचानकच ट्विट करून गदारोळ उठवून टाकला गड्यानं🙆‍♂️.काही इन्व्हेस्टर च नुकसान झालं यात. +
त्याबद्दल त्याला फाईन भरावा लागला.वयाच्या ४९व्या वर्षी तो एवढ्या सगळ्या कंपनी चा कारभार बघतोय अगदी न थकता.तो स्वतः
८० ते १२०hrs/week काम करतो😅.
कधी कधी कंपनी ऑफिस मधेच झोपतोय.कामाचा भुकेला माणूस आणि जगातील मोठया मोठया समस्यांना त्याच्या अद्भुत प्रोजेक्ट्स द्वारे सोलुशन देणारा,+
अवलिया असचं मी Elon च वर्णन करतो.त्याच्या सारखे अजुन काही व्यक्ती असले की हे जग बदलायला वेळ नाही लागणार.🙌

काही चुकल्यास मला दुरुस्त करा.
पुढील २भागात फक्त Teslaआणि भारतातील Ecarमार्केट च्या अडचणी यावर बघू.
समजून घ्या Ecarबाबात आपण कुठंय😅

तोपर्यंत stay tune🤞🤗
धन्यवाद 🙏🙌..
You can follow @Truepat19189910.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: