★माझ्या GAY असणाऱ्या activist मित्रास पत्र..★
【जो काल माझ्या flat वर त्याच्या प्रियकराला sex करण्यासाठी घेऊन आला होता..】
_____
1/n

Hello,
भाडया,आधी सांगायच ना,असा काही plan आहे म्हणुन,मी कामात होतो तेव्हा;म्हणुन मला,माझ्या मैत्रीणिला special तुला flat ची चाबी देण्यासाठी पाठवाव लागल;बर,तीला पाठवल म्हणुन काहिच problem नव्हता;पण,
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="❤️" title="Rotes Herz" aria-label="Emoji: Rotes Herz">डु तीलासुद्धा boyfriend आहे ना,उद्या ती ने सुद्धा flat ची चाबी मागितली तर?
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😡" title="Schmollendes Gesicht" aria-label="Emoji: Schmollendes Gesicht">
2/n
भाडया,आधी सांगायच ना,असा काही plan आहे म्हणुन,मी कामात होतो तेव्हा;म्हणुन मला,माझ्या मैत्रीणिला special तुला flat ची चाबी देण्यासाठी पाठवाव लागल;बर,तीला पाठवल म्हणुन काहिच problem नव्हता;पण,
2/n
बर,ते जाऊ दे,
रात्रीचे २:३० वाजले होते घरी यायला,
आणि घरी आल्यावर बघतो तो तर,काय
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😍" title="Lächelndes Gesicht mit herzförmigen Augen" aria-label="Emoji: Lächelndes Gesicht mit herzförmigen Augen">
तू माझी छोटी library स्वच्छ करून ठेवलिस,
आणि सगळे पुस्तक सुद्धा sort out करून व्यवस्थित लावलिस,
त्यासाठी खरच thank u यार
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😘" title="Kusshand zuwerfendes Gesicht" aria-label="Emoji: Kusshand zuwerfendes Gesicht">,
हे apartment मधले मूल आहेत ना, त्यांच्यासाठी छोटी library सुरु केलीय.
3/n
रात्रीचे २:३० वाजले होते घरी यायला,
आणि घरी आल्यावर बघतो तो तर,काय
तू माझी छोटी library स्वच्छ करून ठेवलिस,
आणि सगळे पुस्तक सुद्धा sort out करून व्यवस्थित लावलिस,
त्यासाठी खरच thank u यार
हे apartment मधले मूल आहेत ना, त्यांच्यासाठी छोटी library सुरु केलीय.
3/n
ते साले, पुस्तक परत आनली की, व्यवस्थित ठेवत नाही.
आणि हरामी, तु त्या डब्यातल्या सगळ्या & #39;चकल्या& #39; संपवून टाकल्यात,भाडखाऊ,एकतरी ठेवायची ना
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😡" title="Schmollendes Gesicht" aria-label="Emoji: Schmollendes Gesicht">
आणि अजुन एक,sex करायच्या आधी तुम्हाला इतका deo कक्षाला मारायचा असतो रे?
त्या गादीच्या चादरेचा आणि pillow च्या coverचा,खुप सुंगध येतोय
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🤧" title="Niesendes Gesicht" aria-label="Emoji: Niesendes Gesicht">,
4/n
आणि हरामी, तु त्या डब्यातल्या सगळ्या & #39;चकल्या& #39; संपवून टाकल्यात,भाडखाऊ,एकतरी ठेवायची ना
आणि अजुन एक,sex करायच्या आधी तुम्हाला इतका deo कक्षाला मारायचा असतो रे?
त्या गादीच्या चादरेचा आणि pillow च्या coverचा,खुप सुंगध येतोय
4/n
त्यापेक्षा तुमच्या तोंडात मारत जावा की, तो deo आणि मग सुगंधित वारे सोडत जावा..
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😡" title="Schmollendes Gesicht" aria-label="Emoji: Schmollendes Gesicht">
एकतर, माझ्या घरी येणारे जाणारे खुप असतात,
तेच म्हणतिल "अरे, शिवा हा वास कक्षाचा येतोय?"
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="😠" title="Wütendes Gesicht" aria-label="Emoji: Wütendes Gesicht">,
मी ती चादर आणि pillow cover बाहेर वाळू घालून दिला आहे.
आणि तू तुझ्या boyfriend ला मला कधी भेटवणार आहेस?
5/n
एकतर, माझ्या घरी येणारे जाणारे खुप असतात,
तेच म्हणतिल "अरे, शिवा हा वास कक्षाचा येतोय?"
मी ती चादर आणि pillow cover बाहेर वाळू घालून दिला आहे.
आणि तू तुझ्या boyfriend ला मला कधी भेटवणार आहेस?
5/n
मागे एकदाच भेटलो होतो त्याला. पण, मोकळ बोलण नव्हत झाल, त्याला एकदिवस जेवायला घेऊन येशील.
__
अरे, उद्या मोलकरणींचा मोर्चा आहे,
Collector office जवळ त्यांची छोटी सभा सुद्धा होणार आहे..
(BTW donation साठी खुप खुप thank you)
त्यांच्या नेत्या आहेत ना, Comrade Simone,
6/n

त्यांनी आम्हाला request केली होती की,
जवळपास १००० महिला येणार आहेत,तर त्यांच्या नास्त्याची,पाण्याची व्यवस्था आम्हाला करता येणार का म्हणुन?त्यांना नाही कस म्हणार?आणि त्यात इतर सर्व कार्यकर्ते,ते farmers bill आणल आहे ना,या सरकारने,त्या विरोधात जो मोठा मोर्चा आणि मोठी सभा होणार आहे,

तर, त्याच नियोजन करण्यात busy आहेत.
म्हणुन, ही सर्व व्यवस्था करण्यासाठी आम्ही तीन लोकच उरल होतो,
तो साहिल,ईशा दी. आणि मी.
मग, आता नास्ता काय ठेवावा, तर,शेवटी नमकीन चुवळा घेतला ७० किलो आणि मिठाई सुद्धा,यार हे दोघही कंजूस लेकाचे, त्यांना सांगशील नकोस, मी त्यांना अस म्हटल म्हणुन
8/n

हे दोघे म्हणत होते की, मिठाई ची काय आवश्यकता आहे?
यार sweet तर द्याव लागत असत ना,
कराव तर, चांगल कराव.
आणि ११०० पण्याच्या bottles आनल्या,
महानगर पालिकेची washroom साठी, लागणारी गाडी सुद्धा book करून ठेवली,
म्हणजे, सगळ आम्ही budget मधे बसवल,
9/n

आणि रात्री ला १००० packets बनवावे लागलेत,
ते बनवतांना इतकी वाट लागली ना की, बस.
म्हणुन रात्री उशीर झाला घरी यायला.
__
मागच्या वर्षीही या मोलकरणींच्या मोर्चात सहभागी झालो होतो, त्यांचे प्रश्न खुप भयानक आहेत रे,
त्या मोर्चात खुप महिला रडून रडून सांगत होत्या,
10/n

की, "घरातले पुरुष मंडळी, काम करत असतांन छातीकडे बघतात म्हणुन आणि तरुण मूल ही, मुद्दामून underwear वर राहतात."
यार स्त्री जातीने घरातल्या पुरुषांवर, नवऱ्यावर, वडिलांवर, सासऱ्यावर, मुलावर आणि भावावर ही लक्ष ठेवायला हव की, ते कुठल्या स्त्रीला sexually harras तर करत नाही आहे ना?
11/n

तुझ्या घरच्यांना माहिती होत तू gay आहेस म्हणून,
पण, जेव्हा तू ही गोष्ट पुर्ण जगाला सांगितलीस, तेव्हा तुझ्या वडिलांणी तुला घराबाहेर काढल. तेव्हा तुझ्या आईने ही तुला support केला नव्हता. ती तुला म्हटली होती की, तुझ्या या वागण्यामुळे तुझ्या लहान बहिनीच लग्न होणार नाही म्हणुन.
12/n

तुझ्या नातेवाईकांनी आणि कित्येक मित्रांणी तुझ्या सोबतचे संबध तोडलेत. तुझ्या त्या काही मूर्ख मित्रांणा वाटत होत की, तुझ्या सोबत जर ती राहिली तर, लोक सुद्धा त्यांना gay समजतील म्हणुन.
पण, हे सगळ होऊन सुद्धा तु demoralise झाला नाहीस. Fight करत राहिलास.
13/n

आज तुला वकीली करून १० वर्षांपेक्षा जास्त झालीत;पण,तू यार साध स्वतःच घर सुद्धा घेऊ नाही शकलास. अजुनपण तू त्याच boys hostel मधे राहतोय.तू नेहमीच शोषितांच्या, कामगारांच्या हक्काच्या cases लढतोस. त्यातून तुझी खुप जास्त कमाई होत नाही. आता तर तुला धमक्या सुद्धा येत आहेत
14/n
14/n
आणि तुझ्यावर एकदा जीवघेणा हल्ला देखील झाला आहे.
एक सांगतो तुला वाइट वाटेल,
पण, तू ज्यांच्यासाठी लढत आहेस ना,
तू जेव्हा केव्हा त्यांना सांगशील की, तू पुढे जाउन same sex mariage करणार आहेस म्हणुन, तेव्हा ती लोक ही तुझ्यापासुन दूर जातील.
तुला मी हे सर्व नेहमीच सांगत आलोय,
15/n

आणि तुझ नेहमीच वाक्य असत,
"ही माझी जीवण जगण्याची पद्धत आहे.."
शेवटी हे की,
मी जरी, तुझ्यासोबत चिडून बोलत असेल तरी, सांगतोय की,
मी तुझा खुप respect करतो. तू माझा मित्र आहेस याचा मला खुप खुप अभिमान वाटतो. तू मला त्या Spartacus सारखा वाटतोस, काहीही झाल तरी,
16/n