आजच्या थ्रेडमध्ये #Airtel ने #oneweb सोबत केलेल्या ऐतिहासिक डीलबद्दल जाणुन घेऊया..ज्यामध्ये ही डील नक्की काय आहे, #Satellite_internet,one web बद्दल सविस्तर माहिती,Airtel च भविष्य, #jio, #brexit,satellite internetमध्ये गुंतलेली नावे, #sharemarket..हे जाणुया.. #म #धागा @dreamzunite
#bhartiairtel ने ३० जुलै २०२० रोजी #One_web या UK-based company ची ऐतिहासिक ४५% भागीदारी जिंकली..यामुळे येणार्या काळात जगभरामध्ये डिजीटल उत्क्रांती येणार अशी चर्चा आहे.One web ही Satellite मार्फत दुर्गम व अतिदुर्गम भागात इंटरनेट पुरवण्याचे काम करते.२०१०-२०११ मध्ये स्थापना
झालेली ही कंपनी असुन यांचे लक्ष आहे जगात प्रत्येक ठिकाणी (डोंगर,जंगले,बेट सुद्धा!!) कमी किंमतीत उच्चप्रतीचे इंटरनेट पुरवणे.
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
त्यासाठी ही कंपनी जवळपास २५०० satellite सोडणार असुन त्यामुळे Mega-constellation पद्धतीचा वापर होणार आहे..प्रथम आपण Mega-constellation बद्दल जाणुन घेऊ..
Constellation मध्ये पृथ्वीभोवती १०-२० किंवा जास्तीत जास्त ५०च्या आसपास satellite असतात..पण Mega-constellation म्हणजे पृथ्वीभोवती हजारो satellite असणे.ही कंपनी प्रत्येकी १५० किलोचा एक असे २५०० satellite सोडणार असुन हे काम २ टप्प्यात होणार आहे.
पहिला टप्पा:-६५०
दुसरा टप्पा:-१९८०
पहिला टप्पा:-६५०
दुसरा टप्पा:-१९८०
मार्चपर्यंत एकुण ७४ satellite सोडले आहेत.
यांचे satellite 'Leo'(lower earth orbit)मध्ये काम करणार असुन पृथ्वीपासून त्यांच अंतर फक्त १२०० किमी आहे.फक्त यासाठी म्हणालो कारण regular satellite चे पृथ्वीपासूनचे अंतर हे ३६००० किमी असते.
इथे कोणी #PUBG player असेल तर त्याला Lag प्रकार

माहित असावा..आत्ता गोळी मारली की १ सेकंदने उशीरा लागणे असले जे प्रकार होतात ते Latency मुळे घडतात.ही क्षुल्लक गोष्ट दिसत असली तरी देशाच्या सुरक्षिततेसाठी अतिमहत्त्वाची गोष्ट आहे.सर्जिकल स्ट्राईक चालु असताना आर्मी ऑफिसला लाईव्ह चालु असेल आणि latency तयार झाली तर धोकादायक ठरू शकते.
#Jio ने २०११-२०१२ पासुन केबल टाकायचे आणि टाॅवर रोवायचे काम केले होते..पण आता भारतातल्या कोणत्याही कंपनीला इतका अवाढव्य खर्च झेपणार नसल्याने satellite internet या कमी खर्चीक प्रकल्पाचा विचार केला जात आहे.
ही झाली एक बाजु..
इतकी अफलातून संकल्पना असुनही मार्च,२०२० मध्ये One web ने
ही झाली एक बाजु..
इतकी अफलातून संकल्पना असुनही मार्च,२०२० मध्ये One web ने
आम्ही दिवाळखोर झालो असुन आमच्याकडे कोणी बडा गुंतवणूकदार नाही आहे अस घोषित केलं व ९०% कर्मचारी वर्गाला कामावरून काढुन टाकलं.UK सरकारने या प्रकरणात लक्ष घालुन One web ला दिलासा दिला व आम्ही गुंतवणूकदार शोधु अस सांगितले.
त्यानंतर जुन-जुलैमध्ये airtel ने ४५% भागीदारी घेतली.
मित्रांनो
त्यानंतर जुन-जुलैमध्ये airtel ने ४५% भागीदारी घेतली.
मित्रांनो
Airtel सोबत कंपनीमध्ये गुंतवणूक करायला आणखी एकजण पुढे सरसावला..ते म्हणजे स्वता UK सरकार..
UK सरकारने ही ४५% भागिदारी विकत घेतली..पण तुम्ही प्रथम या मागचे शास्त्र जाणुन घ्या

सध्या युरोपियन संघात #Brexit चालु आहे.संघाचे GPS प्रणालीसाठी स्वताचे #Galileo satellite असुन जर UK gov
UK सरकारने ही ४५% भागिदारी विकत घेतली..पण तुम्ही प्रथम या मागचे शास्त्र जाणुन घ्या

सध्या युरोपियन संघात #Brexit चालु आहे.संघाचे GPS प्रणालीसाठी स्वताचे #Galileo satellite असुन जर UK gov
उद्या संघातुन बाहेर पडले तर त्यांना Galileo प्रणालीचा वापर करायला परवानगी नसणार आहे.या गोष्टीचा विचार करून ब्रिटन सरकारने One web मध्ये गुंतवणूक करून कंपनीला नवसंजीवनी दिली आहे.
Airtel ला फायदा:-
इथे बर्याच जणांना माहिती नसेल पण airtel हा आफ्रिका खंडातील सगळ्यात मोठा खिलाडी आहे
Airtel ला फायदा:-
इथे बर्याच जणांना माहिती नसेल पण airtel हा आफ्रिका खंडातील सगळ्यात मोठा खिलाडी आहे
आज जीओ भारतात सगळ्यात मोठा असले तरी airtel दुसरीकडे मोठया प्रमाणात आहे.व त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोचवायचय.पण पाण्यातुन,वाळवंटातुन व जंगलातुन टाॅवर व #opticalfiber टाकायचे म्हणल्यावर अवाढव्य खर्च असल्याने one web सोबत satellite internet द्यायची
Airtel ची इच्छा आहे.ज्याप्रमाणे जीओने ४जी क्रांती आणली अगदी त्याप्रमाणे एअरटेल satellite मधुन Digital क्रांती आणु शकतोय एव्हढ मात्र नक्की.आणि जगातला अगदी शेवटचा माणुस फक्त व फक्त satellite internet मुळेच जोडल्या जाऊ शकतोय.
Satellite internet च्या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज उतरले
Satellite internet च्या स्पर्धेमध्ये अनेक दिग्गज उतरले
आहेत..जसे की
#ElonMusk यांच्या #SpaceX मधुन #Starlink project चालु आहे..
#JeffBezos यांच्या #Amazon चा #project_kuiper चालु आहे.
या कंपन्यांनी #अमेरिका सरकारकडुन जवळपास ४६,००० satellite ची परवानगी मागितली असुन शेकडो satellite अवकाशात सोडुनही झाले आहेत..

#अवकाश_कचरा

शेअर मार्केट:-या डिलमुळे airtel चे शेअर वधारतील का?
आणि आत्ता धागा लिहीताना airtel च्या एका शेअरची किंमत ही साधारण ४१९.५० रू. आहे..
आगे आगे देखते है!!होता है क्या

@MarathiDeadpool @devenbudhadev @Digvijay_004 @ImLB17 @swaruprahane88
आणि आत्ता धागा लिहीताना airtel च्या एका शेअरची किंमत ही साधारण ४१९.५० रू. आहे..
आगे आगे देखते है!!होता है क्या