★शेजारच्या बंडखोर lesbian मुलीस पत्र★
【माझे चुलत आजोबा gay आहेत, हे मला आत्ताशी माहिती झाल.】
_
Hello,
हम्म..
तुला भीत भीतच पत्र लिहितोय,
हा हा मला माहित आहे,
तू सर्वच पुरुषांचा द्वेष करतेस,
आणि आम्ही पुरूष अहोतच त्या लायकीचे,
पण,खरच सांगतोय,
मी तुला खुप खुप admire करतो,
१/n

तू ते nude pics upload केले होते म्हणुन नाही,
तर, त्या मागचा तू जो उद्देश सांगितला होता ना म्हणुन,
आमच्या देशात ना, १२ व्या शतकात "अक्का महादेवी" म्हणुन एक संत होऊन गेलीय,
मला तुझ्याकडे बघून तीचीच आठवण झाली,
म्हणजे त्या काळात सुद्धा महिलांणी असच राहायला हव,
तसच राहायला हव,
२/n

म्हणजे, महिलांच्या शरीरावर पुरुषांचाच अधिकार आणि मग तीने त्या काळात पुरुषसत्ताकतेच्या विरोधात बंड केल आणि मग ती बिंदास, confidant पणे, naked राहायची. त्या काळात तीला कीती विरोध झाला असेल ना? पण, ती शेवटपर्यंत fight करत राहिली.
__
३/n
__
३/n
मला तुला हे का सांगावस वाटतय,
माहित नाही,
पण, please allow कर,
माझ्या आईचे काका, म्हणजे माझे चुलत आजोबा gay आहेत,
आणि मला हे आत्ताशी माहिती झाल,
तरुणपणी ते खुप सुंदर दिसायचे म्हणतात,
म्हणजे त्यांच्या घरच्यांणी त्यांच्यासाठी २० पेक्षा जास्त मुली बघितल्या,
४/n

पण,शेवटची बोलणी व्हायची, तेव्हा हे नकार द्यायचे,
त्यांचे वडील त्यांना खुप मारायचे म्हणतात,
पण, त्यांनी शेवट पर्यंत लग्नाला नकार दिला,
पण, ते नंतर पूर्ण वाया गेले,
दारू, गांजा..
आज सुद्धा त्यांच्या नावावर १८ acre शेती आहे,
पण,त्यातून येणारा सर्व पैसा ते दारू आणि गांजात उडवतात,
५/n

आधी त्यांचा मी खुप द्वेष करायचो,
कारण ते नेहमीच गावात भांडण, शिव्या..
आणि गावातल्या लोकांचा मार तर, त्यांनी खुप खालाय,
पण,आज जेव्हा त्यांच्या बद्दल विचार करतो ना,
तेव्हा त्यांची खुप दया येते,
मला वाटत की,ते शेवटपर्यंत त्यांच्या sex बद्दल confuse असतील आणि त्यांनी कुठल्या gay
६/n

पुरुषांसोबत sex सुद्धा नसेल केला.
त्यांची आत्ताची मनस्थिति काय असेल, हे त्यांनाच ठाऊक.
आज गावागावात आणि छोट्या शहरात, अश्या LGBTQ लोकांची संख्या नक्कीच खुप असणार आहे,
पण, आमच्या देशातल्या शहरी, खासकरुन upper cast privilege LGBTQ community ने कधीच
७/n

त्यांच्यासाठी आवाज उठवला नाही. त्यांच्यासाठी कुठली helpline किंवा NGO स्थापन केली, अस ही कुठे दिसत नाही.
तर ही, त्यांची hypocrisy नाही का?
__
विचार केला तर, आपण सर्वच जन खुप hypocrite आहोत, कादाचित मी जास्त.
माझ्या देशात दररोज ९ ते १० दलित महिलांवर बलात्कार होतात,
८/n
तर ही, त्यांची hypocrisy नाही का?
__
विचार केला तर, आपण सर्वच जन खुप hypocrite आहोत, कादाचित मी जास्त.
माझ्या देशात दररोज ९ ते १० दलित महिलांवर बलात्कार होतात,
८/n
पण, जेव्हा केव्हा मला #Dalit_Lives_Matter बाबत बोलायच असत ना, तेव्हा मनात आजही वाटत की,
अरे, आपल्याला कोणी दलित तर समजनार नाही ना?
म्हणजे मी अजुनही तितकाच नालायक आणि नीच आहे..
माझ्यात काहिच बदल नाही झालाय,
मी अजुनही माणसात नाही आलोय.
९/n
अरे, आपल्याला कोणी दलित तर समजनार नाही ना?
म्हणजे मी अजुनही तितकाच नालायक आणि नीच आहे..
माझ्यात काहिच बदल नाही झालाय,
मी अजुनही माणसात नाही आलोय.
९/n
तेच LGBTQ rights बाबत,
जेव्हा LGBTQ community च्या rights बाबत बोलायच असत,
तेव्हा ही असच वाटत की,
"अरे, आपल्याला कोणी gay तर समजनार नाही ना?"
मी कधी माणसात येईल माहित नाही,
म्हणजे माझ्यासारखेच इथे अनेक बोलके सुधारक आहेत,
कृति शून्य असणारे.
१०/n

कधी कधी स्वतःचा खुप खुप राग येतो,
आणि
"आपण स्वतःच स्वतःची hypocrisy कधी expose करणार आहोत??"
कधी बदल घडेल समाजात,
आणि कसा घडेल..??
आम्हा पुरुषांची तर, काहिच लायकी नाही आहे,
पण, मग मुलींनी तरी fight करायला हवी ना?
११/n
आणि
"आपण स्वतःच स्वतःची hypocrisy कधी expose करणार आहोत??"
कधी बदल घडेल समाजात,
आणि कसा घडेल..??
आम्हा पुरुषांची तर, काहिच लायकी नाही आहे,
पण, मग मुलींनी तरी fight करायला हवी ना?
११/n
आता हुंडा पद्धत आहे,
मुलीला नौकरी असते,
मुलाला आणि मुलीला सारखच payment असत,
पण, मुलाकडले मुलीकडच्यांना हुंडा मागतात,
आणि मुलींकडले देतात सुद्धा,
पण, मग तेव्हा ती मुलगी का आवाज उठवत नाही?
ती तर, शिकलेली असते ना?
आणि स्वतःच्या पायांवर सुद्धा उभी असते.
१२/n

आणि जी लोक माणसात आलेली असतात,
ज्यांचे स्वतःच्या स्वप्नासोबत समाजासाठी देखील स्वप्न असतात,
ती लोक आत्महत्या करत आहेत,
आम्ही आत्ताच एक friend गमावली,
ती खुप intellectual होती ग,
सर्वाना समजून घेणारी,
सर्वाना guide करणारी.
१३/n
ज्यांचे स्वतःच्या स्वप्नासोबत समाजासाठी देखील स्वप्न असतात,
ती लोक आत्महत्या करत आहेत,
आम्ही आत्ताच एक friend गमावली,
ती खुप intellectual होती ग,
सर्वाना समजून घेणारी,
सर्वाना guide करणारी.
१३/n
अग, माझ्यासारखा YZ जर, जग सोडुन चाला गेला ना,
तर, समाजाच काहिच नुकसान होणार नसत,
पण, जेव्हा अशी intellectual, हुशार लोक जातात ना,
तेव्हा समाज खुप मागे जात असतो.
_
सगळच संपल्या सारख वाटतंय,
ही आजची व्यवस्था माणसाला कधीच माणुस नाही बनू देणार.
कधी कधी खुप खुप रडू येत,
१४/n

पण,तुझ्यासारख्या लोकांकडे बघतो
जी जोरदार fight करत असतात,
बिंदास पणे जगतात,
आणि स्वतःच्या लोकांना ही support करत असतात
मला तुझ्यात ती "अक्का महादेवी" दिसते, जीने बंड केल होत
आज आपल्या समाजात जो काही थोडा का होईना बदल झालाय त्याच कारण म्हणजे, आधिच्या लोकांणी बंड केलेत म्हणुन
१५/n

स्वतःच्या आणि लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला म्हणुन.
संत मुक्ताबाई, संत मीराबाई, सावित्रीबाई, फातिमाबाई, या खुप साऱ्या स्त्रियांनी बंड केलेत म्हणुन आपल्या समाजात बदल झालाय.
आपण जो पर्यंत अशी छोटी छोटी बंड करू नाही ना,
तो पर्यंत आपण त्यांची लढाई पुढे नेउच शकु नाही.
१६/n