"Akhand Bharat" 
शिवसेनेला विरोध केला म्हणून त्या पक्षाच्या विचारधारेचे लोक उत्तरप्रदेश-बिहारला जा, बिहारी भैय्या, उ.प्र चा भैय्या बोलतात आणि हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे,
बिहार ती भुमि जिथे सर्वप्रथम अखंड भारताचे स्वप्न आचार्य चाणक्यांनी पाहीले होते,

खंडीत भारताला अखंड भारत बनवणारे मौर्य साम्राज्य प्राप्त झाले 
महाराष्ट्र जसा छत्रपति शिवाजी महाराजांची भुमि आहे तसेच बिहार ही सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांची भुमि आहे.
ही तीच भुमि जिथे महान गणिततज्ञ आर्यभट जन्मले,

स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपति राजेंद्र प्रसाद बिहारीच,
सांगायचं झालं तर..
तेथील इतिहास पण खूप महान आणि किंबहुना जास्त मोठा आहे,
आणि उत्तरप्रदेश ती पावन भुमि जिथे साक्षात महाकाल अवतरले, भगवान विष्णु ने साक्षात श्रीराम,श्रीकृष्ण अवतार घेतले.

हिंदूच्या आस्थेची सर्वात मोठी स्थानं तिथेच आहेत.. 
थोडक्यात फक्त महाराष्ट्र किंवा उप्र-बिहारचं नाही तर समस्त भारत महान आहे..
होय मी बिहारी पण आहे आणि UP चा पण आहे,आणि महाराष्ट्राचा तर आहेच,
आणि याची सतत जाणीव करून देणाऱ्या विरोधकांचे पण आभार..

संपूर्ण देश सुरक्षित तर राज्य जिवीत, देश आहे म्हणून आपण आहोत !
ट्वीटर हैंडलला यामुळेच महाराष्ट्रीय नं लावता भारतीय लावलं आहे,
कारण "अखंड भारत
" हेच सर्वोपरी आहे.
~ @Ok_Bharatiya