डॉ.आंबेडकरांचा आणि माझा काय संबंध?
असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडतो त्यांच्यासाठी ....

– महिलांना प्रसूतीच्या पगारी रजा मिळतात त्या आंबेडकरांमुळे
– तुमच्या मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घालू शकता ते आंबेडकरांमुळे
– तुम्ही तुमचा जोडीदार (मग तो/ती कुठल्याही जाती धर्मातील असो )
निवडू शकता आंबेडकरांमुळे
– तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पटलं नाही तर घटस्फोट घेऊ शकता ते आंबेडकरांमुळे
– तुम्ही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करू शकता ते आंबेडकरांमुळे
– महिला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मागू शकतात ते आंबेडकरांमुळे
– महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करू
शकतात ते आंबेडकरांमुळे
– प्रत्येकाला समान मतदानाचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे
– प्रत्येकाला न्यायालयात दाद मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे
– कामाचे तास 14 वरून 8 झाले आंबेडकरांमुळे
– आजारी असल्यास पगारी रजा मिळाल्या आंबेडकरांमुळे
– रविवारची सुट्टी मिळाली आंबेडकरांमुळे
– विम्याचं कवच मिळालं आंबेडकरांमुळे
– एम्प्लॉयमेंट एक्सचेंज ची स्थापना झाली आंबेडकरांमुळे
– किमान वेतन मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे
– अप्राईझल मागण्याचा हक्क मिळाला आंबेडकरांमुळे
– कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– कुठल्याही देवाची उपासना करण्याचा
अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– देवाला नाकारण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– भारतात कोठेही राहण्याचा, प्रवास करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– हक्क न मिळाल्यास आंदोलन करण्याचा अधिकार मिळाला
आंबेडकरांमुळे
– हव्या त्या उमेदवाराला, हव्या त्या पक्षाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– कोणीही असलात तरी निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– घटनेत कालानुरूप बदल करता येऊ शकतो तो आंबेडकरांमुळे
– नवीन कायदे करता येऊ शकतात ते आंबेडकरांमुळे
ज्या बँकेच्या मार्फत देशाची अर्थव्यवस्था चालते त्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आंबेडकरांमुळे
– देशात सर्वदूर वीज पोहचू शकते ती आंबेडकरांमुळे
– देशात विविध मोठं मोठी धरणे तयार झाली आंबेडकरांमुळे
– प्रत्येकाला संपत्ती जमवण्याचा अधिकार मिळाला आंबेडकरांमुळे
– वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची संधी मिळाली आंबेडकरांमुळे

आणि बरंच काही आंबेडकरांमुळे…

#जयभीम💙
You can follow @BhavrePratiksha.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: