हाथसरमध्ये जे झालं ते दुर्दैवी तर आहेच, पण जे पसरवलं जातंय त्यात खरं किती?

पीडितेने स्वतः तीनदा वेगवेगळे स्टेटमेंट दिले आहेत. पहिल्या स्टेटमेंट मध्ये फक्त मारहाण झाली असं म्हटलं,नंतरच्या स्टेटमेंट मध्ये छेडछाड आणि तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये बलात्कार झाल्याचं तिने म्हटलं.

#Truth👇🏻
पण पोस्टमोर्टम मध्ये बलात्कार झाल्याचा कुठेच उल्लेख नाहीये.
जीभ कापली असंही काही लोक म्हणत आहेत तर मग ती स्टेटमेंट दिलेल्या व्हिडिओत बोलत कशी काय आहे?
आता स्वतः तिच्या आईनेही स्टेटमेंट दिलं आहे ती काही अंतरावरच उभी होती आणि जे झालं त्याला कारण म्हणजे जुनी भांडणं होती.
बोलतात की रात्री घाईघाईत अंत्यसंस्कार केला तेव्हा तिची फॅमिली नव्हती. पण व्हिडिओत तर स्पष्ट दिसतंय की फॅमिली होती म्हणून.
सर्व आरोपींना अटक केली आहे. चौकशीसाठी SIT देखील स्थापन झाली आहे.

केसही फास्टट्रॅक कोर्टात चालणार आहे.

पीडितेच्या कुटुंबाला १० लाखांची आर्थिक मदतही दिली गेली आहे. न्यायही लवकरच मिळेल.

#HathrasHorrorShocksIndia #Hathras
फक्त भाजप शासित राज्य आणि त्यातल्या त्यात योगी मुख्यमंत्री आहेत म्हणून या दुर्दैवी घटनेचं मुद्दाम राजकारण करून खोटं पसरवताना लाज वाटली पाहिजे.
Official statement by DM and SP Hathras in above matter 👇🏻
You can follow @iRutujaa.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: