आरक्षणा मुळे ९० टक्के मिळालेला मागे राहतोय अस म्हणणं आहे ना तुमचं ..
शिक्षण घेतल असेल तर समजेल ..त्याला 90 टक्के कसे मिळाले ...घरी अभ्यास करून की दिव्याखाली अभ्यास करून , की दिवसभर काम करून की रात्रशाळेत शिकून , ??
जो 90 टक्के मिळवत आहे तो चांगल्या कोचिंग ला पण जात आहे , घरी चांगला शैक्षणिक बॅकग्राऊंड आहे , guidance आहे ..
70 टक्के मिळवणारा दलीत वर्गातील मुलगा त्याच्याजवळ या काहीच सोयी नाहीत ...
मग त्याला आरक्षण नको का ? ....
डॉक्टर फॅमिली असलेला विद्यार्थी ..याला माहित आहे की मला डॉक्टर कसे बनायचे आहे त्याच्या संघर्षाची सूर्वात होते अडमिअशन झाल्यावर ..
परंतु एखाद्या विद्यार्थ्याच्या घरतले अडाणी असतील तर ..त्याचा संघर्ष तिथून सुरू होते..
हा फरक आहे ..
You can follow @kavyanjaliiii.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: