#देश_संकट_मे_है
2014 : देशावर कर्ज 54 लाख करोड

माझ्यासारख्या खूप लोकांना वाटलं, देशाची वाट लागली आहे, परिवर्तन पाहिजे म्हणून मोदींना मतदान केलं, 2019 मध्ये पुन्हा विश्वास ठेवला😐

2019: देशावर कर्ज 87 लाख करोड

March 2020: कर्ज 94 लाख

Sep 2020: 101 लाख करोड😐
मध्ये
नोटबंदी, GST सारखे निर्णय हे निर्णय त्वरित result दाखवणारे नसतात म्हणून वाट बघत आहोत,
परंतु @Krishna_Sagar17 ह्यांनी एक थ्रेड लिहून थोडे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला (कृष्णा कृपया लिंक टाक)

आता मला खालील प्रश्न आहेत
1. 2014 ला असलेले 54 लाख करोड चे कर्ज, फक्त 6 वर्षात 101 लाख करोड कसे झाले?😲

2. दरवर्षी tax भरणाऱ्या लोकांची संख्या वाढत असताना, सरासरी दरवर्षी 7.5 लाख कॅरोड कर्जाची गरज काय? 🤔

3. Lokdown असतांना मार्च 2020 पासून आजवर 7 लाख करोड कर्जाच काय झालं?
https://twitter.com/Krishna_Sagar17/status/1310146147739074560?s=19
4. शेवटचा प्रश्न,
देशात 130 करोड लोकं राहतात,
आणि 101 लाख करोड चे कर्ज आहे
तर सरासरी माणसावर कर्ज किती??
हा हिशेब कृपया द्या🙏

माझं गणित मराठी शाळेत, सुरेश कडे 6 आंबे होते, त्याने रमेश ला 3 दिलेत😊 ह्याचा पुढे गेलेले नाही😜🙏
म्हणून हे आकडे अति झालेत🙏
You can follow @iGaneshW.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: