अगदी तांत्रिक शोधही सामाजिक गरजेतून वा सामाजिक ताणातून येत असतो.तो संशोधक त्याच सामाजिक स्थानाचा भाग असतो
म्हणजे कस काही लोक बोलत राहतात अरे ह्या देशात ह्यांव आहे त्यांव आहे.ह्यांनी ह्यांव शोध लावले ते शोध लावले.पण त्या शोधांची प्रेरणा कुठे असते तर तिथल्या सामाजिक अवस्थेत असते(१)
म्हणजे कस काही लोक बोलत राहतात अरे ह्या देशात ह्यांव आहे त्यांव आहे.ह्यांनी ह्यांव शोध लावले ते शोध लावले.पण त्या शोधांची प्रेरणा कुठे असते तर तिथल्या सामाजिक अवस्थेत असते(१)
तिथल्या गरजेत असते म्हणून त्याचा विचार समाजातिल व्यक्ती कडून केला जातो.
मुद्दा असा की हे सर्व वंचित घटकांचा कमी पणा दाखवण्यासाठी ही काहींकडून केला जातो. एकतर संसाधनांशिवाय शोध लागणे शक्य नसते. वंचित घटकांची सामाजिक अवस्था शोधांच्या प्रेरणा घेण्यासारखी नसते.(२)
मुद्दा असा की हे सर्व वंचित घटकांचा कमी पणा दाखवण्यासाठी ही काहींकडून केला जातो. एकतर संसाधनांशिवाय शोध लागणे शक्य नसते. वंचित घटकांची सामाजिक अवस्था शोधांच्या प्रेरणा घेण्यासारखी नसते.(२)
त्या प्रेरणांसाठी जे प्रश्न पडावे लागतात तसे प्रश्न पडणे अशक्य असते कारण त्यांच्या पुढे अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय प्रश्नांशी त्यांना झगडा करावा लागतो, तो निरंतर राहतो जोवर अभिजन समुदाय वंचित समुदायाशी एकरूप होत नाही, सामाजाच्या मुख्य धारेत वंचित समाजाला स्थान मिळत नाही.(३)
समुदाय वंचित असण्याचे जे घटक असतात त्यामध्ये राजकिय सांस्कृतिक वगळ तर असतेच पण त्याबरोबर संसाधनांपासून वंचित आणि अभिजन घटकांकडून ती दूर ही ठेवण्यात येतात. गणित विषय सोडून इतर तांत्रिक शोधांसाठी तर संसाधन अत्यावश्यकच असतात. जमीन हे संसाधनातील मुख्य घटक. (४)
जमीनीच्या तुकड्याशिवाय तुम्हाला काहीही मिळवणे अशक्य असते. अगदी कोणताही उद्योग उभा करण्यासाठी सुध्दा जमीन लागते, नाही म्हटले तरी ऑफिस जे भाडेतत्त्वावर आहे त्यासाठी जमीन चा करार करावाच लागतो.ही संसाधनांची पहिली पायरी,अनुसुचित जात व्यवस्था व अस्पृश्यता यात ही जमीनच कारणीभूत होती(५)
त्याचा लढा आजही चालू आहे.
तर अनेकांचे सामाजिक विषयांचे वाचन असते, खूप खूप असते. पण त्यातील समज नसते कारण सामाजिक स्थिती व सामाजिक स्थान याची अनभिज्ञता असते. जगात असे कोणतच उत्थान नाही जे संसाधनांशिवाय करता येते.(६)
तर अनेकांचे सामाजिक विषयांचे वाचन असते, खूप खूप असते. पण त्यातील समज नसते कारण सामाजिक स्थिती व सामाजिक स्थान याची अनभिज्ञता असते. जगात असे कोणतच उत्थान नाही जे संसाधनांशिवाय करता येते.(६)
वंचित घटक अनुसुचित समाविष्ट आहेत त्यातले महत्वाचे कारण संसाधनांची कमकरता , हे केवळ आपल्या देशात नाही तर जगातल्या सर्वच देशांत लागू होते. आफ्रिकन देशांतही मुलभूत तांत्रिक शोध लागल्याचे स्मरणात नाही. यात वंचित घटकांना हिणवण्याची संधी घेणे एवढाच उद्देश असतो.(७)
ही सारखीच मानसिकता आहे ज्यांचा आरक्षणाला विरोध असतो. कधीतरी समाजात खाली उतरून बघा एवढच म्हणेन, तेरा पॉलिटिक्स क्या है!
@arvindgj @rajkosambi @Santosh_Andhale @Nishigandha269 @NamdevAnjana @nilzalte @akashmen10 @Kranti_evince @azad_rk
@arvindgj @rajkosambi @Santosh_Andhale @Nishigandha269 @NamdevAnjana @nilzalte @akashmen10 @Kranti_evince @azad_rk