कसा आहे सो कॉल्ड #मराठी पत्रकार ?

● आपण पत्रकार आहोत हेच विसरलेला तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● गुंडगिरी आणि पत्रकारिता यात बरंच अंतर आहे हे ही विसरलेला तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● मुंबईसाठी काहीही न करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात कोणी बोलला तर त्याविरोधात ढोंगीपणाने आवाज उठवणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● राज्यातील नेत्यांसाठी PR एजन्सी म्हणून काम करणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● कोरोना काळात बकाल झालेल्या मुंबईच्या आरोग्यव्यवस्थेबद्दल चकार शब्दही न काढणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● मराठी शुद्धलेखनाच्या शिकवणीची सक्तीची गरज भासणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● पालघर साधू हत्याकांड हा TRP चा विषय नाही असेच समजणारा तो, #मराठी पत्रकार !
● ड्रग्सने पोखरलेल्या मुंबईला त्यातून बाहेर काढायचे सोडून तिला मिठी मारणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● राजकारणावर सोयीस्करपणे भाष्य करणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● स्विमिंग टँकमध्ये कमी, पण मुंबईत भरून वाहणाऱ्या नाल्यात पोहायला शिकलेला तो सो कॉल्ड #मराठी पत्रकार!
● मुंबईतील रस्ते, खड्डे, नाले हे सर्व आनंदाने सहन करत फीड देणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● ड्रग्ज प्रकरणात स्वतःच NCB च्या प्रवक्त्या प्रमाणे बाईट देणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● निसर्ग वादळातसुद्धा अभिनय न सोडणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● स्त्री जातील हरामखोर म्हणणाऱ्या पुढाऱ्यांचे समर्थन करणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● कोरोना काळात भीतीदायक बातम्यांमुळेच समाजात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता पसरवणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● राज्यकारभार कसा सुरळीत चालू आहे असे आभासी चित्र निर्माण करणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● मराठी पत्रकारितेला कलंक लावणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● देशातील मीडिया #मराठी पत्रकारितेला दूषणे देताना, दूषणे आभूषणाप्रमाणे मिरवणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● अडाणी, नॉटी, नापास, वाचाळ नेत्यांना तासन तास देणारा पण अभ्यासू नेत्यांचे किमान बोलणे सुद्धा न ऐकणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● बढती मिळविण्यासाठी संपादकांची मर्जी सांभाळणारा, प्रसंगी सत्याला लाथ मारणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● हल्लीच 'पाकीट पत्रकार' असे नामकरण झालेला तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● सामना वाचणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● माजी मुख्यमंत्र्यांना 'माजी' न समजणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !
● गोविंद बागेलाच हाय कमांड मानणारा, तिथला एकन एक शब्द तळहातात अलगद झेलणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

● सोशल डिस्टनसिंग न पाळणारा तो, सो कॉल्ड #मराठी पत्रकार !

( हा थ्रेड सर्व ढोंगी पत्रकारांपर्यंत पोहोचू देत, सगळीकडे पाठवा)

- @malhar4you (मी पत्रकार होणार🤗)
You can follow @malhar4you.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: