*मी ब्राम्हण नाही पण फ़क्त हिन्दूसाठी*

*हिंदुत्वासाठी मित्रांनो हिंदु धर्मावरील पुरोगामी संकट दुर करण्यासाठी*
हा मेसेज max RT करा...
आजकाल हिंदु धर्मात फुट पाडण्यासाठी खुप
पाउल उचलली गेली आहेत, परदेशातुन आर्थिक मदत घेणारया खुप संघटना
अस्तित्वात आल्या आहेत.
त्यांचे कार्य आहे हिंदु समाजात ब्राम्हणद्वेष वाढवुन नास्तिक वाद पसरवणे व हिंदु धर्मीयांचा देवावरील विश्वास उडवुन त्याना धर्मांतरीत करणे.यांना माहीत आहे ब्राह्मण संपला म्हणजे हिंन्दु धर्म संपवायला वेळ नाही लागणार.ब्राह्मण आणि कर्मकांड संपवणे हे यांचे ध्येय आहे.
आधुनिक पुरोगामी लोकांपासून सावधान !
हिंदुत्ववादी मित्रांनेा ,नेटवर आपल्याला अनेक लोक भेटतील जे स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात. आपण अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यास विरोध करतो असेही सांगतील. तर तसे खरे आहे काय ? तर तसे बिलकुल नाही. स्वतःला पुरोगामी म्हणणारी हि मंडळी खरेतर हिंदुद्रोही
असतात. ज्यांना देवाचे अस्तित्व मान्य नाही त्यांच्यासाठी सर्व श्रद्धा अंधश्रद्धाच आहेत , सर्व चालीरीती वाईटच आहेत. ह्यांना सगळीकडे "बामणी कावा " दिसतो.
उदा.एका तथाकथित पुरोगामी माणसाने
मला सांगितले "मंदिरात देव नाही, तर बामणाचे पोट असते "आता ह्या लोकांना मंदिरातील ब्राह्मण पुजारी
दिसतो पण मंदिराबाहेरील फुले विकणारा माळी , नारळ विकणारा वाणी ,देवपुजा साहित्य विकणारा कासार ,पेढे विकणारा गवळी , तर काही ठिकाणी धार्मिक पुस्तके विकणारा ब्राह्मणेतर माणूस का दिसत नाही ? बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्ह्णुन गुरव या इतर मागासवर्ग (OBC)या प्रवर्गात मोडणाऱ्या
माणसाची पुजारी म्हणूननेमणुक केलेली असते.तुळजापुर येथील भवानीचे पुजारी हे परंपरागत मराठा समाजाचे आहेत. बिरोबा देवाचे पुजारी धनगर समाजाचे आहेत मरीमाता देवीचे पुजारी मातंग समाजाचे असतात.खडोबाचे गोंधळी हे गोंधळी समाजाचे असतात.नवनाथांचे पुजारी गोसावी समाजाचे असतात.म्हणजे हिंदु धर्मात
सर्व जातींचे लोक विविध देवतांचे पुजारी म्हणुन ह्जारो वर्षांपासुन आनंदाने कर्तव्य बजावत आहे. मग मंदिरांवरती ब्राह्मण तसेच ब्राम्हणेतर जाती या सर्वांचेच पोट अवलंबून नाही का ? मग देवामुळे फक्त ब्राम्हणांचे
पोट भरते हा खोटा प्रचार कशासाठी करताय ?
यांना ब्राह्मण - ब्राह्मणेतर वाद लाऊन हिंदूधर्मात फुट पाडायची आहे. धर्म सुधारणा करायची नसून धर्म बुडवायचा आहे.
हे लोक म्हणतात कि सर्व ग्रंथ ब्राह्मणांनी
लिहिलेले आहेत. परंतु श्रीमत रामायणाचे लेखक महर्षी वाल्मिकी हे पूर्वी"वाल्याकोळी"
म्हणजे ब्राह्मनेतरच होते. श्रीमत रामायणामध्ये
श्रीरामचंद्र ह्या क्षत्रियाने रावण ह्या ब्राह्मणाचा वध केला. जर लेखक अप्रामाणिक ब्राह्मण असता तर त्याने "एका क्षत्रियाने ब्राह्मणाचा वध केला" हे चित्र दाखविले असते का? महर्षी व्यासही पराशर मुनी व सत्यवती या
कोळीणीचे पुत्र होते. म्हणजे तेही ब्राह्मणेतरच!त्यांना अठरा पुराणे तसेच
महाभारताचे लेखक मानले जाते. अशावरून रामायण, महाभारत, अठरा पुराणे या ग्रंथाचे लेखक ब्राह्मणेतर आहेत. ब्राह्मण समाजाने तर या सर्व ग्रंथांचे जतन केले आहे.खरे धर्मसुधारक तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम , संत नामदेव , संत गोरा कुंभार , संत रोहिदास, समर्थ रामदास , संत चोखामेळा ,
संत नरहरी सोनार , संत एकनाथ इ. संत मंडळी होती . त्यांनी खरी भक्ती शिकवून लोकांचे प्रबोधन केले .लोकाना भक्तीमार्ग शिकविला. त्यांना देवावर विश्वास होता म्हणून धर्म सुधारणा घडून आली. आजवर मी कोणत्याही ब्राह्मणाने यातल्या कोणाबद्दल काही वाईट बोललेल ऐकलं नाही.आजकाल पुरोगामी या शब्दाचा
अर्थ हिंदुद्वेष करुन दुसऱ्या धर्माच्या दाढ्या कुरवाळणे असा वास्तविक रुढ झालाय .हे लोक सांगतात ब्राह्मण लोक स्रीयांवर अत्याचार करतात.आज मला सांगा ब्राह्मण मुलींईतके स्वातंत्र्य कोणाला आहे?अजुन ब्राह्मण स्रीला कधी कायम ङोक्यावर पदर घेतलेली बघितलीये का! ब्राह्मण महिला आज शिक्षण घेऊन
समाजात चांगल्या ठिकाणी आहेत, कुठल्याही आरक्षणाशिवाय. इतर ठिकाणी कोणी पाहुणे आलेत तर स्रीयांना हॉल मध्ये येण्यास परवानगी नसते. तर कोणी चेहरा लपवायला लावतात, तर काही ठिकाणी तर खूपच बेकार परिस्थिती आहे जी सांगता सुद्धा येत नाही एवढी वाईट अवस्था करून ठेवली आहे महिलांची. सर्वात कमी
पोलीस कंप्लेंट असतिल तर ब्राह्मण पति पत्नींच्या.नाहीतर इतर स्त्रीमुक्तीवाल्या बायका खोट्या तक्रारी देउन नवरा,दिर,सासू,सासरा, यांची अक्षरशः पोलिस स्टेशनला धिंड काढतायत. आजकाल हा खोटारडेपणा इतका वाढलाय की अखेर सुप्रिमकोर्टाला खात्री केल्याशिवाय नातेवाइकांवर गुन्हे दाखल करु नका.
असा पोलिसाना आदेश द्यावा लागला.आजकालचे ब्राह्मण हे कोणाच्या न घेण्यात न देण्यात.कोणत्याही प्रकारची सवलत, आरक्षण नसतांना खुपसारे ब्राह्मण गरीबीच्या परिस्थितीत आपले दिवस काढतायत आणि जे चांगल्या ठिकाणी आहेत, ते त्यांच्या मेहनत व हुशारीने व कर्तबगारीने आहेत, कुबडया घेऊन नाही.आता तर
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मत व्यक्त केले आहे की आरक्षणाचा गैरवापर होत आहे आणि ते फक्त मूळ नोकरीत निवड करताच द्यावे आणि पदोन्नती साठी देऊ नये, कारण आरक्षणचा उद्देश मागास वर्गातील लोकांना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहे आणि नेमणूक दिली की ते मुख्य प्रवाहात आले,
इथून पुढे त्यांनी नियमित नियमानुसार पदोन्नती घ्यावी
जर कर्मकांड हा उपजीविका करण्याचा पर्याय असेल तर तोही हिंन्दु धर्म वाढी साठी महत्वचाच आहे आणि जगातल्या प्रत्येक धर्मात हा गट आहे, फक्त हिंदू धर्मात आहे अस नाही. तिथे ही लोकं काही बोलताना दिसत नाहीत, फक्त हिंदू ब्राह्मणच दिसतात
का यांना?कुठलाही हिंदू धर्मातील सण आला की यांचे उपदेश सुरू होतात," पाण्याचा नाश होतो, प्रदूषण होते, धार्मिक दांभिकता आहे, इतर कोणत्याही धर्माच्या सणाचे वेळी हे उपदेश येत नाहीत, कधी बकरी ईदला मुक्या प्राण्यांची दया येत नाही, की मोहरम च्या वेळी आंधळा धर्म वाद वाटत नाही, की ३१ डिसे
बर ला प्रदूषण होत नाही की शुक्रवारी मयत झालेले प्रभू येशू रविवारी अचानक जिवंत कसे झाले, यात वैज्ञानिक विसंगती वाटत नाही.याउलट आपला हिंदू धर्म सर्व धर्म जाती आणि त्यांच्या चालीरीती चा आदर व सन्मान करतो आणि तसे करायला शिकवतो. आणि ते शिक्षण देखील आगरकर, रानडे यांच्या
सारख्या ब्राह्मणांनी दिले आहे हे सोयीस्कर पणे लपवले जाते. मृत्यु , जन्म, लग्न ब्राह्मणा शिवाय विचार करुन बघा!कोणाची शांती करुन कोणाला आशेचा किरण द्वीगुणीत होत असेल तर!ब्राह्मणांना त्रास देवुन फक्त हिंन्दु धर्म संपेल दुसर काहीही होणार नाही.आणि ह्यांना माहीत आहे
की सर्वात सोपे टार्गेट ब्राह्मणच आहेत.3% समाजल म्हणुन ईतर 97% समाजाला यांच्या विरुध्द भडकवायच आणि आपले काम सोपे करायचे.कारण 3% समाजाचा वोट बॅंकेवर पण फारसा फरक पडत नाही.हिंन्दु समाजाचा क्षात्रवृत्तीने आधारस्तंभ असणाऱ्या मराठा जातीला ब्राम्हणांविरुध्द भडकविण्याचे कारस्थान चालु आहे
ब्राम्हण संपविले व मराठा हिंदुधर्म विरोधी बनविले की इतर जाती सहज इतर धर्माच्या दावणीला बांधायचे षडयंत्र चालु आहे.त्यासाठी सर्वांचेच दैवत असणाऱ्या शिवरायांचे नाव घेवुन हे लोक धुर्तपणे भावनिक खेळ खेळत आहेत.
ब्राह्मणां विषयी अगदी कोणीही सहज वाइट
बोलुन जाते ही फँशनच झाली आहे.
कारण ब्राम्हणाना जातीवरुन शिविगाळ केली तरी 18शिट्टी कायदा लागत नाही.पण काही
विशिष्ट जातीचे साधे नाव घेतले तरी खबरदार!तुम्हाला तुरुंगात बसावे लागेल.
यालाच म्हणतात पुरोगामी देशातील
कायद्यापुढील समानता!अशा प्रकारे हिंदु धर्म तोडायला निघालेले पुरोगामी लोक दुसऱ्यांच्या मनात हीरो
बनु पाहत आहेत.कृपया विचार करा.नंतर वेळ निघुन गेलेली असेल.नाहीतर जन्म झाल्यावर कुंडलि काढायला कोणी नसेन.लग्न कबूल है कबूल है किंवा I agree म्हणुनच लावावी लागेल. मंगलअष्टकांचा तो पवित्र ध्वनि ऐकु सुध्दा येणार नाही.घरातले कोणी मेल्यावर शव अग्नी देऊन पंचतत्वात नाही,
तर फादर ला किंवा मौलानाला बोलवुनमातीत दफन करावा लागेल.आणि यातले कोणीही तथाकथित पुरोगामी विचारवंत कोणत्याही मौलाना किंवा पाद्री बद्दल काही बोलत नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्याबद्दल काही बोललं, तर त्यांच्या
धर्मातील लोकं यांना ओ चे ठो उत्तर देतील!हिंदुनो विचार करा व तथाकथित आधुनिक पुरोगामी संघटनां पासून सावधान रहा."
जय जयतु हिंदुस्थान
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: