इस्लाममधील & #39;स्त्री& #39; चे स्थान : चिंतनाचा आणि व
चिंतेचा विषय !
• हदीस :
मुहम्मद पैगंबर यांची उक्ती आणि कृतीचे संकलन म्हणजे हदीस. इस्लाममध्ये कुराणाइतकेच महत्वाचे स्थान प्रेषितांचा शब्द म्हणून हदीसला देण्यात येते. काही वचने अल-हदीथ या & #39;निष्कात-उल-मसबीह& #39; या ग्रंथातील +
#मराठी

१) आपली वासना शमविण्यासाठी पुरुषाने पत्नीला बोलावले की ती चुलीपाशी कामात असली तरी तिने त्याच्याकडे गेले पाहिजे. (मिष्कात-उल-मसबीह २-६१)
#मराठी #Islam #Hadis
#मराठी #Islam #Hadis
२) पुरुषाने आपल्या पत्नीला शय्यासोबत करण्यासाठी बोलविल्यानंतर तिने नकार दिला आणि त्याने रागात रात्र घालवली तर पत्नी पहाटे उठेपर्यंत देवदूत तिला शाप देतात. नवरा तिच्यावर संतुष्ट होइपर्यंत स्वर्गात असलेला तिच्यावर नाराज असतो. (मिष्कात-उल-मसबीह २-६०)
#मराठी #Islam #Hadis
#मराठी #Islam #Hadis
३) जी स्त्री सदासर्वकाळ नवऱ्याला संतुष्ट करण्यासाठी साज शृंगार करते, नवऱ्याची मर्जी जपते, त्याला पूर्णपणे संतुष्ट करते, त्याच्या इच्छेप्रमाणे वागते, त्याची सेवा करते त्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने महत्व, जमातीत प्रतिष्ठा, हज यात्रेचे पुण्य व उमराव ही पदवी मिळते. (मि-उल-म २-३८)
४) मी कोणाला दुसऱ्यांपुढे लोटांगण घालण्यास सांगितले असते तर ते नवऱ्यापुढे घालण्यास सांगितले असते. (मिष्कात-उल-मसबीह हदीस २-५९)
#मराठी #Islam #Hadis
#मराठी #Islam #Hadis
५) नवरा बायकोला चार कारणांनी मारहाण करू शकतो.
- त्याने जवळ यायला सांगितले आणि तिने नकार दिला तर.
- संभोगास नकार दिला तर.
- स्त्रीसुख, स्नान आणि नमाज यांचा तिने त्याग केला तर.
- नवऱ्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या घरी गेली तर.
(मिष्कात-उल-मसबीह, पृ. २०६)
#मराठी #Islam #Hadis #Allah

६) अपशकुन जर कशामध्ये असेल तर तो घर, घोडा आणि स्त्रीमध्ये आहे. (मिष्कात-उल-मसबीह ९-७१)
७) स्त्री सैतानाच्या रूपाने जवळ येते आणि सैतानाच्या रूपानेच मागे जाते. (मिष्कात-उल-मसबीह २७.८०)
#मराठी #Allah #Islam #Hadis #Quran
७) स्त्री सैतानाच्या रूपाने जवळ येते आणि सैतानाच्या रूपानेच मागे जाते. (मिष्कात-उल-मसबीह २७.८०)
#मराठी #Allah #Islam #Hadis #Quran