#Thread

#हिंदूंनो_जागे_व्हा

आधीच्या थ्रेड मध्ये म्हंटल्याप्रमाणे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आणखीनच जोर लावून धरला.त्यानंतर भाजप हा देशातील सगळ्यात प्रबळ पक्ष बनला. त्यानंतर २०१९ मध्ये नरेंद्र मोदी हे आधीच्या पेक्षा जास्त जागा आणून
पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक जिंकून पंतप्रधान झाले. त्यानंतर भारतीय राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

आताची परिस्थिती काय आहे ते जाणून घ्या. म्हणजे हिंदूंना एकत्रित होण्याची किती गरज आहे ते कळेल...

बंगालपासून ते तामिळनाडू पर्यंतच्या प्रादेशिक राजकारणात मोदींची लाट आल्यामुळे
त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष घाबरले आहेत. कारण त्यांना माहितीये की मोदींना जर रोखले नाही तर २०३० पर्यंत भाजप आणि आरएसएस च्या नेतृत्वाखाली हिंदू एवढे संघटित होतील की त्यांचा बीमोड करणे हे अशक्य होऊन जाईल. त्यामुळे २०२४ ही निवडणूक ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.
हिंदूंचा वचक कमी करण्यासाठी नाही नाही ते हतखंडे वापरले गेले.
सुरुवात रोहित वेमुला,अखलाक पासून झाली.कधी गुजरातमधल्या पाटीदार ,हरियाणातील जाट, राजस्थानातील गुर्जर,महाराष्ट्रातील मराठा,धनगर आणि दलीत समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला.ब्राह्मणांना युरेशिन म्हणून शिव्या दिल्या
अर्बन नक्षल, राममंदिर काल्पनिक आहे असे खोटं बोलून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा अतोनात प्रयत्न केला.

ह्या लोकांना एवढंच माहीत आहे की जर हिंदू एकत्रित झाले तर ह्यांची काही खैर नाही. त्यासाठीच त्यांना वाटते की ब्राह्मण, मराठा, जाट, राजपूत, गुर्जर, महार, धनगर यांनी आपापसात भांडण लावून
त्यांच्यात दंगली घडवून एकमेकांचे रक्त प्यावे. त्यांना फक्त हिंदू धर्माचे पतन झालेले पाहायचे आहे.

एवढेच नव्हे तर त्यांनी मोदींना सत्तेपासून दूर करण्यासाठी पाकिस्तान व चीनसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे ही लोकं सर्जीकल स्ट्राइकचा पुरावा मागून भारतीय सैन्याचा मनोबल तोडण्याचा
पुरेपूर प्रयत्न करतात. ह्या लोकांनी हुर्रियत, पत्थरबाज यांना समर्थन दिलं होतं आणि आता निवडणूक आयोग, ईवीएम, सर्वोच्च न्यायालय यांवर आता बोट दाखवू लागले आहेत.

त्यामुळे... हिंदूंनो जागे व्हा!!!

कारण पुढील काळात परिस्थिती आणखीन गंभीर होत जाणार आहे.तुमचे वैयक्तिक मतभेद आणि सो कॉल्ड
इगो बाजूला करून एकत्र या!!

एक लक्षात ठेवा... ह्या लोकांच्या निशाण्यावर ना ब्राह्मण आहे...ना मराठा...ना राजपूत...ना दलीत. कारण वेळ, राज्य आणि जागेनुसार जातीपाती बदलणार आहेत.

ह्यांच्या निशाण्यावर आहे.. तो फक्त हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, भारतीयत्व. हाच त्यांचा मूळ उद्देश आहे.
तुम्हाला तो जेएनयू मधला नारा आठवतोय ना!!

"भारत तेरे टुकड़े होंगे...इंशा अल्लाह..इंशा अल्लाह"

आता वेळ आपली आहे. आपल्याला फक्त एवढच करायचंय की जातीवाद,भाषावाद,अस्पृश्ता, क्षेत्रवाद यात अडकायचे नाही!!

तुम्ही विसरून जा की तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही मराठा आहात, तुम्ही दलीत आहात.
आणि एवढीच जाणीव ठेवा की आपण सगळे हिंदू आहोत. दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे आपल्याकडे.

अखंड भारत हाच आपला उद्देश आहे आणि ते स्वप्न फक्त आपण हिंदूच साकार करू शकतो.

जय हिंद.. वंदे मातरम् https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🇮🇳" title="Flagge von Indien" aria-label="Emoji: Flagge von Indien">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🕉️" title="Om-Symbol" aria-label="Emoji: Om-Symbol">
You can follow @Theprasad_2001.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: