राजसाहेब आणि उद्धव ठाकरे अनेकदा या दोन ठाकरे बंधूची तुलना झाली की एक विषय बाहेर येतो सेना-मनसे युती न होण्याला राजसाहेब जबाबदार आहेत, आणि त्यांना माज आहे...
म्हणून आता आरपार झालं पाहिजे त्यासाठी हा प्रफुल्ल राजे यांचा संदर्भासहीत लेख....
1 - 2009 ला मनसेचे 13 आमदार आल्यावर मधल्या काळात फक्त एकदा शिवसेनेने मनसेकडून सामन्यातून टाळी मागितली. (थेट प्रयत्न नाहीच)
2 - 2012 नाशिकमध्ये मनसेला 40 जागा मिळूनही मनसेचा महापौर होऊ नये म्हणून सेनेने प्रयत्न केले पण भाजपा ने साथ दीली. याउलट ठाणे महानगर पालिकेत मनसेने सेनेला पाठींबा दिला.
3 - 2014 ला शिवसेना भाजपा युती तुटल्यावर मनसेने अधिकृत प्रयत्न केले अगदी AB फॉर्मही वाटले नाही पण सेनेने मुद्दाम आयत्यावेळी टांग दिली.
4 - 2017 मनपा ला पुन्हा मनसेकडून पुन्हा अधिकृत प्रयत्न झाले मनसे मुंबईत लढणार नाही आणि सेनेने नाशिकला लढू नये. सेनेकडून पुन्हा नकार.
निकाल - नाशिक भाजपाला मिळाले
5 - सेनेने एक हद्द केली मुंबई. मनपा राखायला मनसेचे 6 नगरसेवक एका रात्रीत चोरले पण भावाला साधं सांगता आलं नाही.
6 - 2019 मनसेने वरळीला आदित्य समोर उमेदवार दिला नाही त्याची परतफेड सेनेने नितीन नांदगावकर यांना सेनेत घेउन केली.
असो अजून गंमत पहा...
1 - बाळासाहेब असताना आणि नसताना राजसाहेब खुपदा मातोश्री वर गेलेत तसेच उद्धव यांचे फोटो प्रदर्शन पहायला ही गेलेत पण उद्धव आणि आदित्य एकदा तरी कृष्णकुंजवर फिरकले कां ?
2 - शपथविधी चे आमंत्रण द्यायला आदित्य सोनियासाठी दिल्ली गाठतो पण स्वतःच्या काकांकडे जावसं वाटत नाही ?
3 - केम छो वरळी बोलतो पण काकाला साधं भेटून धन्यवाद द्यावसं वाटत नाही ?
4 - अमित ठाकरेच्या लग्नात उद्धव परिवार 5 मिनिटात निघून जाते पण राजसाहेब तब्बेत बरी नसताना उद्धव यांच्या शपथविधीला परिवारासहीत पूर्णवेळ थांबतात.
हे वाचून नक्कीच बऱ्याच जणांचे गैरसमज दूर होतील ही अपेक्षा
"राजा आमचा दिलदार"
-©️प्रफुल्ल राजे
@mnsadhikrut @SandeepDadarMNS
You can follow @MH_Maza.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: