हिंदी-मराठी सिनेस्टार नर्व्हस का आहेत?
रिया चक्रवर्तीच्या घरी धाड टाकणाऱ्या व शोविक सोबत अटक केलेल्या ड्रग पॅडलर बासित आणि झैद यांचीही चौकशी करत असलेल्या एनसीबी टीमच्या तपासकार्याचे नेतृत्व आयआरएस अधिकारी समीर वानखेडे करत आहेत. गेल्या दोन वर्षात समीर वानखेडे यांनी तब्बल..(1)

17000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत! कस्टम्स मध्ये काम करत असताना त्यांनी जवळजवळ 2000 सो-कॉल्ड सिलेब्रिटींवर ड्युटी भरायला लावून कारवाई केली आहे. वर्ल्ड-कप जिंकून आल्यावर त्याच्यावरही बीसीसीआय कडून ड्युटी भरल्याशिवाय एयरपोर्टच्या बाहेर ट्रॉफी जाऊ दिली नव्हती..(2)
वानखेडे यांनी. दिल्ली, आंध्र प्रदेश मध्ये याआधी काम केलेले वानखेडे यांनी एनआयए मध्ये ही काम केलं आहे.
समीर हे मराठी चित्रपटसृष्टीमधील क्रांती ररेडकर-वानखेडे ह्या (2003 मध्ये ‘गंगाजल’ चित्रपट, ‘कोंबडी पळाली’ गाण्यासह जत्रा, माझा नवरा तुझी बायको मध्ये काम केलेल्या) लोकप्रिय..(3)

अभिनेत्रीचे पती आहेत.
समीर वानखेडे हे 2004 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. समीर यांनी अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरी याआधी धाड टाकली आहे. त्यामध्ये अनुराग कश्यप, रामगोपाल वर्मा अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. 2013 मध्ये मिका सिंगला मुंबई विमानतळावर विदेशी करंसीसोबत पकडणारे देखील..(4)

समीर वानखेडेच! स्वाभाविकच, मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी & #39;अडचणी& #39;चे अधिकारी आहेत समीर वानखेडे..
असं मानलं जातंय की बऱ्याच & #39;इनसायडर न्यूज& #39; असलेल्या समीर वानखेडे यांना मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या सामान्य लोकांना माहीत नसलेल्या बऱ्याच भानगडी माहीत आहेत..(5)

त्यांनी तपास सुरू करताच बरेच लोकं नर्व्हस झालेत, आणि विरोध करत आहेत यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही..
बॉलिवूडच नाही आता क्रिकेटर्स पण चित्रपटसृष्टीतील लोकांच्या सुरात सूर मिसळताना दिसतील बघा. रोहित शर्माचा मेहुणा पण ह्या ड्रग्स-घोटाळ्यात वानखेडे यांच्या स्कॅनर वर आलाय..(6)