#कंगना राणावत #झाकणझुल्या राऊत....
तुम्हाला कदाचित घटनाक्रम माहीत नसावा तो सांगतो कदाचित त्यावरून तुमचे डोळे उघडावे.
1... देवांग दवे जे की बीजेपी युवा मोर्चा आय टी सेल चे संयोजक आहेत त्यांनी १ तारखेला ट्विट केलं आणि मुंबई पोलीसांना त्यात टॅग केलं, की कोणी तरी अनोळखी व्यक्ती

मुंबई च्या रस्त्यावर पेंटींग काढत आहे ज्यात बोल्ड अक्षरात AZADI लिहीलेलं आहे. आणि दुसऱ्या पेंटींग मधे संडास केलेली आहे, त्यावर माश्या घोघावताना दाखवलेले आहे आणि त्यावर शब्द लिहीले आहेत Shame of the Walk आणि खाली
अर्नब गोस्वामी, सुधीर चौधरी, संबित पात्रा आणि कंगना राणावत यांची

नावे लिहीलेली आहेत,
त्यावर
2. @letsbefrankdude
या अकाऊंट वरून रिप्लाय केला जातो की मी या गोष्टीचा निषेध करतो त्यांच्या नावाच्या ऐवजी त्यांचे चेहरे काढायला पाहीजे होते.
3.यावर मुंबई पोलीस त्यांना रिप्लाय करतात की कमिशनर आॕफ मुंबई पोलीसांचे परम बीर सिंग हे अकाऊंट आहे.

4.मुंबई पोलीसांच्या ॲाफीशियल अकाऊंट चा रिप्लाय बघून कंगना राणावत उत्तर देते की एका अपमानजनक ट्विट वर तुम्ही कारवाई करण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही प्रोत्साहन देताय हे खुप लज्जास्पद आहे. Shame on mumbai police.
5.त्यावर संजय राऊत उत्तर देतात की मुंबईत राहून मुंबई पोलीसांवर

टिका करणं हे विश्वासघाती काम करणाऱ्या कंगणा राणावत ने मुंबईत पाय ठेवू नये.
6.आणि संजय राऊतांची ही धमकी बघून कंगना बोलते की हे काय चाललंय, मुंबईत आझादी चे बोर्ड लागतात, मुंबईत पाऊल न ठेवण्याच्या धमक्या येतात ही मुंबई आहे की पीओके.
7.यात कुठेही तीने मराठी अस्मितेला,

महाराष्ट्राला धक्का लावलेला मला दिसत नाहीये.
8.एका रस्त्यावरच्या पेंटिंग वरून सुरू झालेल्या वादाचा अंत राऊतांनी मराठी अस्मितेवर आणून ठेवलाय व गुलाम व सैनिक याचा संबंध महाराष्ट्रद्रोहाशी जोडत आहेत.
नीट वाचा, विचार करा मगच व्यक्त व्हा......
https://www.facebook.com/100001115142991/posts/3171659332881207/">https://www.facebook.com/100001115...