थ्रेड :
#गौरी_लंकेश
ती नेहमीच मंगळवार देर-रात्री पर्यंत काम करायची,
बुधवारी ती प्रेसवर गेली ,आर्टिकल्स फाईनलाईज्ड केलेत.मग ,तो बुधवार आला ता.०५ फेब्रुवारी ,तिने नेहमीपेक्षा जरा अगोदर जवळपास ७.४५ला गाडी काढली,तिला घरी केबल रिपेयर करणाऱ्या सोबत बोलण करायचं होत.सतिश हा अखेरचा
(१)
व्यक्ती ज्याशाची (ऑफिसमधील) तिचे बोलणे झाले.ती ,५५व्या वर्षात असणारी ,शॉर्ट ग्रे केस असणारी पत्रिकारीता बंगळुर मध्ये एकटिच राहत होती. तिने ८क वाजता गाडी घरी पार्क केली,ती गेटच्या बाहेर येणारच, याअगोदर तीला कसलीही पुर्वकल्पना नव्हती,जशी ती बाहेर आली,बाईक वर स्वार दोघांनी देशी
(२)
कट्टयाने गोळ्या झाळल्या. दोन बुलेट्स,मधील एक लिवरला छेद करूण गेली. ती धावण्यासाठी पलटली ,तर तिसरी गोळी हुकली,पण चौथ्या गोळीनी , पाठेत छेद केला. पाच एक मिनीटानी ती गतप्राण झाली,चहुबाजुला रक्ताचा सडा. बरं, कोण होती ती ? #पत्रकार_गौरी_लंकेश ,गुन्हा काय? फक्त पत्रकारीता?
(३)
याच प्रश्नाचा वेध घेणारा हा धागा, क्रुपया मनापासुन वाचावा, लेफ्ट ,राईट विंग दोन्ही वाचु शकता! माझ असं काही स्वत:ची विचारधारा वगैरे टाकली नाही ,सगळ संकलन आहे ,धागा आता खरेतर सुरू होणार,हा #गौरी_लंकेश वरिल थ्रेड जरा मोठा होणार आहे. क्रुपया ,संयमाने घ्या, व कमेंट्स मध्ये सुचवा.
(४)
#गौरी_लंकेश जन्म २९जानेवारी१९६२ ,पिता #पी_लंकेश !
#P_Lankesh हे #लंकेश_पत्रिका या कन्नड साप्ताहीकाचे फाऊंडर, ते कवी, फिक्शन लेखक, अनुवादक व स्क्रिनप्ले लेखक.त्यांना १९७६ साली National Film Award for Best Direction मिळाला , पुढे १९९३ साली Sahitya Akademi Award ने सन्मानित.
(५)
#लंकेश_पत्रिका#गौरी_लंकेश_पत्रिका हे दोन्ही वेगळे. #लंकेश_पत्रिका ही पी लंकेश यांनी भारतातील जातिव्यवस्था , दलित, स्त्रियांच्ये ओप्रेशन (दबाव) यांना वाच्या फोडण्याच्या हेतुनी सुरू केली. खास म्हणजे ,त्यांनी हे तत्व आयुष्यभर टिकवले, तसेच पत्रिकेत एकही विग्यापन त्यांनी येऊ..
(६)
दिले नाही ,हेच पुढे गौरींने ही तत्व पाळले !
असे पत्रकार सापडणे जरा कठीण,जाउद्या.
आता #गौरी_लंकेश बद्दल ,यांनी आपल करिअर #TimesofIndia या इंग्लिश व्रुत्तपत्रापासुन केली,नंतर मग संडे मैगजिन व इतर ,अखेरिस त्यांनी वडिलांच्या #लंकेश_पत्रिके त काम सुरू केले. पण, ट्रेजिकली..
(७)
त्यांचा भाऊ #इंद्रजित याच्याशी तिचे मतभेद झालेत. हे प्रकरण गाजलं,फेब्रु.२००५ला इंद्रजितने गौरी विरूद्ध नक्सलींना फेवर करण्याच्या आरोपाची पोलिस कम्पलेंट केली व त्यासाठी ती #लंकेश_पत्रिका च्या ऑफिस ची अनओथराईज्डपणे वापर करते अशी.
मग, गौरींनी देखिल इंद्रजित विरूद्ध काउंटर...
(८)
केली की,इंद्रजित हा त्यांना पिस्तुलीने धमकवण्याचा प्रयत्न करतोय. पण,तरीही इंद्रजितने गौरी नक्सलवादाला प्रमोट करतेय हीच रट लावली. मग गौरींनी ,स्वत:चा #गौरी_लंकेश_पत्रिका हे कन्नड साप्ताहीक काढले. हे साप्ताहीक , पुर्ण कर्नाटकात प्रसिद्ध होत होते,ज्याचे ४८मिलीयन इतके वाचक होते.
(९)
लंकेश यांनी अस कोणतं कार्य केलं,लिहीलं त्यामुळे त्यांना मारण्यात आलं?कुणी मारल याचा शोध प्रशासन करत आहे,त्यावर न बोललेलचं बर.
आपण काही निवडक गौरी लंकेश लिखित आर्टिकल्स पाहुत,ज्यामुळे त्या कश्या होत्या त्यावर उजाळा मिळेल.
१.'Karntka has Long History of Attacks on Freedom of Press
या आर्टकल मध्ये त्यांनी #प्रेस ची राजनैतिक पार्टींकडुन कश्या प्रकारे गळचेपी केली जाते, तसेच त्यांच्या सोबत पत्रिकारिता करत असतानाचा अनुभव या आर्टीकल मध्ये आहे.
२. Religion, Politics and Naked Truth
मध्ये गौरीने जैन मुनी तरून सागर यांच्या हरियाना असेंबलीतील नग्न राहण्याबद्दल
(११)
लिहीलयं. त्यात त्यांनी आपली राज्यघटना व राजनैतिक पक्श हे ऐतेहासिक द्रुष्ट्या कश्याप्रकारे ब्राम्हण्यवादी हिंदुत्वा कडे झुकले आहेत (सर्वच मोठ्या पक्शाचा समावेश आहेत)
त्या यात लिहीतात "आमची धर्मनिरपेक्ष घटनेने राजकारणापासून धर्म कडकपणे वेगळा केला आहे. परंतु, व्यवहारात, सर्व...
(१२)
मध्ये धर्म ही मध्यवर्ती भूमिका बजावते. विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधी ‘शुभ काळ’ पाहणे, शासकीय इमारतीचा पायाभरणी करताना अंध दिशानिर्देशांचे निरीक्षण करणे, नारळ फोडून जहाजांची सुरूवात करणे, चांगल्या पावसासाठी प्रार्थना करणार्या धरणांमध्ये ‘बागीना’ फेकणे याशिवाय दुसरे काय
(१३)
स्पष्टिकरण दिले पाहीजे?"
३. Last Refugee of Scoundrel
यात त्या लिहीतात, "Patriotism is the last refuge of the scoundrel,”
तसेच या आर्टीकल मध्ये त्यांनी #संघा ची एक धर्म एक राष्ट्र या संकल्पनेवर ताशेरे ओढले आहेत.
४.‘Kiss Kiss, Bang Bang
यात त्यांनी,हींदु संस्क्रुतीतील "किस"
(१४)
या वरिल भारततील पौरोणीकते वर आधारीत हलकी फुलकी टिप्पणी केली आहे.
५. Highest Good & Lowest Lives
यात त़्यांनी #manual_scavengers यांच्या प्रश्नावर प्रकाश टाकला तसेच भारतिय पोलिटिकली एलीट इंडीया बद्दल लिहीलयं.
त्यातील ओळी," कामाशी संबंधित धोक्यांमुळे इतर कोणत्याही समुदायाने
(१५)
किंवा व्यवसायाने आपले बरेच लोक गमावले असते तर गोंधळ उडाला असता. सफाई कर्मचारि गरीब ‘अस्पृश्य’ असल्याने कोणालाही काळजी नाही. त्यांच्याबद्दल आपल्या समाजाचा दृष्टीकोन अत्यंत निंदनीय आहे, ”

आता आपल्याला कल्पना आली असेलच त्या कश्या होत्या, पण त्या धर्मद्वेष्ट्या हे आपण म्हणू
(१६)
शकणार नाही. जरी काही भडवा पार्टीच्या लोकांनी ,त्या मरण पावल्यावर सिलेब्रेशन केले अथवा, त्याच पार्टीच्या महीलेने लंकेशच्या मारेकऱ्यांना परशुरामाची पदवी दिली तरी,एंटी हिंदुइज्म मुळे त्यांना मारल ह्या पोकळ गोष्टी आहेत ,अस माझ वैयक्तिक मत आहे कारण,त्यांनी #लिंगायत धर्माबद्दल
(१८)
(जो की १२व्या शतकात वेंदाविरूद्ध उगम पावला) या बद्दल श्रद्धा ठेवली. लिंगायत धर्म हाही हिंदुच आहे. #गिरीश_कर्नाड यांच गौरी विषयीच्या काही ओळी :
"जेव्हा भगवी ब्रिगेड यांनी कर्नाटकात "दक्शिणेचे अयोध्या" म्हणत बाबा बुंदगिरी (जे की सुफी संत होते ,हिंदुमुस्लिम एकतेचे कार्य) दर्गाह
(१९)
कुच केली तेव्हा गौरींनी सगळे लोकल इंटलेक्चुल्स ,लेखक ,पत्रकार यांनी एकजुट करून या अतिवाद्याना विरोध केला !
माझ्यासाठी #गौरी_लंकेश या शक्तीचे प्रतिक आहे. ५ सप्टे१७ ला त्यांचा घात झाला.त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो 🙏🌷
(२०)

समाप्त
You can follow @pavanbutke.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: