#Thread
_*मराठी मानुस आणि शिवसेना*_
हा विषय मुद्दामून निवडला आहे, कारण की शिवसेनेला काही अडचण आली की लगेच ते मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचा ढाल म्हणुन वापर करतात.
आपण आजकाल बघत आहोत , की नको त्या मुद्द्यात शिवसेना मराठी मुद्दा आणते.
मी तुम्हाला शिवसेनेने मराठी माणसासाठी

काय काय केलं हे सांगणार आहे.
१) ज्या वेळेस इतर राज्यातील लोक सरकारी नोकरी साठी जास्त मेहनत घेत होते, तेंव्हा शिवसेनेनं मराठी मुद्दा आणून महाराष्ट्रातील गोरगरीब मराठी तरूणांना राजकारणात ओढून त्यांच्या जीवनाचं वाटोळं केलं.
२) अहो सत्तेसाठी परदेशातील स्त्री समोर नतमस्तक होऊन यांनी _

सरकार स्थापन केलं. तेंव्हा यांची मराठी अस्मिता कूठे गेली होती?
३) आज हे लोक कंगना राणावत वर अश्लील भाषेत टीका करत आहेत, तेंव्हा आयाबहिनीची इज्जत करणारा मराठी माणूस यांच्यामुळे इतर राज्यांमध्ये बदनाम होत आहे हो.
४)पक्षाचं नाव काय *शिवसेना* असं

नाव मात्र छञपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून आहे. पण छत्रपतींच्या वंशजांना पुरावा मागणारा ह्यांच्यातलाच कोणीतरी माती खाऊ होता. तेंव्हा आठवली नाही मराठी अस्मिता?
५) अहो ह्यांनी कोणत्या मराठी माणसाचं भलं केलं आहे ते दाखवा एकदा. खरंतर ह्यांना ह्यांची पोरं मंत्री करायची असतात.

आणि मुख्य म्हणजे मराठी माणसाला कोनाच्या मदतीची गरज नाही. तो स्वतः समर्थ आहे स्वतःचं रक्षण करण्यासाठी. छत्रपतींचा विचार मराठी माणसाच्या रक्तात आहे.
६) एवढंच नव्हे तर ह्यांनी मराठा मुक मोर्चाची मूका मोर्चा म्हणुन टिंगल उडवली होती.
तेंव्हा यांची मराठी अस्मिता कूठे गेली होती?

७) पारधर्माच्या स्त्री मध्ये स्वतःच्या आईला बघणारा माझा राजा. त्यांच्या नावावरुन यांचा पक्ष आणि तो पक्ष तिच्या छोटया चुकीसाठी तीच श्राध्द घालणार अशी धमकी देतो.
लायकी नाही तुमची महाराजांचं नाव वापरण्याची. माझ्या राजाचं नाव काढून तुमच्या पक्षाचं चीवसेना असं नावं ठेवा.

८) मुंबईची माझी मराठी ताई करिष्मा भोसले तिला मशजितीवरून धमक्या दिल्या जात होत्या. तेंव्हा हे शेपूट घालून गप्प बसले होते. तेंव्हा कुटे गेली होती मराठी अस्मिता?
९) अजुन खूप मुद्दे आहेत पण एवढ्यावरच मराठी माणसाने समजून घ्यावं.
१०) आणि हो मुख्य मुद्दा तर राहिलाच, हा थ्रेड यूपी बिहार

मधील भैयाने लिहिला नसून, महाराष्ट्रातील आदिनाथ सुर्यवंशी नावाच्या मराठी युवकाने लिहिला आहे. तस मी जात पात मानत नाही, पण तरीही ह्यांच्या समाधानासाठी सांगतो. मी मराठा पाटील आहे. आणि तो पण ९६ कुळी. आणि मला कोणत्याही चिव सैनिकाने मराठी अस्मिता शिकवू नये. मी शिवछत्रपतींचा मावळा आहे.
Thread आवडला तर नक्की retweet करून सर्व मराठी माणसांपर्यंत पोहचवा
@Nik_Pandharikar @BhatkhalkarA @RamVSatpute @yuga_v108 @The_NitinD @malhar_pandey @sbegde50 @viraj_bhamare @GauriPa022 @ShelarAshish @NikhilKokane6 @DwarkanathKulk9 @khadaksingh_