काय चाललय देशात.अजगराचा विळखा बसल्यासारखा प्रत्येक क्षेत्राला भारतातले नावाजलेले बडे बडे लोक विळखा मारत आहेत..आज परत अक्षयकुमारने सिद्ध केल.निदान गेमचा पोस्टर तरी बदलायचा.पुर्ण विरोध नाही ओ तुमच्या scheme ला.पण जवानांच्या नावाने जोगवा मागणे कितपत योग्य आहे. #म #मराठी #FAUG #Fau_G https://twitter.com/akshaykumar/status/1301832896185954304
तुमच्या अगोदर आ.मोदींनी लोकसभा निवडणुकीत जवानांच्या नावाने मत मागितली आणि त्यापेक्षा खालची पातळी मोदींच्या सोबतच्या लोकांनी गाठली जेव्हा ते लोक भारताच्या सेनेला 'मोदी सेना' म्हणु लागले.भारताच्या पंतप्रधानांंनी आर्मीच्या नावाने मत मागणे कितपत योग्य?? स्व.इंदिराजीं नी जेव्हा
बांगलादेशला स्वतंत्र मिळवुन दिल तेव्हा त्यांनीपण आर्मीच्या नावाने मत मागितली नव्हती पण तुम्ही लोक जे करताय ते पुर्णपणे भामटेगिरी वाटत आहे आता..tweet मध्येच उघडपणे सांगताय की कमाईचा इतका हिस्सा आर्मीसाठी देऊ म्हणुन..तुमची गेम successful झाली असती आणि त्यानंतर स्वखुशीने पैसे डोनेट
केले असते तरी बर वाटल असत..पण निव्वळ publicity साठी जर हे डोनेशनच थोतांड केल असेल तर खुप अवघड आहे
..तिकडं कंगना रानौतने बालीश विधानं करून सरकारची हाराकारी लपवली आहे.. #GDP #Unemployment #privitisation #coronavirus #China हे सगळे मुद्दे बाजूला पडुन सगळे तिच्या माघ लागलेत!!ग्रेट


#म #मराठी #रिम #Modi #AkshayKumar #Fau_G #FAUGGame #ModiFailsIndia #China #KanganaRanaut #Kangana @MarathiDeadpool @irajratna @2307rebelday @RahulJ_speaks @gpekmaratha @Omkara_Mali @sujitgr8