८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ८ वाजता नोटबंदी घोषित करण्यात आली.
त्याआधी मोदींनी कॅबिनेटची एक बैठक बोलावली. सर्व मंत्र्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले आणि मगच मंत्र्यांना बैठकीला एंट्री दिली गेली.
बैठक सुरु झाल्यावर मोदी म्हणाले "आपलं सरकारन नोटबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.
नोटबंदीवर तुमचं मत जाणून घ्यायचं आहे म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे."
या निर्णयाला बऱ्याच जुन्या जाणत्या मंडळींनी विरोध केला. यामुळे अर्थव्यवस्था मंदावेल वगैरेचे आर्ग्युमेंट दिले गेले.
हा प्रश्न नितीन गडकरींना विचारला गेला तेव्हा सगळेजुणज नेते गडकरींकडे आशेने पाहत होते.
त्यांना वाटत होतं की मंत्रीमंडळात नितिन गडकरी हा एकमेव मंत्री असा आहे की जो मोदींच्या चुकीच्या निर्णयांवर जाहिरपणे बोलू शकतो. पण गडकरींनी & #39;नोटबंदीला आपला पाठिंबा आहे& #39; असं म्हणून सगळ्यांचा भ्रमनिरास केला. बऱ्याच मंडळींना त्यांच्या या भुमिकेचं आश्चर्य सुद्धा वाटलं.
बैठकीनंतर एका ज्येष्ठ नेत्याने गडकरींना विचारलं की तुम्ही असं का केलं तेव्हा गडकरी जे म्हणाले ते महत्त्वाचं आहे. गडकरी म्हणाले "तुम्हाला काय वाटतं मोदी काय आपल्या मतांवरून नोटबंदीचा निर्णय घेणार होते? निर्णय आधीच झालाय. मोदींना बघायचं होतं कि कोण आपल्या सोबत आहे आणि कोण विरोधात?"
हाच प्रश्न जेव्हा जेटलींना विचारला गेला तेव्हा जेटली म्हणाले "मोदी साहब ५००की नोट बंद मत किजिए. १००० की बंद करते है तो कोई दिक्कत नहीं"
त्यावर मोदी जेटलींना म्हणाले "मुझे पता है जेटली साहब आप वकिल है और वकिल लोग अपना सारा पैसा ५०० मे रखते है"

ही यांची अर्थव्यवस्थेची समज आहे. https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏🏼" title="Folded hands (mittelheller Hautton)" aria-label="Emoji: Folded hands (mittelheller Hautton)">
You can follow @rohan_mutha.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: