@LetsReadIndia
पुस्तक : Homo Deus ... A Brief History of tomorrow
लेखक: Yuval Noah Harari
काही पुस्तके युगप्रवर्तक असतात ती जगाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतात त्यापैकी हे एक
लेखकाचा उद्देश समजून घेताना या कालखंडाचे तीन टप्पे करावे लागतात. जगाचा इतिहास,वर्तमान काळातील घडामोडी,भविष्याचे भाकीत.

70 हजार वर्षांपूर्वी मानव इतर प्राण्यासारखा एक सामान्य speciesहोता.त्याच्याकडे अशा काय abilitiesहोत्या म्हणून तो 'मानव'झाला?आपला उत्तर असेल 'आत्मा'
पण लेखक सायंटिफिक रित्या दाखवून देतो आत्मा अस्तित्वात नाही.
'मन'ते तर इतर प्राण्यांनाही आहे. मग काय
१ Human co-oprate flexibaly and on large scale
2.Belief on fiction धर्म,राष्ट्र,राज्य,पैसा fictional गोष्टी मानवांनी बनवल्या. इतर प्राण्यांत तशा नाहीत. मानव fictional realityराहत
3.Inter subjective web मानवाने बनवले आहे.

त्यामुळे मानव इतर प्राण्यांपेक्षा वरचढ ठरला.
मानव जसा शहर गाव वसवत गेला, तसे धर्म, नैतिकतेची नियम अस्तित्वात आले.
काल्पनिक देव अस्तित्वात आले.
लेखन आणि पैशाचा शोध महत्त्वाचा ठरला.
वर्तमानाच्या शेकडो वर्षाच्या काळात Dictotership communism, Iibralismचा झगडा चालू आहे.कधी कोणपुढे तर कधी दुसरा पुढे. उत्क्रांतीतील Humanism चा शेवटचा टप्पा आता चालू आहे.
या शेकडो वर्षात Politics, arts, Economics, Educationयात God authorityहोता.पण आता Human being authorityबनला आहे.
मानववादाचा प्रसार सर्व क्षेत्रात झाल्यामुळे पृथ्वीवर अभूतपूर्व शांती आली आहे.
काही शतकांपूर्वी plegue, war, femineयांचे पृथ्वीवर राज्य होतं.म्हणून लोक देवाला शरण जात होते.
आता विज्ञानाने यावर विजय मिळवला आहे .
मग पुढे काय?
१.आता मानव अमर होण्याचा प्रयत्न करतोय. २.मानवाला आनंदी बनायचंय
आनंदी असणं मेंदूतील Biochemical reaction वर अवलंबून असतं आणि त्यावर विजय मिळवता येऊ शकतो.
३.मानवास परमेश्वर बनायचं आहे
थोडक्यात मानव Immortality, bless, divinity या स्वप्नांच्या मागे लागला आहे.
sapiens हे शेवटच्या टप्प्यावर आहेत.
ह्या Humanism लाआता धोका निर्माण झाला आहे. हा धोका इतर कुणाकडून नाही तर प्रयोगशाळा, सिलिकॉनव्हॅली कडून आहे.
मशीन इंजिनिअरिंग माणसाच्या हाडातील अवघड कामे स्वतःकडे घेतली,आता कम्प्युटर इंजिनीअरिंग मानवाची बुद्धी ची कामेही स्वतःकडे घेत आहे.
आता पुढचा टप्पा...
१. Techno Humanism
२. Dataism
आता पृथ्वीवरचं सेपियन च काम संपलं आहे. नवनवीन टेक्नॉलॉजी ही sepiens च्या क्षमतेबाहेर आहे .मानवाला स्वतःला अपडेट करावे लागेल. प्रगत टेक्नॉलॉजी काबुत ठेवायचं तर मेंदूही अधिक क्षमतेचा हवा.
Genetic engeneringआणि bio technology ने आपण अपग्रेड होऊ शकतो.
तंत्रज्ञान,वाढलेल्या कम्प्युटिंग पावर व अल्गोरिदम चा वापर करून मानवापेक्षा अधिक चांगला निर्णय घेऊ शकत.आजकाल आपण रोगनिदानासाठी labtestवर अवलंबून राहतो आणि लक्षात मार्गापेक्षा GPS चा विचार करतो.
असं तंत्रज्ञान सर्व क्षेत्रावर कंट्रोल करत आहे.
Technology is optimistic.
ती आहे. तिला दया माया प्रेम राग नाही.
त्यामुळे त्याचे तोटे आहेत.जसे ग्लोबल वॉर्निंग, बेरोजगारी.
तंत्रज्ञान जसजसे पुढे जाईल तसे libralism secular या कल्पना खोटा ठरतील आणि मानव algorithmच्या ताब्यात जाईल
Gene technology, Bio enginering, Biotechnolog, artificial inteligance यात जोअग्रेसर,तो Homo deusबनेल.
Dataismम्हणजे माहितीच्या ज्ञानाचा अखंड प्रवाह. आपले अनुभव ,आपल्या हालचाली,जंगलातील झाडे, पोल्ट्री जेव्हा एकमेकांशी जोडले जातील तेव्हा Human valueसंपून जाईल .
'Internet for all'
हा नवीननवीन धर्म येईल.
त्या चेतना विरहित, शक्तिशाली तंत्राला हाताळायला तितकाच शक्तिशाली प्राणी लागेल
'Homo Deus'
You can follow @DrVidyaDeshmukh.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: