मी धर्माने हिंदू आणि जातीने मराठा
मी जन्मभूमी आंदोलनाला जोडला गेलो तेव्हा 18 वर्षांचा होतो तेव्हापासून शेंडी (शिखा)ठेवतो.
माझे सर्व ठिकाणी (धर्म)मित्र आहेत.
मला मागे एका भीमट्याने विचारले
अरे मिलिंद तू जी काय शेंडी ठेवलीयस
लई बेक्कार दिसते
मी म्हटले माझ्याशी बोलताना तुला
माझी शेंडी दिसेलच कशी?
मग म्हणतो तू का वाढवलीयस?
मी म्हटले वाढवली नाहीये!ठेवलीय!
अर्थातच त्याला काहीच समजले नाही
मग मला म्हणतो
शेंडी ठेवून किंवा वाढवून तू काय बामन होणार नाहीस
मनात विचार केला आता ह्याला ठेचायचाच
मी म्हटले
शेंडी ठेवली म्हणून ब्राम्हण कोणी होत नाही
जो धर्मशास्त्र
जाणतो तोच ब्राम्हण
उद्या जर मी सर्व धर्मशास्त्र जाणून घेतले तर मी ब्राम्हण होईन की पण संविधान मला मी मरेपर्यंत मराठाच ठेवणारेय
वाल्मिकी,व्यास नाही का ब्रम्हपदाला पोचले
असे कितीतरी ऋषी मुनी आहेत की जे ब्राह्मणेतर होते आजही कितीतरी ब्राह्मणांची गोत्रे ही ब्राह्मणेतर ऋषीच्या नावाने
आहेत.
मग म्हणतो ब्राम्हण हे विदेशी आहेत.
आणि परशुराम चे रेणुकामातेला मारण्याचे उदाहरण दिलेन
मी म्हटले सायन्स म्हणते की राम जन्म इसवी पूर्व 7000 वर्षे
अरे मग परशुराम त्याही कितीतरी अगोदर
इतका जुना इतिहास पण आताच्या विदेशींचा नाही
जर परशुराम ब्राम्हण मग आताचे ब्राम्हण विदेशी कसे?
बराच वेळ असा वादविवाद रंगला
अगदी बाबासाहेबांना मिळालेले आडनाव ब्राम्हण शिक्षकाने दिलेय वगैरे वगैरे
मला म्हणतो बाबासाहेब वर्गाच्या बाहेर राहून शिकले वगैरे वगैरे
मी म्हटले जर एखादा शिक्षक त्या काळात स्वतःचे आडनाव कर एका शिष्याला देतो तर तो त्याला वर्गात घेणार नाही?
मी काय मागे येत नव्हतो आणि त्याला काही इंचभर पुढे यायला देत नव्हतो
शेवटी म्हटले
मी सगळ्या प्रकारची कर्मकांडे तसेच धर्मशास्त्र शिकून ब्राह्मण्य गाठू शकतो

तू फक्त मला 1च सांग

तू "लामा"बनू शकतोस काय?

चेहरा बघण्यासारखा झाला राव

परत विषय नाही काढलान
आणि मी ही चिखलात दगड नाही मारला
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: