ह्यांच्या बोलण्यात किती वेळा गरिबांचा उल्लेख आला..किती वेळा बोलले की एखाद्या मंदिरावर संपूर्ण गावाचं पोट भरल्या जात आणि गेल्या ५ महिन्यांपासून मंदिर बंद असल्यामुळे पोट भरणार्यांची आबदा व्हायला लागलीय,उपासमाराने मरतील लोकं..किती वेळा म्हणले की मंदिर बंद असल्यामुळे https://twitter.com/AcharyaBhosale/status/1298466366626783232">https://twitter.com/AcharyaBh...
पेढे-बत्तासे विकणारे,उदबत्त्या विकणारे,भांडी-खेळणी विकणारे,मंदिराच्या आजु बाजुने ज्या रिक्षा टांगी चालतात त्यांचे उत्त्पन्न शुन्य झालय आणि इतके दिवस साठवलेले पैसे वापरुन बचत ही संपलीय त्यांनी जगाव कसं?...स्वताच पोट चालवण्यासाठी मंदिरांचा ज्यांनी वापर केला त्यांना गरिब जनता दिसणार
कशी म्हणा..दारूचा उल्लेख केला video मध्ये, आपणास सांगु इच्छितो आचार्यजी..कोरोनामुळे उत्पादन करणारे प्रकल्प,कारखाने अश्या एक ना अनेक संस्था सरसकट बंद असल्यामुळे सरकारकडे जमा होणारा महसुल मोठ्या प्रमाणात कमी झाला.त्वरीत महसुल उपलब्ध करण्यासाठी ते चालु केल ना की तळीरामांच्या सोईसाठी
उगं सरकारला कात्रीत पकडायच म्हणुन नाही त्या गोष्टींना बळ देण्यापेक्षा, ह्या संकटातुन मार्ग काढण्यासाठी कोरोना संक्रमण न होता मंदिर कसं चालु करता येईल ह्या प्रश्नावर आपली बुद्धी वापरली असती तर बर झालं असत.मग लोक पण आज आपल्यासोबत सहभागी झाले असते...पण आपला स्वार्थ झळकला video मध्ये
#दार_उघड_उद्धवा_दार_उघड #घंटानाद_आंदोलन #घंटा #म #मराठी #आंदोलन @NCPspeaks @NCPspeaksBMT @RRPSpeaks @CMOMaharashtra @ShivSena @ShivsenaComms @Kunal_R_Patil