नरेंद्र मोदी उर्फ शेठ जसे सत्तेत आले तस मालकांनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था,कंपन्या यांना विकून टाकले,किंवा त्या कंपन्यांत असणारी सरकारी गुंतवणूक काढून घेतली...यावर एक नजर टाकूयात.

2014-15 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten"> 1/2
1. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड.
0.29% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

2. SAIL (Steel Authotiry of india ltd.)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3. NALCO (National Aluminium Company Ltd.)
0.13 % सरकारी हिस्सा विकण्यात आला. 2/3
4. MMTC (Minerals and Metals trading Company)
0.073% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली

5. CIL (Coal India ltd.)
10% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली

6. NTPC (National thermal power corporation)
7. HCL (Hindustan Copper Ltd.)
दोघांची प्रत्येकी 0.05℅ सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
तर 2015-16 मध्ये

1.रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड(RECL)
2. एनटीपीसी लिमिडेट(NTPC)
3. पावर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (PFC)
4. कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(CONCOR)
5. ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड(DCIL)
4/5 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
या 5 कंपन्यांची प्रत्येकी 5% सरकारी हिस्सेदारी विकण्यात आली.
तर याचवर्षी
1.इंडिया ऑइल कॉर्पोरेशन (IOC)
2. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड (EIL)
या दोन कंपन्यांची प्रत्येकी 10% हिस्सेदारी विकण्यात आली. 5/6 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
तर 2016-17 मध्ये

1.इंडियन ऑइल कॉर्पोरेशन(IOCL)
0.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

2.इंजिनियर्स इंडिया लिमिटेड(EIL)
0.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3.नाल्को(NALCO)
6.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

4.एनएचपीसी(NHPC)
11.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
6/7 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
5. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड(HCL)
7% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

6. NTPC
0.22% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

7.NMDC
5.06% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

8.मैंगनीज ओर इंडिया लिमिटेड(MOIL)
5.36% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
7/8 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
http://9.xn--h2brj9c"> http://9.xn--h2brj9c9.भारत  इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(BEL)
0.61%सरकारी हिस्सा विकण्यात आला.

10.कोल इंडिया लिमेटेड(CIL)
1.248% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

11.ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया(DCIL)
0.09% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

8/9 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
12.मैंगनीज ओर इंडिया लिमिटेड(MOIL)
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

13. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड(BEL)
5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

14. NHPC
0.01%सरकारी हिस्सा विकण्यात आला.

15.नइली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड (NLC)
0.68% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
9/10 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
नीट पाहिलं तर अस लक्षात येईल की NTPC, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड,हिंदुस्थान कॉपर लिमिटेड सारख्या कंपन्यांचे एकसाथ लचके न तोडता त्यांना हळूहळू संपवण्यात येत आहे.

आता 2017-18 च बघुयात
1.हुडको(HUDCO)
10.193% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
10/11 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
2.नैशनल फर्टिलाइजर्स लिमिटेड(NFL)
15% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

3.कोचीन शिपयार्ड लिमिटेड(CSL)
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

4. HSCC इंडिया लिमिटेड
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

5. BDL
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

6. SPMCIL
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
11/12 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
7. ऐन्ट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड
15% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

8. BDL
12% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

10. हिंदुस्तान ऐरॉनॉटिक्स लिमिटेड(HAL)
10% सरकारी हिस्सा विकण्यात आला.
या प्रमुख कंपन्यांच्या मधून तब्बल 10% च्या वर सरकारी हिस्सेदार्या विकण्यात आल्या.
12/13https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
काही कंपन्यांच्या हिस्सेदाऱ्या तर एकाच वर्षात 2-3 वेळा विकण्याचा पराक्रम देखील मोदी सरकारने केला आहे.
2018-19 चे पराक्रम आता पाहुयात.

1.मिश्र धातु निगम लिमिटेड(MIDHANI)
25% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

2.इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड(IRCON)
10%89 सरकारी हिस्सा विकण्यात आला.
13/14 https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
3.गार्डन रीच शिल्डर्स & इंजिनियर्स लिमिटेड(GRSE)
25.5% सरकारी हिस्सा विकण्यात आला.

शेठ आणि कंपनीने केलेले Air इंडिया सारखे मोठमोठे कांड आपल्या डोळ्यासमोर निदान येत तरी होते.एअर इंडिया अख्खी च्या अख्खी विकून टाकण्यात येत आहे .तुकड्या तुकड्यात अस काही गणित नाहीये त्याच.
14/15https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇" title="Rückhand Zeigefinger nach unten" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten">
एकदाच दणका देण्यात येतोय एकुणात.परंतु देशाच्या ज्या इतर महत्वाच्या सरकारी कंपन्या होत्या त्यांना मात्र तुकड्या तुकड्यात विकण्यात येत आहे.आणि ही गोष्ट कोणाच्याही लक्षात येत नाहीये
5 राफेल वाजत गाजत आणि देशभक्तीचा डोस पाजत आणले की इथली बहुसंख्य जनता खुश होते,हे शेठला नीट समजलं आहे
थोडक्यात 5 राफेल मध्ये अवघ्या भारतातील जनता चुत्यात निघते हा एकुणात सिद्धांत अस्तित्वात येतो.

यात विरोधात आवाज उठवणार्या लोकांचे आवाज दिसत नाहीत,ऐकू येत नाहीत.पण शेठच्या या पापाचे भागीदार आम्ही होऊ इच्छित नाही.
म्हणून जमलं तस,जमेल तितका आवाज काढत राहणे,हेच उत्तम आहे..!

- मोहसीन आ.शेख
महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव,राष्ट्रवादी काँग्रेस
You can follow @ShubhamJatalNcp.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: