'सावरकरांना महिना ६०₹ पेन्शन मिळत होती' - असे अष्टोप्रहर बरळणाऱ्या नि दीड-दमडीच्या घराण्याची गुलामी करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या द्विपादांना सांगू इच्छितो की सुभाषचंद्र बोस यांचे बंधू आणि काँग्रेसचे नेते असलेले शरदचंद्र बोस यांना तर दर महिना १२०० रुपये आणि -

(१/४)
- तत्कालीन बंगाल काँग्रेसचेच पण दुसऱ्या गटाचे नेते सेनगुप्ता यांना महिना १००० रुपये मिळत असत.

इतकेच नव्हे तर बोस आणि सेनगुप्ता यांच्या आयुर्विमाचे हप्तेही ब्रिटिश सरकारच भरत होती.

कारण त्या लोकांस इंग्रजांनी स्थानबद्धतेत ठेवले होते. त्यांना उत्पन्नाचे साधन नव्हते.

(२/४)
स्थानबद्धता ही अर्ध तुरुंगवासच असल्यामुळे त्याची जबाबदारी सुद्धा शासनाची असते.

ज्यांना फाशीची शिक्षा दिलेली नाही अशांना जिवंत ठेवण्याची नैतिक जबाबदारी, ही स्वकीय असो अथवा परकीय, त्या शासनाचीच असते.

आणि म्हणून इंग्रज सरकार केवळ आपली जबाबदारी म्हणून #निर्वाहभत्ता देत होतं.

(३/४)
त्या निर्वाहभत्यास #Allowance म्हणतात; पेन्शन म्हणजे #निवृत्तीवेतन. दोघांमधील फरक ज्यांस कळत नसेल त्यांनी भाषेचा अभ्यास वाढविण्याची आवश्यकता आहे.

• संदर्भ - श्री.चंद्रशेखर साने यांची FB Post
(४/४)
You can follow @smitprabhu.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: