*सावज टप्प्यात आले........*

वर्तमान पत्रातील एका नावाने आज लक्ष्य वेधून घेतले आहे, हे नाव म्हणजे *‘मनोज शशिधर’* या नावाकडे विशेष लक्ष्य वेधण्याचे कारण म्हणजे सुशांत सिंह प्रकरणात *हा अधिकारी सीबीआय पथकाचे नेतृत्व करणार आहे* आणि हा अधिकारी *गुजरात कॅडरचा आय.पी.एस. अधिकारी आहे.*
गुजरात म्हटल्याबरोबर सगळे लक्षात येतेय.
मुख्य म्हणजेच हा CBI चा तपास SC मोनिटर्ड नाही.CBI आपला अहवाल केंद्रीय गृहमंत्री कडे देणार.CBI तपास पथकात 1 ही महाराष्ट्र मधील ऑफिसर नाही.
एवढं सगळं आहे म्हणजे ही टीम आता सगळी पाळंमुळं खणून काढून खऱ्या गुन्हेगाराला जगासमोर आणणार.ह्या बातमीत
मनोज शशीधर हे मोदिशांचे निकटवर्तीय आहेत असेही छापून आले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जनादेशाच्या अवमानाचा जो अश्लाघ्य प्रकार घडवण्यात आला,मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून
विरोधकांशी साटेलोटे करून सत्ता बळकवण्याचा जो निर्लज्ज प्रकार घडला.त्यामुळे BJP चे मतदार खूप नाराज झाले.म
मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी सेनेने केलेला हा अत्यंत घृणास्पद प्रकार होता.त्यामुळे BJP चा मतदार चिडला ज्याने युती म्हणून सेनेला मत दिले,पण तो आता काहीही करू शकत नव्हता.त्याच्या हातात काहीच उरले नव्हते.सामान्य कार्यकर्त्यांला जर एवढा राग आला असेल तर ज्यांनी इथे युतीची सत्ता यावी
म्हणून आटोकाट प्रयत्न केले, सभा घेतल्या त्या मोदिशा ना किती आला असेल?
सेनेच्या विश्वासघातकी कृत्यामुळे देशातील महत्त्वाच्या राज्यातील सत्ता गमवावी लागल्याची सल bjp च्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात नक्कीच असणार.
स्वतःला सेनेचे चाणक्य म्हणवून घेणारे रौतभाऊ नी हे कारस्थान रचले व यशस्वी
ही करून दाखवले. त्यावेळी त्यांना असे वाटले असेल की जनता विसरते तसे मोदिशा ही हा प्रकार विसरून जातील.13 वर्षे सलग CM व 6 वर्षे सलग PM राहिलेल्या मोदी नी हा विश्वासघात नक्कीच लक्षात ठेवला असणार.मोदिशा सावज टप्प्यात कधी येतेय ह्याचीच वाट बघत असणार जे ही नक्कीच.
सावज टप्प्यात येतेय
असे दिसल्यावर फास आवळायला सुरुवात केली गेली,आणि SSR प्रकरणात आपले विश्वासू मनोज शशीधर ह्यांचीच नेमणूक केली.
ह्या CBI तपासाचा दाभोलकर होऊ नये असे विधान शरद पवारांनी केले.हे विधान करून त्यांनी सेनेच्या अडचणीत वाढ तर केलीच
आणि आधीच पूर्ण भडकलेल्या आगीत पेट्रोलच ओतले.क
कदाचित हे विधान पवारांनी सेनेच्या अडचणी वाढवण्यासाठी ही केलेले असू शकते.
युती तोडून आपणच आपलाच पाय कुऱ्हाडीवर मारलाय हे आताशा लक्षात ही येऊ लागले असेल,पण आता वेळ निघून गेलेली आहे.
आता जरी सेनेने मागे फिरायचे ठरवले तरी
स्वघोषित चाणक्याने जी वाट बिकट करून ठेवलीय त्याच वाटेवरून परत
फिरणे हे निव्वळ अशक्य आहे,त्यामुळेच हा पुढील कालखंड सेनेला कठीण असणार किंवा
पुढील कालखंड हाच सेनेचा काळ बनणार हे
सध्या भविष्यात दडलंय.
बघूया!

जय हिंद

जय महाराष्ट्र
You can follow @MilindG11975687.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: