थोडा तिखट आहे थ्रेड पण मार्मिक आहे https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏🏻" title="Folded hands (heller Hautton)" aria-label="Emoji: Folded hands (heller Hautton)">

https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">भूमी पूजन झालं,मंदिर होईल!!https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">

पुढं काय??? तसा हा खूप मोठा पराक्रम आहे, बाबर ने मंदिर पाडल्या नंतर अनेक महापराक्रमी राजे झालें पण मंदिराचा सुयोग आज येतोय, ही संपूर्ण हिंदू धर्मा करीता आनंदाची गोष्ट आहे!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
नियतीचा खेळ असतो.
जसा रावण हरवण्याकरीता एक अद्भुत चमत्कार झाला की वानरांच्या हातून लंका मिळवली.

रावण कोण?
१) चौदा चौकड्या जगणारा म्हणजे ५६युग आयुष्य असणारा!
२) कैलास पर्वताला स्वबळाने उखाडणारा!
३) ३३ कोटी देवांना बंदी त ठेवणारा!
४) ८० हजार बायका असणारा!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
५) सोन्याची लंका निर्माण करणारा!
६) चार वेदा चा अभ्यास करणारा!
७) इंद्रजिता सारखा पुत्र असणारा!
८) कुंभकर्ण भाऊ असणारा!

पण त्याचा पराभव कोणी केला?
१)रानातील झाडांचा पाला पाला खाणार्यांनी!
२)लहान लहान माकडांनी!

याला म्हणतात नियतीचा खेळ!
याला म्हणतात अकरतुम शक्ती
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
तस राम मंदिर कोणी पाडले? तर अफगाणिस्तान च्या बाबर ने!

बाबरी मशीद साठी कोर्टात केस कोणी चालवली?

महाबलाढ्य काँग्रेस पक्षाने, मुस्लिम पक्षाने, कम्युनिष्ठ पक्षाने!

राम मंदिर केस जिंकली कुणी एक चाय वाले पंतप्रधानाने!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
देवाने ठरवले तर काय होऊ शकत नाही!

कुठं रावणाची शक्ती- कुठं वानरांची शक्ती?
कुठं कांग्रेस ची शक्ती- कुठं मोदीजी ची शक्ती!

संत तुकोबाराय म्हणतात...
वानरां हाती लंका।घेवविली म्हणे तुका।।
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
मंदिर होईल पण पुढं काय??
प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही, मंदिर टिकवण्याचा आहे!

जेंव्हा बाबर आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच, पण राम मन्दिर पाडले!

जेंव्हा गझनी आला तेंव्हाही आपण बहू संख्य होतोच पण सोरटी सोमनाथ पाडले!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
जेंव्हा अल्ला उद्दीन आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणी पद्मिनी ला जोहार करावा लागला!

जेंव्हा महंमद घौरी आला तेंव्हा ही बहुसंख्य होतोच पण पृथ्वीराजांचे डोळे फोडले!

जेंव्हा अकबर आला तेंव्हाही आपण बहुसंख्य होतोच पण राणा प्रताप गमावले!
जेंव्हा औरंग्या आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण शिवाजी राजे आग्ऱ्यात कोंडले!

जेंव्हा अब्दाली आला तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच पण पानिपत मध्ये आम्ही हरलो!

जेंव्हा इंग्रज आले तेंव्हाही आम्ही बहुसंख्य होतोच....पण झाशी ची राणी,तात्या टोपे,हरले!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
जेंव्हा काँग्रेस आले तेंव्हाही आम्ही स्वतंत्र होतोच पण राम मंदिर ४०वर्ष बंद राहिले!

प्रश्न मंदिर बांधण्याचा नाही,प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे!

तेंव्हा बाबर अफगाणिस्तान मधून आला होता,आता इथंच शेकडो बाबर आहे!

तेंव्हा इंग्रज लंडन हुन आले होते, आता इथंच शेकडो इंग्रज आहे!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
तेंव्हा इंग्रज आमचे शत्रू होते, आता आमचेच नेते आमचे शत्रू आहे.

इथं आमचेच नेते म्हणतात, रामायण-महाभारताची देशाला गरज नाही!

इथं मदरसे मध्ये इस्लाम शिकवला जातो,पण कीर्तनात आमचे गुरुवर्य हिंदू शब्द उच्चरू देत नाही!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
इथं आतंकवाद्याना खुदाके बंदे म्हणतात,आणि साध्वी प्रज्ञासिंग ला जेल मध्ये डाम्बतात!

इथं आतंकवाद्या ना बाहेरून पैसे येतात,आणि मंदिराच्या पैस्यावर सरकारचा डोळा!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
प्रश्न मंदिर टिकण्याबाबत आहे,कारण आम्ही संघटित नसतो!

इथं त्यांचे पुरुष २५ वर्ष वयात ६ पोरं पैदा करतो, आणि आपल्यात मुलांचे २५ वर्ष वयात लग्नच होत नाही!

इथं त्यांची मुलगी २१ वर्षात २-५ पोरं पैदा करते आणि हिंदू मुली लग्नच करायला तैयार नाही!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
मित्रांनो,
प्रश्न मंदिर टिकवण्याचा आहे, अस का म्हणावं लागतंय की आम्ही सर्व करतो,पण धर्मा साठी काहीच करत नाही!
आम्ही वारकरी म्हणून वारी करतो,पण धर्म म्हणून काय करतो हा मोठा प्रश्न आहे!

आम्ही स्वतः च्या समाधाना करिता भजन करतो,पण त्रास होईल म्हणून "गोरक्षण करत नाही!
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
आम्ही स्वतः च्या फायद्या साठी किर्तन-प्रवचन करतो, पण धर्मांतरे या विषयाला घाबरतो!

मित्रांनो, आज मोदीजी आहे म्हणून इतके निर्धास्त आहोत पण पुढे काय?
मोदीजी पुनः पुनः येत नसतात, धर्म स्थापना झाल्या नंतर पाळण करण्याची जबादारी आपली असते.
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
वारकरी संप्रदायात हल्ली खूप संघटना उभ्या राहत आहे, स्पर्धा निर्माण झाल्या आहेत पण एकत्र येऊन काम करतील का हा प्रश्न आहे.
https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="👇🏻" title="Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)" aria-label="Emoji: Rückhand Zeigefinger nach unten (heller Hautton)">
गेली १०० वर्ष आर एस एस कार्यरत आहे पण दुसरी RSS तयार झाली नाही.
५० वर्षे VHP कार्यरत आहे पण दुसरी VHP तयार झाली नाही, याला संघटन म्हणतात!

संघ शक्ती कलीयुगे!

जे राम मंदिर निर्माण झालं आहे ते चंद्र सूर्य आहे, तो पर्यंत टिकेल अस संघटित राहूया!

॥जय श्रीराम॥ https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🚩" title="Dreieckige Fahne an einem Pfosten" aria-label="Emoji: Dreieckige Fahne an einem Pfosten">

साभार https://abs.twimg.com/emoji/v2/... draggable="false" alt="🙏🏻" title="Folded hands (heller Hautton)" aria-label="Emoji: Folded hands (heller Hautton)">
You can follow @The_NitinD.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: