ही पेंटिंग पाहिल्यावर आपल्या मनात खूपच भयंकर असे वेगवेगळे विचार आले असतील, पण या पेंटिंगचा खरेपणा पहिला तर आपल्या डोळ्यातून अश्रू येतील....

ही पेंटिंग एक पेंटर "मुरीलो" ह्याने बनवली आहे.
युरोपमधील एका माणसाला भुकेनं मारण्याची शिक्षा मिळाली, 👇
#म #रिम
त्याला कारागृहात बंद करण्यात आलं, शिक्षा अशी होती की, जो पर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत त्याला जेवण द्यायचे नाही. त्याच्या मुलीने आपल्या वडिलांना भेटण्यासाठी सरकारशी करार केला की ती दररोज त्यांना भेटायला जाणार, तिला मान्यता देण्यात आली
#म #रिम 👇
भेटायच्या आधी रोज तिला तपासले जायचे,
की ती काही खायचे सामान घेऊन जाऊ नये. तिला तिच्या वडिलांची हालत बघवली नाही.
ती आपल्या वडीलांना जिवंत ठेवण्यासाठी स्वतःचे दुध त्यांना पाजू लागली. काही दिवस गेल्यानंतरही माणसाचा मृत्यू नाही झाला
#म #रिम 👇
तेंव्हा पेहरेदारांना शंका आली आणि त्यांनी तिला दूध पाजताना पकडले. तिच्यावर खटला चालला सरकारने कायदा सोडून भावनात्मक फैसला सुनावला, त्या दोघांनाही शिक्षेपासून मुक्ती दिली.

ही पेंटिंग युरोपमधील सर्वांत महागडी पेंटिंग आहे.
#म #रिम 👇
ही पेंटिंग हीच शिकवण देते की,

स्त्रीचे कोणतेही रूप असु दे, मग ती आई, बहीण, पत्नी असेल किंवा मुलगी असेल.
प्रत्येक रुपात तिची ममता तिचे वात्सल्य कायम जागे असते.
#म #रिम #मराठी 👇
म्हणूनच आपण स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, तिला आदराने वागवले पाहिजे. पुढे शब्दच नाहीत बोलायला .......निशब्द.
#म #रिम
●साभार: इंस्टा- मराठा साम्राज्य●
You can follow @GA7ANANSpeaks7.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: