👉🏼 साकेत गोखलेचें वडील हे पोलिस अधिकारी होते आणि एका अमली पदार्थ तस्करी प्रकारणात त्यांना अटक/निलंबन व सूटका झालेली आहे.

सदर प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्या कारागीर्दीतील असून त्यांना त्यामुळे भाजपाचा प्रचंड द्वेष आहे.
👇🏼
👉🏼 प्रथम पत्रकार आणि नंतर राहुल गांधी यांच्या कड़ून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यकर्ते म्हणवनारे साकेत गोखले कट्टर काॅंग्रेस समर्थक आहेत .

👉🏼 अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रम कसा थांबावा तसेच या छुप्या उद्देशाने त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

👇🏼
👉🏼 साकेत गोखलेंची ही याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवली

👉🏼 तत्पुर्वी सदर याचिकेसाठी गोखले यांना तमाम शिवसेना/राष्ट्रवादी/कोंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समर्थन दिले होते तसेच शरद पवार यांनी राम मंदिर बांधल्याने करोना जाणार नाही असे वादग्रस्त विधान ही केले होते.

👇🏼
👉🏼 साकेत गोखलेंच्या सदर आक्षेप याचिकेमुळे अनेक दशके रखडलेल्या या ऐतिहासिक राम मंदिर पुजनाची आस लावलेल्या भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या.

👉🏼 सदर घटनेचा भारतभर निषेध केला गेला आणि कोंग्रेस राम मंदिर विरोधी भूमिकेत आहे अशा आशयाची सोशल मिडियावर टिका केली गेली

👇🏼
👉🏼 साकेत गोखले आणि कोंग्रेसचा देशभरातून निषेध झाल्यानंतर गोखलेयांना ६०० सेकंदात भाजप/ आरएसएस कड़ून १३८ कॉल आले असा अशक्यप्राय वाटणारा दावा गोखलेंनी केला .

👉🏼 या घटनेचा निषेध महाराष्ट्रातही झाला होता त्यामुळे साकेत गोखले यांच्या मुंबईतल्या घराबाहेर काही लोकांनी निदर्शने केली
👇🏼
👉🏼 सदर निदर्शनांचाची व्हिडीओ क्लिप स्वतःच्या खिडकीतून काढून साकेत गोखले यांनी सदर लोकं हे RSSचे गुंड असल्याचा हास्यास्पद दावा केला.

👉🏼 या घटनेची माहिती गोखले यांनी सोशल मीडिया वरून दिली आणि त्यावर सचिन सावंत या महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रवक्त्याने तत्पर प्रतिक्रिया दिली

👇🏼
👉🏼 सदर ट्वीटवरुन अनिल देशमुख, गृहमंत्री यांनी थेट नोंद घेऊन तिथे ताबडतोब पोलिसांना पाठवून गोखले यांना पोलिस संरक्षण दिले.

👉🏼 यावरून सामान्य नागरिकाला जीथे E-पास साठी सुद्धा कित्तेक दिवस झटावे लागते तिथे अशा राजकीय लोकांना विशेष व्हीआयपी मानवता वादी धोरण का असा ही प्रश्न पडला
👉🏼 सदर घटनेचा विस्तृत व्हिडीओ हा समोर आल्यावर लक्षात आले की निदर्शन घोषणा वरून किंवा बाह्य वेशावरून ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत असा निष्कर्ष काढता येणे शक्य नाही तसेच जमलेल्या लोकांनी त्यांना कुठल्याही प्रकारे इजा न पोहोचवण्याची ही जाहीर ग्वाही ही दिली होती.

👇🏼
या सर्व घटनाक्रम पाहता गोखले यांचे भाजपाशी असलेले पूर्ववैमनस्य,काँग्रेस सोबत असलेले कट्टर संबंध तसेच महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता ,त्यातून दिली गेलेली आजची VIP ट्रीटमेंट तसेच राम मंदिर विरोधी या सर्व पक्षांचा एक सूर या सर्व बाबींवर देशभर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
You can follow @meerawords.
Tip: mention @twtextapp on a Twitter thread with the keyword “unroll” to get a link to it.

Latest Threads Unrolled: