मला सांगताना आनंद होतेय की, मी #लिओनार्दो_दा_विंची या महान व्यक्तीचबद्दलच्या काही वाचाननंतर #लिओनार्डो हा मराठी हैशटैग सुरू करतोय. या हैशटैगच्या माध्यमातुन मी लिओंच्या बहपरूपी प्रतिमेची साक्ष थ्रेड स्वरूपातुन ठेवतोय. मी मुखत्या लिओंची कला व तंत्रिक प्रतिभांवर लक्ष केंद्रित करतोय
जन्म उत्तररात्री ठिक तिन वाजता वर्ष १४५२, हे लिओनार्डोच्या आजोबांनी नोंद केलेली तारीख, त्याकाळातही किती तंतोतंत ठेवलेली आठवन, यावरूणच त्याकाळातिल शैक्षणिक दर्जा ही कळु शकतो. व्हींची हे त्याचे आपण त्याचे सरनेम म्हणते ते प्रत्यक्षात त्याच्या गावाचे नाव!
थ्रेड पुढे आहे (१/१०)
थ्रेड पुढे आहे (१/१०)
अल्बोनो पर्वताच्या उतारावर वसलेलं गाव. फ्लॉरेंस पासुन जवळच. #लिओनार्दो चे वडील पिअरी, यांच कैटेरिना(आई) या खेडवळ मुलिशी असलेल संबंधातुन त्याला लिओनार्डो लाभला. पण ३ ते ४च वर्षे लिओनार्डोला कैटरिनाचा सहवास लाभला, पुढे कैटरिनाचा विवाह गावातिल दुसऱ्या मुलासोबत झाला !
थ्रेड (२/१०)
थ्रेड (२/१०)
म्हणजे लिओनार्डो अनौरस मुल होता, पण सुदैवाने त्यावेळी या सर्व गोष्टींना जास्त महत्व नव्हत. अनौरसांना कुठलाही दुजाभाव नव्हता, इतका सम्रुद्ध समाज होता.पुढे पिअेरोने लिओनार्डोचा सांभाळ केला.पिअेरो(वडील) अतिशय सम्रुद्ध ग्रुहस्त होता, तो फ्लॉरेंसला नोटरीचे काम करायचा.
थ्रेड पुढे(३/१०)
थ्रेड पुढे(३/१०)
#पिअेरो ने लिओची चित्रकलेेतिल कसब हेरली, त्यागी हे ही माहीती होत की, फ्लॉरेंच्या बाजारात भरगच्च पैसा मिळवुन देणारी ही कला आहे.पिअेरो कुटुंबासहीत फ्लॉरेंस येथे स्थलांतरित झाले. #फ्लोरेंस अगदी मेडोरिसाच्या काळात भरभराटीस आलेल संपूर्ण ग्रामराज्य! स्वतंत्र आणि कला ने वसलेले.
(४/१०)
(४/१०)
#लिओनार्डो चा चित्रकलेलतिल प्रथम गुरू #व्हेरोशिया !त्याकाळातिल प्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार.व्हेरोशियाने प्लास्टरचे साचे बनवणयाचे तंत्र विकसित केल होतं,तो मेणाचे पुतळेही बनवायचा.व्हेरोशियाच्या हाताखाली १२वर्षाचा लिओ शिकत होता.व्हेरोशियाने डोनेटेलोन #डेव्हिड चे शिल्प बनवले. (५/न
त्यांच गुरू शिष्यांच नातं औपचारिक होत. व्हेरोशियाचा लिओनार्डोच्या लेखनात फारसा उल्लेख सापडत नाही ! पण, अस म्हणतात की पोरसवदा डेव्हीडचा चेहरा व्हेरोशियाने लिओ ला सामोरे ठेवुन घडवला. कदाचित ही दंतकथा ही असु शकते ! या घटनेचे ठोसशे पुरावे मिळत नाही.
(६/१०) #म #मराठि
(६/१०) #म #मराठि
लिओ ला वर्कशॉप मध्ये असताना अनुभवल की : " #चित्रकला असा पेशा आहे की जिथे कल्पनाशक्ती आणि हस्तकौशल्य आवश्यक असते,कल्पनाशक्ति ही विचाराच्या आधी अस्तित्वात असते.परंतु सोबतच लिओला प्रत्येक गोष्ट मुळातुन शोधन्याची सवय होती. त्यामुळे तो अनेक ठिकाणाहुन ग्यान मिळवण्याचा प्रयत्न करी(७/१०)
लिओच्या मनात इतर विषयांबद्दल जिग्यासा निर्माण झाली, #बेनडट्टो_डेल_एबेको च्या वर्कशॉप मधे त्याचा संबंध लहानमोठ्या यंत्राशी आला. #टेस्कैनेली हा गणित, खगोल, वैद्यकशास्त्रातिल पारंगत, त्याने कोलंबस १७७४ ला मोहीमे जाण्याअगोदर तब्बल १८ वर्षे आधी पूर्ण नकाशाही त़यार केला होता.
(८/१०)
(८/१०)
लिओनार्डो #टोस्कैनेली च्या गटात जाऊन काही समजल नसेल तर सरळ निराकरणासाठी त्याकंडचे जायचा. व्हेरोशियाच्या बाजुलाच #अेंटोनिओ_डेल_पॉलेओलो याचा स्टुडियो होता, त्यात तो शवविच्छेदन करून मानविय स्नांयुंच्या रचेनेची माहीती करून घ़्यायचा.लिओला आता या विषयातही आवड निर्माण झाली !
(९/१०)
(९/१०)
पुढे लिओनार्डोने वयाच्या २५व्या वर्षी स्वत:चा स्टुडियो टाकला.
पुढिल माहीती मी काही दिवसांत थ्रेडद्वारे टाकीणचं.क्रुपया #लिओनार्डो या थ्रेडला आपणही काही #लिओनार्डो_दा_विंची चे किस्से टाका व प्लिज हैशटैगला सपोर्ट करा!
धन्यवाद!कोणतिही चुक झाली असल्यास मला क्षमेस पात् ठरवावे.
(न)
पुढिल माहीती मी काही दिवसांत थ्रेडद्वारे टाकीणचं.क्रुपया #लिओनार्डो या थ्रेडला आपणही काही #लिओनार्डो_दा_विंची चे किस्से टाका व प्लिज हैशटैगला सपोर्ट करा!
धन्यवाद!कोणतिही चुक झाली असल्यास मला क्षमेस पात् ठरवावे.

#म #मराठि #मराठीतच #मराठीबोलाचळवळ #मराठीब्रँड #वऱ्हाडी
सपोर्ट नवीन ट्रेंड #लिओनार्डो मराठीत लिओनार्डोद्दल माहीती साठी..
#लिओनार्डो #लिआनार्डो #लिओनार्डो
सपोर्ट नवीन ट्रेंड #लिओनार्डो मराठीत लिओनार्डोद्दल माहीती साठी..
#लिओनार्डो #लिआनार्डो #लिओनार्डो
प्लिज आपण #मराठी भाषेतिल प्रभावी माध्यम आहात.तुमच्यामुळे ट्विटर वरहा थ्रेड व हैशटेग दुरवर पसरेल, तुम्हाला टैग करून त्रास देतोय.
@Annu_kadle
@Am_here_DURGA @arvindgj @Brightstar_KC @Vedanti24 @prathameshpurud @ashutoshab @Pooja_Subhash_ @panthergy @Gavatthi
पुर्ण थ्रेड वर आहे

@Am_here_DURGA @arvindgj @Brightstar_KC @Vedanti24 @prathameshpurud @ashutoshab @Pooja_Subhash_ @panthergy @Gavatthi
पुर्ण थ्रेड वर आहे
